Saturday, June 18, 2011

उपोषणाला घाबरणारे देश सोडून गेले १९४७ सालीच 8,,

||श्री नथू रामाय नमः ||
मागच्या एका लेखात मी लिहिले होते
"खबरदार अण्णा पुन्हा उपोषण कराल तर ,,,
हे उपोषण वैगेरे सगळ बकवास आहे जमलच तर आमच रक्त बदला"
पुरुष नाटकात एक संवाद आहे ,
नाना जो आमदार मंत्री म्हणून गावात येतो आणि आपल्या
मास्तरांच्या मुलीवरच बलात्कार करतो,,,,,,
त्यावेळी तिचे वडील संतापून नानाला शिव्या शाप देतात
आणि या अन्याया विरुध्द मी कोर्टात जाईन उपोषण करेन
अशी तंबी द्यायचा केविलवाणा प्रयत्न करतात त्यावेळी नाना ,
एक त्रिकाल अभादित सत्य बोलून जातो,,,,,
"मास्तर
अहो उपोषणाला घाबरणारे देश सोडून गेले १९४७ सालीच ,,
आता कुणाला त्याची भीती दाखवताय,?",,,,,,,,

अत्यंत खोचक  आणि बोचर सत्य नाना बोलून गेला त्याची प्रचीती
आज सारा देश घेतोय आपणा पैकी सार्यांनीच पुरुष नाटक पाहिलं असेल .

आज हे सार पुन्हा आठवल कारण स्वामी निगमानंद ,,,,,
एक गंगा पुत्र ,,,,,
परवाचा एक पेपर हातात पडला त्यात एका कोपर्यात एक छोटीशी बातमी होती
एका अनोख्या गंगा पुत्राची ,,,,,,स्वामी निगमा नंद त्याचं नाव,
ज्याच्या मागे ना कुणी बाबा होते नां कुणी अण्णा ?
आणि मिडिया ,,,,,,,,,,,?
हि मिडिया नावाची जात तर ईतकी लुब्री आहे कि कुत्रा हि झक मारेल
बाबा रामदेव यांना ज्या हिमालय
हॉस्पिटल मध्ये ठेवले होते त्याच
हॉस्पिटल मध्ये त्यावेळी स्वामी निगमा नंद शेवटीच घटका मोजत होते .

आणि हरामखोर पत्रकार पाच पाच मिनिटाला योगगुरुंच्या तब्येतीचा
आंखो देखा हाल दाखवण्यात मश्गुल होती,,,,,,,, 
अवघा ३४ वर्षाचा तरुण साधू गंगेच्या पवित्र्यासाठी झटत होता .
आणि राज्यकर्ते,,,,,,,,,?

ते आपल्या कपड्यांवर ह्या गंगा पुत्राच्या मृत्यूचा डाग पडून घेत होते
१९ फेब्रुवारी पासून उपोषणाला बसलेला साधू ७०\८० दिवसांनी मरण हि पावला,,,
कुणालाही त्याची साधी दाखल हि घ्यावीशी वाटली नाही ?
ब्रिटीश राज्यकर्ते ह्या उपोषणाच्या गांधी मार्गाला वचकून होते
तो काळ वेगळा होता त्यांना कल्पना होती आपण या देशाचे मालक नाही
परंतु आज देश आमच्या मालकीचा आहे आम्ही हव ते करू शकतो .
आणि तो गांधी मार्ग हि आमचाच आहे त्यावर चालायची
ऐर्यागैर्याला परवानगी नाही ,,,,,,,मग,?
आहेतच दांडूके आणि अश्रुधूर आणि सोयीस्कर दुर्लक्ष
दुर्दैव हेकी आजही याच गांधी मार्गाची कास धरणार्यांना कळू नये?
नानाच्या मुखातु सरकारच बोलताय
"अरे तुमच्या उपोषणाला घाबरताय कोण?"
गांधी मार्गाला हरताळ गांधी वादानेच फसला आहे .
आणि म्हणून ,,,,
पुढच्या पिढीला जर भ्रष्टाचार मुक्त भारत हवा असेल तर एकच उपाय आहे.................
इतिहासाच्या पुस्तकात तीन धडे समाविष्ट करा.....
१) आदर्श घोटाळा २) २जी स्पेक्ट्रम घोटाळा ३) राष्ट्रकुल स्पर्धा घोटाळा ..
कुठे तरी ऐकले होते की " लोहा लोहे को काटता है........ "
आता या पुढे कोणालाही हलकट, बेशरम, नालायक आणि इतर शिव्या द्यायच्या असतील
तर कृपया या शब्दांचा वापर करा ....
कलमाडी, बलवा, राजा, कन्नीमोळी, दिग्विजय आणि सिब्बल
म्हणजे येणाऱ्या पिढ्यांच्या कायम स्मरणात रहातील
हे देशद्रही हरामखोर ज्यांनी देश लुटला .....


8 comments:

  1. Vicky Gurav commented on your post in बाळासाहेब नावाच मराठी वादळ

    .
    lay bhari


    Vicky Gurav

    9:14am Jun 20
    lay bhari

    ReplyDelete
  2. Comment History
    Prashant Wadekar


    Prashant Wadekar

    11:12pm Jun 18
    ल ई मस्त राव
    Original Post

    ReplyDelete
  3. साळसूद पाचोळा commented on your post in भ्रष्टाचाराची ऐशी तैशी

    .
    "मास्तर अहो उपोषणाला घाबरणारे देश सोडून गेले १९४७ सालीच ,,... true... Englishmen were far better than this congies...


    साळसूद पाचोळा

    6:59am Jun 20
    "मास्तर अहो उपोषणाला घाबरणारे देश सोडून गेले १९४७ सालीच ,,... true... Englishmen were far better than this congies...

    ReplyDelete
  4. Shrikant Mishra commented on your post in हिंदू महासभा...!

    Apratim Sir..... Mind blowing...


    Shrikant Mishra

    12:20pm Jun 19
    Apratim Sir..... Mind blowing...

    ReplyDelete
  5. hindustanat ramrajya yave!!!!!!


    Sanket Pachpor

    9:53am Jun 21
    hindustanat ramrajya yave!!!!!!

    ReplyDelete
  6. "मास्तर अहो उपोषणाला घाबरणारे देश सोडून गेले १९४७ सालीच ,,
    आता कुणाला त्याची भीती दाखवताय,?",,,,,,,,
    अत्यंत खोचक आणि बोचर सत्य नाना बोलून गेला त्याची प्रचीती
    आज सारा देश घेतोय

    ReplyDelete
  7. "मास्तर अहो उपोषणाला घाबरणारे देश सोडून गेले १९४७ सालीच ,,
    आता कुणाला त्याची भीती दाखवताय,?",,,,,,,,
    अत्यंत खोचक आणि बोचर सत्य नाना बोलून गेला

    ReplyDelete