Saturday, November 26, 2011

तिसरा गांधी ( तिसरा समजल ना?)

||श्री नथू रामाय नमः ||
काल सकाळ वृत्तपत्राने ने तर गहजब केला शरद पवारांवर हल्ला म्हणजे एखाद्या
साधूवर हल्ला झाला ह्या थाटात त्यांना काय काय बिरुदावली दिल्या
कुणास ठावूक? काय तर म्हणे संयमावर हल्ला,
महाराष्ट्राच्या मराठी माणसावर हल्ला अरे वारे वा जर शरद पवार हा हरामखोर
मराठी माणूस असेल तर मी मराठी नाही मला माझ्या मराठी असल्याची लाज वाटली पाहिजे.
"महाराष्ट्राचा स्वाभिमान सोनिया चरणी टाकला गहाण"
अशी या माणसाची करणी,,,,
पवारांचे चारित्र्य सांगायला महाकाव्य थिट पडेल .
पण तरीही पाठीत खंजीर खुपसणे हा वाक्प्रचार त्यांच्यावरून रूढ झाला
हे सारा देश जाणतो. आणखी काय तर जनता राजा ,,,साक्षात महाराजांशी तुलना ?
अरे महाराजांच्या नखाच्या वार्यालाही उभे राहावे ईतकी तरी लायकी आहे का या माणसाची?
शेतकऱ्यांच्या शेतातील एकही उसाच्या
कांड्याला हात लावू नये अशी सक्त ताकीद असायची महाराजांची ,
आणि हा माणूस? उसाच्या कांड्यालाच  नाही त्याच्या चीपाडाला नाही सोडत.
असो महाराजंची बाजू मी मांडवी ईतका मी मोठा नाही.
आणि तीही या भुक्कड पवारासाठी?
काल अण्णा म्हणाले ,एकाच कानाखाली ,,,
तर सारी पवार पिलावळ गेली राळेगण सिदीला काय तर म्हणे आत्मक्लेश ?
हाच आत्मक्लेश तेव्हा नाही करावासा वाटला जेव्हा मावळातील लोकांना शेतकऱ्याला
कमरेखाली गोळ्या घालून मारण्यात आले ?
काय करत होते जाणता राजा?

मत पेटीला रंगपेटी कुणी बनवल?
जाणता राजानं
मराठवाड्यात दंगली कुणामुळे झाल्या ?
जाणता राजामुळे .
मराठवाडा विद्या पिठाला बाबासाहेबच कुणी दिल?
जाणत्या राजानं  
विदर्भ शेतकऱ्याच्या पाठीत खंजीर खुपसला कोणी....???
जाणता राजानं
राह्य सहकारी बँक लुटली कोणी....??
जाणता राजानं
लातूरच्या भूकंपात भ्रष्टाचार केला कोणी....??
जाणता राजानं
अन्नधान्याची टंचाई करून महागाई वाढविली कोणी.....???
जाणता राजानं
अण्णांवर सातत्याने टीका केली कोणी...???
जाणता राजानं
स्वतःच्या  स्वार्थासाठी महाराष्ट्राची आन,बाण आणि शान विकली कोणी...??
जाणता राजानं
मराठी तरुणाला भिकेला लावले कोणी...???
जाणता राजानं
प्रत्येक गोष्टीत राजकारण केले कोणी....??
जाणता राजानं
स्वाभिमानाच्या नावाखाली काढलेल्या पक्षाला सत्तेसाठी लाचार व्हायला लावले कोणी...??
जाणता राजानं
हरविनदार सिंगने केलेला हल्ला हि फक्त प्रतिकृती होती...पिक्चर अजून बाकी आहे....ज्याला जी भाषा कळते त्याच भाषेत उत्तर दिलंय....
जे काम मराठी माणसाने करायला हवे होते ते एका सरदाराने केले.......
म्हणून आई भवानी कडे मी आज मागण मागतोय
शिखंना जसा राग येतो तसा मराठी माणसाला कधी येणार?
आई तुझ्या चरणी एकाच प्राथना पवारच्या दुसर्या कानाखाली मारणारा जन्माला घाल .
पण थांब असा जन्माला घालणार असशीलच तर ते भग्य माझ्याच पदरी टाक
जेणे करून आज पर्यंत झालेल्या केलेल्या पापच निदान क्षालन तरी होईल.

तेव्हा पवार वेळीच सुधारा नाहीतर जनता आहेच.......हल्ल्याचा आम्हाला अभिमानाच आहे आणि तो असायालाच हवा....
एका राजकारण्याच्या कानफाडीत मारल्या वर संपूर्ण महाराष्ट्र बंद होतो ,संसदेत त्याची चर्चा होते........
ज्या भूमीत छत्रपती शिवाजी महाराजांनी सोन्याचा नांगर फिरवला त्याच भूमीत आज हजारो शेतकरी आत्महत्या करतात ......
त्यांच्या वर अन्याय होतो.....तेव्हा का नाही महाराष्ट्र बंद होत???? तेव्हा का नाही संसदेत चर्चा होत?????.
तेव्हा लक्षात ठेवा मित्रानो......
पवारांचा अपमान म्हणजे महाराष्ट्राचा अभिमान आहे.....आणि आपण सगळ्यांनी मिरवला पाहिजे.


8 comments:

  1. Hi Sunil,
    Mihir Karandikar commented on your note "तिसरा गांधी ( तिसरा समजल ना?)".
    Mihir wrote: "avdla :)"

    ReplyDelete
  2. Hi Sunil,
    Yogesh Deshpande commented on your note "तिसरा गांधी ( तिसरा समजल ना?)".
    Yogesh wrote: "जनतेला लुटणाऱ्या दरोडेखोराला मार (कधी नव्हे ते) बसला , त्याचा आनंद तर साजरा करायलाच हवा"

    ReplyDelete
  3. Hi Sunil,
    Prashant Mandpe commented on your note "तिसरा गांधी ( तिसरा समजल ना?)".
    Prashant wrote: "अहो बाकीचे सोडा, नवा काळने काय प्रतिक्रिया दिली ते वाचा, युआन स्वांग म्हणाला तसे झाले, पंतप्रधान पदासाठी लायक. हे राम."

    ReplyDelete
  4. facebook

    Hi Sunil,
    Vidyadhar Prabhudesai commented on your link.
    Vidyadhar wrote: "Sunil,hee fakt surwaat aahe......tuze mudde malaa poornapane patale....thnx for this post"

    See the comment thread


    Reply to this email to comment on this link.
    Thanks,
    The Facebook Team

    See Comment

    ReplyDelete
  5. नमस्कार सुनिलजी

    खुपच छान आहे.

    ReplyDelete
  6. अप्रतिम अतिशय सुंदर

    ReplyDelete
  7. आपण कट्टर शिवसैनिक असल्याचे लिहिले आहे म्हणून एक प्रश्न. पवारांवरील हल्ल्याचा निषेध खुद्द मा. बाळासाहेबांनी देखील केला आहे. आपण जर आपले ज्वलंत आणि स्वयं"भू" विचार त्यांच्यापर्यंत पोचवले असते तर कदाचित त्यांनी वेगळी प्रतिक्रिया दिली असती. तसेच स्थानिक नगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी यांची गट्टी जमते तेव्हा आपण जर त्यांना हा मौलिक उपदेश केला असता तर ही अभद्र युती टळली असती!
    असो. आम्ही पडलो संविधानाचे समर्थक! त्यामुळे आमच्या एकेका शब्दाने मिस्टर गांधी यांचे मोक्षदाते अनंतकोटी ब्रह्मांडनायक महाराज नथुरामजी यांच्या आत्म्याच्या काळजाला छिद्रे पडत असतील. बाकी अस्मितांचे राजकारण हे अल्पसंख्याकांना शोभून दिसते, बहुसंख्याकांना नव्हे!

    ReplyDelete
  8. mi aaplyashi bolen yavishyavar mazi bhumika nakkich mazavun sangen aapala email kalva

    ReplyDelete