Wednesday, April 27, 2011

म्हातोबच्या नावान चांगभल

||श्री म्हातोबा प्रसन्न ||
अर्थात अंधश्रद्धा निर्मुलन समिती म्हणजे कुत्र्याच शेपूट,,,,म्हातोबच्या नावान चांगभल चांगभल ,,,,,
ह्या आवाजान  सार्या गावकर्यांच्या अंगात एक जोश संचारतो आणि
एक गोंधळ उडतो पैंज पैंज हुई हुई ,,,,
खोबर अन भंडार्याने सारा आसमंत हळदिच्या रंगात सोनेरी दिसतो
आणि त्यातच गळकर्याच आगमन होत आणि आक्खा गाव
अगदी तान्ह्या मुलासकट देवाच्या पायावर लोटांगन घेतो
आपला सारा विश्वास, सार भय, आनंद, समस्या, पायावर वाहतो.
चैत्र पौर्णिमा ..हनुमान जयंती
चैत्र पौर्णिमा ..छत्रपती पुण्यतिथि
काय साम्य आहे पहा दोघांच्या ही नावे शत्रु चळ चळ  कापत होता
रावण आणि औरन्गजेब तसा फरक होताच कुठे?
असो ,,
एक गळकरी आणि दोन खांदेकरी आणि
सारे गावकरी ,
अशी धम्माल अवस्था असते कुठ ही जा
चांगभल आणि पैंज पैंज च घोष चालू असतो
वाकड हिंजवाडी यांचे ग्राम दैवत असलेल्या
म्हातोबा देवाचा उरुस असा जोशात साजरा होतो .
या आमच्या गावाला बगाडाची जुनी परम्परा आहे .
या बगाडा वर हिंजवडी  गावाचे ,,,
श्री जांभूळकर आणि सखारे परिवाराकडे याचा मान आहे.
या वेळी तो मान श्री शंकर जांभूळकर यांच्या कड़े होता .
त्यांनाच गळकर्याचा मान आहे .
पाठीत तीन तीन पंच धातुचे गळ टोचले जातात.
हिंजवडीच्या मारुती मंदिरात हे गळ टोचले जातात .
त्यानंतर होलीच्या मालावार आणले जाते
गळ कार्याची बहिन डोक्यावर पाण्याची घागर घेवुन येते ,
खांदेकरयान्ना बगाडाच्या दोन्ही बाजूला
लटकवलेल्या दोरीवर दोघांना बसवले जाते 
मग हे बगाड वाजत गाजत लोकवस्तीतुन  फिरवत गावात जाते
आधी भुमकर वस्ती, देवकर वस्ती, भुजबल वस्ती
गावात प्रवेश होतो ,,
या तिन्ही वस्ती तुन विट्ठल मंदिराजवळ च्या मैदानात
मंदिरातून आणलेल्या पालखीची भेट होते
मातंग समाजाच्या पुरषाची मांडी आणि स्त्रीचे मनगट कापले जाते .       
या बगाडांना आपापले बैल जोडले जावेत यासाठी मोठी चुरस असते.
पण हलू हलू ही चुरस कमी कमी होऊ लागली आहे हे जाणवतेय
कारण आता आमच्या कड़े पैसा भरपूर म्हणजे पूरा सारखाच आला आहे
आमच्या गावात आजकाल शेती हा प्रकारच राहिला नाही
आता शेती होते पण,,,
घरांची  बिल्डिंगची ,,,,यात बैलाचे ते काम काय?
बैल तर पुढच्या वर्षी ही येतील पण भाड्याने ,,,,
त्यात असेल मगरुरी पैशाची मस्ती माज असेल तो श्रीमंतीचा.. .
पण देवा बाबत एकी आणि विश्वास ? तो मात्र कायम असेल 
तो पीळ आजही दिसतो जाणवतो 
असो ,,
हे सर्व आज सांगायचे कारण ,,,
जरा मागे जातो म्हणजे नेमके,,
१९९० सालात,,,,त्यावेळी ना मोबाईल होता ईंटरनेट 
लोकसत्तात हे प्रकरण खुप गाजले होते ,
अंधश्रध्हा निर्मूलन समिति ,,,
तिने वृत्तपत्रात हा सारा प्रकार अघोरी आहे 
हे सार अमानवी आहे देव वगेरे अस काहीही नसते 
सरकारने च लक्ष घालून बंद करावा असे सांगण्यात आले,,,
मार्च एप्रिल मे हे महिने सुरु झाले कि अनिस जागी होते पावसाळ्यात जशा
जागो जी कुत्र्याच्या छत्र्या असाव्यात तशी
लगेच काही समाजधुरीण ह्या सार्या प्रकाराला रोखण्यासाठी कंबर कसून तयार हि होतात
समाजातील अंधश्रद्धा जणू आता मोडूनच काढणार ह्या आवेशाने
सारे जमा होतात . चांगली गोष्ट आहे ,,,,,
ज्या गोष्टी समाजाला घातक आहेत त्यांना विरोध हा झालच पाहिजे
आज बरोबर ,,,,२१ वर्ष झाली या गोष्टीला,,,,,,,,
त्यावेळी वृत्त पत्र हाच आधार होता 
तेव्हाचा हा पत्र व्यवहार ,,,,
अंध श्रद्धा निर्मूलन समिति कसे फक्त हिन्दू धर्मास आणि परमपरेस
मांजरी सारखे आडवे जाते त्याचा हा पुरावा 
हो पण ह्या सार्या प्रकारात समितीने जे तोंड काळ केल ते आज तागायत 
आमच्या गावात परत फिराकलेच नाहीत 
आम्ही स्वतः त्यावेळी ५०००० रु.चे बक्षिस लावले होते 
अंध श्रद्धा समितीने आव्हान स्वीकारुन ही की आमच्या गावात आली नाही 
आणि चंद्रसेन टिलेकर नावाच्या सद्ग्रुहस्थाची मी कशी भंबेरी उडवली वाचा (खालील लिंक मध्ये पत्र व्यवहार आहे)
परत या सर्यानी तोंड उघडल नाही,,,,,,
आज परत अनिस हा विषय ऐरणीवर आणलाय म्हणू काही प्रश्न त्यांना विचारावेसे वाटतात,,,,
अंधश्रद्धा काय फक्त हिंदू धर्मातच आहे?
आमच्या श्रद्धेला अंधश्रद्धा ठरवणारे तुम्ही कोण टिकोजी राव?
काय मुस्लिमान मध्ये पशु बळी दिला जात नाही ?
मीरा रोड येथे त्यांचा काला जादू च्या नावावर चालणारा प्रकार अघोरी नाही?
एखाद्याचे हात पाय साखळ दंडाने बांधून त्याला मारहाण करण हे अघोरी नाही?
ताईत आणि गंडा यांच्या नावावर लोकांना कसे लुबाडले जाते हे माहित नाही?
बर ख्रिश्चन ते हि तेसेच ,,,,,
आम्हाला सांगता देव वैगेरे काही नसतो हात जोडू नका
पाया पडू नका,
मग त्यांच्या शाळात जीजस जीजस ओ माय
गाँड जे शिकवलं जात  ,,,,
वुई ट्रस्ट इन
गाँड म्हणजे नेमक काय,,?
कोणत्याही धर्माचा का असेना त्या मुला मुलीला
फक्त सफेद कपड्यांचीच सक्ती का?
नेमकी ह्या शाळां मधून गणपती किंवा ईतर हिंदू सणांना नेमकी सुट्टी का नसते?
ज्याला नेमक गुड फ्रायडे समजल जात त्या दिवशी एहू ख्रिस्त मेला
मग तो दिवस गुड फ्रायडे कसा?
त्या नंतर तो पुन्हा तीन दिवसांनी जन्माला मग त्याच नेमक देहावसान कधी झाल?
मेलेला माणूस पुन्हा जीवनात होतो हे समाजाने हि अंधश्रद्धा नाही का?
फक्त प्रभूच सैतानांना मारू शकतो मग त्या प्रभूलाच कुणी मारले?
ते हि खिळे ठोकून,,,,,,,,
जेव्हा तुम्ही संकटात असाल तेव्हा प्रभूची प्राथना करा म्हणजे अंधश्रद्धा नाही काय?
घरात फादरला बोलावून पवित्र पाणी शिंपडून घर पवित्र करणे हि अंधश्रद्धा नाही काय?
जर देवाला किंवा देवळात दिवा लावणे अंधश्रद्धा असेल तर ,
मेणबत्या पेटवणे म्हणजे नक्की काय?
येशू ,पैगंबर ,बौध हे जर शांतीचा संदेश देत असतील तर ,
आज पाकिस्तान सारख्या ईस्लामिक देशां मध्ये काय चालले आहे ?
भारतात येवून हल्ला करणे बॉम्बस्पोट करणे हे कुठल्या मानवतेत बसते,,,,?
जपान वर अणुबॉम्ब टाकताना प्रभू येशूची शिकवण नेमकी कुठे जाते?
बौध धर्माचा डांगोरा पिटणारे चीन सारखे देश ,,,,,,
त्यांना गौतम बुद्धाने सांगितलं काय ईतरांच्या देशात घुसखोरी करा?
या उलट भारताने पर्यायाने हिंदूंनी कुणावर स्वताहून कधी आक्रमण केले नाही
कुणाचा हक्क मारला नाही ,,,,,
कुणाच्या सीमारेषेत घुसखोरी केली नाही,,,,,,
आज जगाच्या पाठीवर कुठल्या इष्ट उत्खनन करा हिंदूंचा हिंदुत्वाचा पुरावा
सापडतो तो देश पूर्वी हिंदूंचा होता हे ते उत्खनन सांगत
एके काळी ९९%हिंदू असलेले देश आज १०० % मुस्लीम झाले आहेत
मग हे धर्मांतर कुणी आणि कुणाच केले,,,,,,?
झी टीव्ही पाहतच असाल तर तिथे हि मराठी प्रभूच गुणगान चाललेलं असत
कोण तरी फादर त्या अंगात आलेल्या बाईच्या डोक्यावर हात ठेवतो
काय हि अंधश्रद्धा नाही,,,,,,,?
हा धर्म प्रसार नाही,,,,,?
आणि आम्हाला मात्र हे सांगितलं जात राम कृष्ण हि काल्पनिक पत्र आहेत
रामान कुठ सेतू बांधला ,,,,,,?
त्यासाठी कुठल्या शाळेत तो गेला?
हि वक्तव्य जरा दुसर्या धर्माच्या देवदेवतां विषयी जरा करून तर बघा ?
कोंबडी सोलावी तसे सोलले जल माहित आहे ना?
फक्त हिंदू धर्मालाच टार्गेट करून अंधश्रद्धा जाणार आहे का?
सरसकट एकच न्याय द्या कि सगळ्यांना ,,,,
---------------
-------------------------

2 comments:

  1. from vasudha kulkarni
    to sunil bhumkar
    date Thu, Apr 28, 2011 at 8:16 AM
    subject Re: म्हातोबच्या नावान चांगभल
    mailed-by gmail.com
    signed-by gmail.com

    hide details 8:16 AM (13 hours ago)

    mast ch zala aahe ekadam...
    aavadale
    vakad hinjawadi mhanaje pimpri chicnchwad madhale ????

    ReplyDelete
  2. अंधश्रद्धा निर्मुलन समिती म्हणजे कुत्र्याच शेपूट,,,,

    ReplyDelete