Friday, April 8, 2011

हि कसली डिप्लोमसी,,? पार्ट २

||श्री नथू रामाय नमः||
मोहालीत जिंकल्यावर मी बरेच जणांना फोन केले कारण आनंद मला हि झाला होता
मला बरेच फोन आले बोलन झाल आणि आता आशा होती वल्ड कप ची
मी सहज विचारलं मग आता वल्ड आपलाच ना?
त्यावर उत्तर आल ते अस,,,,
"जावू देरे आता तो वल्ड कप तर येणारच पण आता नाही आला तरी चालेल,,
अशी मारलीय त्या साल्या लांड्यांची कि कि आता वल्ड कप नाही मिळाला तरी चालेल"

मग याने नेमक काय सिद्ध होत?
हे अशा पद्धतीने खेळ खेळला जातो का?
जर प्रत्येक हिंदुस्थानी याकडे धर्म युध्द म्हणून पाहत असेल,,,,,,
जर हि प्रतिक्रिया आपली होती तर मुस्लिमांची काय असेल विचार करा?
अरे तुम्ही विसरता पण ते ,,,,,?
ते नाही विसरत या भारत भूमीवर एकेकाळी राज्य केलाय ते,,,,,
आणि परत या भूमीवर त्यांना ईस्लामचा झेंडा फडकवायचा आहे ,,,,,,

आणि तो हि कुठल्या हि मार्गाने ,,,,,,
हि आहे डिप्लोमसी,,,,,,,,,,,,,?
ह्या असल्या डिप्लोमसींना फसणारे ते नाहीत,,,,
असल्या कैक डिप्लोमसी ते कोळून प्यायालेत ,,,
बर आमची डिप्लोमसी काय तर,,,,,
अगदी निर्ल्लज पणे आम्ही टीव्ही वर जाहिरात पाहत होतो
अमुक अमुक दिवसापासून भारत बंद ,,,,
आणि आम्ही तो केला हि आठवडा भर तरी भारत बंद होता
हाच बंद एखद्या पक्षाने पुकारला असता तर ,,,,,,,,,,,?
खरा तर सेनेने,,,,,,,,
विचार करा किती गहजब उडला असता,,,,
चर्चेच्या फेर्या टीव्ही वर दाखवल्या गेल्या असत्या आणि
सेना कशी चुकीची वागतेय त्याने आठवड्या भराच भारताच किती नुसन होणार
यावर चर्चा रंगली असती
शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा डाव खेळला गेला असता आणि
आणि एव्हड  करून हि हा बंद सेनेने यशस्वी केलाच असता तर ,,,,,,,,
तर न्यायालयाने आधी दंड ठोठावला असता
आता कुणावर ठोठावणार दंड,,,,,,,,,,,,?
हि कुठली डिप्लोमसी,,,,,,,,,,?
बर जी परिस्थिती मोहालीची होती तीच मुंबईची
सरकारी निम सरकारी खाजगी कार्यालय बंद,,,,,,,?
का तर क्रिकेट,,,,,,,,,,
जिथे क्रिकेट खेळल जाणार तो भाग नो फ्लाईंग झोन,,,,,,
का तर क्रिकेट,,,,,,,,,,,
३५०० पोलीस कशासाठी तर क्रिकेट साठी,,,,,
२१०० जवान कशासाठी क्रिकेट साठी,,,
गेटवे,मुरुड,मांडवा, अलिबाग, हि जलवाहतूक हि बंद,,,,,,,,
का तर क्रिकेट,,,,
ईतक करून आम्हाला समाधान नाही
या सगळ्या खेळावर सरकार ईतका मेहरबान कि
या खेळला करसवलत थोडी थोडकी नाही तर ४५ कोटी,,,,,,,,,,,,,
५५ कोटीं साठी येथे नथुराम तयार होतो आणि सार्या
भारताचा रोष पत्करत गांधीचा वध करतो,,,,,
आज या स्वयंघोषित गांधींचा वध कोण करणार ,,,,?
एं राजा, पवार, कलमाडी,मायावती,लालू अरे नाव तरी किती घायची,,,,?
आणि आपल सरकार सहज ४५ कोटींवर पाणी सोडत ,,,,,,,?
बर ईतर किती रक्कम जमा होणार याचा काही हिशेब नाही
आज रस्त्यावरच्या दुकानदाराला हि कर भरा नाही तर,,,
कारागृहात जा अशी धमकी दिली जाते (हो धमकीच)

आणि येथे सरकार सहज ४५ कोटींवर पाणी सोडत,,,,,?
गरिबाला नाडायाच आणि श्रीमंताला सोडायचं,,,?
हि कुठली डिप्लोमसी ,,,,,,,?
लक्षात घ्या मित्रानो ,
भारत-पाक क्रिकेट हे आपसात कधी खेळतच नाही ते युध्द करतात आणि
तरीही आम्ही खेळात धर्म नको हि हाकाटी पिटत असतो,,


No comments:

Post a Comment