Thursday, April 7, 2011

खानावळ आणि डिप्लोमसी पार्ट १

मा. पंतप्रधान ,
मनमोहन सिंग (सोनियाच बाहुलं)
पाकला मोहालीत जे हरवलं त्याची आणि नंतर वानखेड वर
श्री लंकेला हरवलं त्याची झिंग जर आता उतरली असेल तर हे जरूर वाचा
महाराष्ट्रात पेडगावच्या शहाण्यांची कमी नाही,,,,,,,,
आणि याच शहाण्यांनी पाकड्यांच्या या लागून चालणास एक नवीन
प्रती शब्द दिला आले क्रिकेट डिप्लोमसी  ,,,,,,,,,,,,,
सेनेने जरा कुठे या लांड्यांशी खेळू नका असा सूर लावला कि
हि बेडक लगेच डराव डराव करत
खेळत राज कारण नको असा सूर आळवतात ,,,,,,

मग हा जो क्रिकेट डिप्लोमसी नावाचा प्रकार आहे तो नेमका
काय आहे,,,,,,,,,,,,?
क्रिकेटच्या नावावर त्या लांड्यांसाठी पायघड्याच अंथरल्या ना ?
त्यांच्या साठी जेवणावळ काय गळ्यात गळे काय,
खासा आमंत्रण काय, चर्चेची गुर्हाळ काय,
गिलानी को थोडी पिलानी चाहिये अस म्हणत राज कारणच केलत ना?
मग सेना जेव्हा या सार्या प्रकाराला विरोध करते
तेव्हा तीला राजकारण नको असा सल्ला का देण्यात येतो,,,,,,,,,?
हि असली डिप्लोमसी तुम्हाला एरवी हि करता येईल कि
त्यासाठी क्रिकेटची गरज काय?
अहो खेळ आहे ना हा ? मग चर्चा तीही सचिव स्तरावरील ती कशाला?
पाक नावाच्या  कुत्र्याच शेपूट सरळ करण्यासाठी
मोहालीचा मुहूर्त कशाला?
हे असलं भिकार (##) राजकारण तुम्ही केल तर चालत का?
मग गेली कित्येक वर्षे सेना प्रमुख ओरडून सांगत आहेत
ज्यांच्या देशाचा पायाच मुळी हिंदूंच्या मूडद्यांच्या राशीवर
उभारला गेला आहे ,,,,,
जे रोज येथे बॉम्बस्पोट घवडत आहेत ,,,,,,
कसाब आणि अफझल गुरु सारखी मंडळी त्यांचा बेत
तडीस नेण्यास समर्थ आहेत ,,,
९\११,२६\११, १२ मार्च ,गोध्रा, असे रोज नवनव्या घटना घडवत आहेत,,,
धर्माच्या नावावर जेहाद्ची बांग देणार्यांन कडून कसली
शांततेची अपेक्षा धरता? यांच्याशी क्रिकेटच नाही तर
कुठल्याही स्तरावर मैत्री हि नको ,,,,,,,,,,,,
तेव्हा नेमक यात तुम्हाला राजकारण दिसत,,,,?
बर येथे शांतता कुणाला नको आहे?
निदान हिंदूंना तरी कुणी शांतता शिकवू नये,,,,

आणि हा शांततेचा हात फक्त हिंदुस्थाने पुढे करावा काय?
आणि किती वेळा गेल्या साठ वर्षात
हे असले सत्याचे प्रयोग काय कमी झाले,,,,,?
हे असलेच प्रयोग करायचे असतील तर ,,,,,,
करकरे आणि ओम्बले ,उन्नीकृष्णन यांच्या सारखे या देशासाठी नाहक
गेले असच म्हणव लागेल ,,,,,,,,
२६\११ च स्मरण हे एक ढोंगच मानल पाहिजे,,,
मतांच्या लाचारीसाठी कोन्ग्रेस्च हे लांगुंचालन एक वेळ समजू शकतो,,,
पण सर्व सामान्य माणसाला याची जराही चीड येत नाही,,,,,,?
असे वागतात असा काना डोळा करतात कि
मेल्या आईच दुध पिवून सारी जन्मास आली आहेत,,,,,?

पाकडे येताच मुळी तुमच्या आई वर घाला घालण्यासाठी,,
आणि आपण निर्लज्जासारखे क्रिकेट पाहायचे?
मला आठवतंय ते नुकताच(१९९९) कारगिलच युध्द झाल होत
कपिल देव आणि अजय जडेजा गेले होते सीमेवर
आपल्या जावांना भेटायला
आणि त्यांना दिसली आपल्या जवानाची प्रेत ,,,,,,,
कुणाच्या जीभा छाटलेल्या होत्या ,,,,,,
कुणाचे डोळे काढलेले होते,,,
कुणाचे हात तर कुणाचे पाय छाटलेले ,,,,,,
तर काहींना केवळ सिगारेटच्या चटक्यांनी मारलं होत,,,,,,
हे सर पाहून तो कापिलांचा (गाय) देव गहिवरला
आणि म्हणाला
"भारताने पाकबरोबरचे सारे संबंध तोडून टाकावेत
क्रिकेटच काय कुठल्याही पातळीवर त्यांच्याशी तडजोड नको"
आधी त्यांना कस वागायचं भारताबरोबर ते नीट कळू द्या
मग भारताने ठरवावा कि त्यांच्याशी संबंध ठेवायचे कि नाही ते ",,,,,,
आपले जवान सीमेवर प्राणाची आहुती देत असताना,,
घुसखोरांशी लढत असताना ,,,
भारताने त्यांचाशी क्रिकेट खेळणे अत्यंत वाईट,
आपल्या सुरक्षेसाठी लढणाऱ्या जवानांसाठी आपण एव्हड तरी नक्कीच केलं पाहिजे .
त्यांना साथ न देता केवळ करमणुकीच साधन म्हणू आपण
क्रिकेट खेळत राहिलो ,,,तर आम्हाला ,,?
सच्चा भारतीय म्हणवून घेण्याचा अधिकार नाही ,,,"
गिलानी आले जेवले ढुंगनावर हात फिरवून निघून गेले,,,,
काय आणि कसल्या चर्चा झाल्या?
खर्च मार नाहक झाला निदान मानभावी पणे तरी म्हणाले का?
कि विश्व चषक भारतालाच मिळो अशी मी अल्ला ताला कडे
प्रार्थना करतो,,,,,,,म्हणाले?
बर कि जी काही क्रिकेट डिप्लोमसी कि काय ती
श्रीलंकेच्या संघाबाबत केली का?
त्यांचे पंतप्रधान हि आले होते पण त्यांना आमंत्रण
भारत सरकारने दिले होते का?
का हि स्पेशल ऑफर फक्त लांड्यांसाठीच होती,,,,,,?
समस्या फक्त भारत पाक दरम्यानच आहेत का?
तिथे हि तामिळी वाघांचे प्रश्न आहेतच कि?
पण नाही आम्हाला जस
पाकिस्तानातील हिंदुन विषयी काहीही वाटत नाही ,,,,
तसाच तामिळी वाघां विषयी  हि काहीही वाटत नाही,,,,,,
बघा या सार्याचा नीट विचार करा ,,,,


4 comments:

  1. हे सारे उघड्या डोळ्.यांनी बघायला वेळ कुणाला आहे. अन असला तरी आपला हिंदू एकूणच आपल्या धर्माविषयी एकदम उदासीन आहे. अंगावर येईपर्यंत तो जागा होत नाही पण तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते. हिंदू धर्मास जागे करणे म्हणजे गेंड्याच्या कातडीला सुई टोचणे आहे.

    ReplyDelete
  2. खर आहे तुझ म्हणन पण सुई हि टोचावीच लागणार ना?

    ReplyDelete
  3. Dinesh Kadam http://m.facebook.com/story.php?story_fbid=109763352439071&id=100002162205447&refid=20&_ft_a=100002162205447&_ft_tf=109763352439071&_ft_tpi=100002162205447&_ft_ti=22&_ft_time_ft=1302200666&_ft_mf_objid=109763352439071

    ReplyDelete
  4. for letest news read website
    http://yuvasandhyadeep.hpage.com
    yours
    Sandeep Kulkarni
    Editor

    ReplyDelete