Sunday, November 27, 2011

थप्पड,अण्णा आणि सीमाप्रश्न


 ||श्री नथुरामाय नमः ||
गारद पवार यांना एकाच कानाखाली थप्पड पडली आणि   ,,,
कसे काय कुणास ठावूक पण सार्याच नेत्यांना पवारांमध्ये आपले वय आणि करतूत दिसून
आली मग सगळ्यांनाच एकदमच वय काय दिसलं ,,,
मराठीपण काय दिसलं ,,
काही भुक्कड वृत्तपत्रांनी तर जाणता राजा न काय कि काय ते ठरवलं  .
अण्णा जरा कुठे एकाच थप्पड म्हणाले तर लगेचच साऱ्यांनी  त्यांना गांधीवादी नेत्याला हे शोभत नाही
म्हणत गारद पवारची तळी उचलण्याचा केविलवाणा प्रयत्न  केला .
खरतर अण्णा हे स्वातंत्र्य सैनिक आहेत हे सारे दिल्ली उपोषणा नंतर  विसरलेले दिसत आहेत.
एकच थप्पड हे त्यांच्यातला स्वातंत्र्य सैनिक बोलला हे कुणी समजूनच घेत नाही .
ते जर खरच गांधीवादी असते तर पाक बरोबरच्या युद्धात हि ते जर उपोषणाला बसले असते तर चालले असते का?
हि रणनीती आहे कधी युध्द खेळायचं कधी उपोषण करायचे ते कळले पाहिजे
अण्णांनी तेच केल ती त्यांची स्वाभाविक प्रतिक्रिया होती
दुर्दैव हे कि आज का
लचे राजकीय रंग पाहता त्यांना आपले विचार फिरवावे लागले
असो,,,
असा हा महाराष्ट्र जर एका थपडेने  ढवळून निघत असेल तर,,,,
गेली कित्येक वर्षे कानडी सरकार तिथल्या मराठी लोकांच्या कानाखाली आणि
महाराष्ट्राच्या कानाखाली मारत आहे आणि महाराष्ट्र गप्प,,,,,?
सगळे नुसते षंढ आहेत....
तुमची राजकिय ताकद बेळगावकरांनवर होणार्‍या अन्यावाला वाचा फ़ोडण्यासाठी वापरा ..
घड्याळाचे काटे संसदेला बेळगाववरची काळी वेळ का दाखवत नाहि?
(१ )कन्नड राज्योत्सवाच्या दिवशी कर्नाटक सरकार महाराष्ट्र काय जगभरातील कर्तबगार कान्नाडीगांचे गौरव करते,
मग सीमाप्रश्नासाठी जीवाच्या रान केलेल्या बेळगावकरांचा सत्कार महाराष्ट्र सरकार का करत नाही?
(२)
२१ नोव्हेंबर १९५५. तत्कालीन मुंबई प्रांताचे मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांनी ‘दिसताक्षणी गोळ्या घाला’ असे आदेश
पोलिसांना दिले आणि मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या लढाईला रक्तपाताचे गालबोट लागले.
१५ आंदोलकांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले. लढ्याचा वणवा पेटत गेला.
१०६ जण या लढ्यात हुतात्मा झाले. तरीही अजून हा संयुक्त महाराष्ट्राच्या लढा चालूच आहे.
(३)जिथे महाराष्ट्र आणि जगातील सर्व हिंदुस्थानी दिवाळी साजरी करत असतात,
तिथेच कर्नाटकातील मराठी भाषिकांची दिवाळी अजूनही अंधारातच जात आहे. काहीतरीबोलायचे म्हणून बोलत नसून अजूनही अशी
बरीच घरं आहेत जिथे दिवाळीत दिवे लागत नाहीत,दिवाळी साजरी केली जात नाही. कारण,,,
जोपर्यंतबेळगावसह सीमाभाग महाराष्ट्रात समाविष्ट करून घेतला जात नाही तोपर्यंत द..दिवाळीसाजरी न करण्यावर सीमावासीयबांधव ठाम आहेत.
(४)
उसाचा प्रश्न सुटला , कापसाचा प्रश्न काही दिवसांनी मार्गी लागेल, विजेचे भारनियमन उद्या परवा कमी होईल,..........
माझ्या बेळगावच्या प्रश्नाकडे कोण लक्ष घालणार.... त्या कन्नडिगांना लगाम कोण घालणार ?
(५)
१ नोव्हेंबर १९५६ ह्याच दिवशी बेळगाव, निपाणी, खानापूर, कारवार, बिदर, भालकी सकट ८६५ मराठी बहुभाषिक गावे जोर जबरदस्तीने
आणि कपटनीतीने कर्नाटकच्या (त्यावेळच्या म्हैसूरच्या ) दावणीला बांधण्यात आली.
भाषावार प्रांतरचना झाली तेव्हा गुजरातींना गुजरात,
बंगालींना बंगाल तसेच मराठी माणसाला महाराष्ट्र मिळाला.मात्र,,,?
ही प्रांतरचना करताना तत्कालीन (त्याकाळच्या) केंद्र सरकारने कटकारस्थान करून बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकी
हा मराठी भाषिक भाग कर्नाटकात घातला.
मराठी माणसाचा आणि मराठी भाषेचा आकस असल्यामुळेच केंद्राने मराठी माणसात फुट पाडली.
होय! मराठी माणसाची एकजूट फोडण्यासाठीच हा घात केला.
मराठी माणसाला महाराष्ट्र, तर ८०-९० टक्के मराठी असलेला सीमाभाग कर्नाटकात जातोच कसा?
संयुक्त महाराष्ट्र आंदोलनात १०५ हुतात्मे झाले त्यापैकी पहिले ५ हे बेळगावचे होतो. हे एवढं घट्ट नातं आहे बेळगाव आणि महाराष्ट्राचे!
तमाम सीमावासियांना महाराष्ट्रात यायचं आहे. होय त्यांच्या हक्काच्या महाराष्ट्रात.
आपलेच मराठी बांधव कर्नाटकात जबरीने घुसाडले गेले...
हा प्रकार सहन करायचा का ?
जो पर्यंत बेळगाव, कारवार,निपाणी सह सीमाभागातील सर्व मराठी गावे आपल्या महाराष्ट्रात येत नाहीत तो पर्यंत हा लढा सुरूच राहील !!!
जय महाराष्ट्र -बेळगाव, कारवार, निपाणी सह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे


3 comments:

  1. एका व्यक्तीचा अपमान म्हणजे राष्ट्राचा - महाराष्ट्राचा अपमान कसा बरं होतो?. बेळगाव, कारवार, निपाणी अजुनही महाराष्ट्रात न येणं म्हणजे महाराष्ट्राचा अपमान, मुंबईतुनच नव्हे तर प्रत्येक शहरातुन-गावागावातुन हुसकावला जाणारा मराठी माणुस म्हणजे महाराष्ट्राचा अपमान, परप्रांतीयांनी महाराष्ट्राचा विकास केला अस म्हणण आणि तथाकथित शुर मराठी माणसांनी खाली मान घालुन ते ऐकुन घेणं म्हणजे महाराष्ट्राचा अपमान... जिथे राष्ट्रापेक्षा व्यक्ती मोठी ठरते तेथील समाजाचे पदोपदी अपमान होणारच.....
    श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेण्याचा आपल्याला अधिकारच नाही....

    ReplyDelete
  2. साळसूद पाचोळा yes, i am fully agreed with you,.. Anna shud openly declare dat he has his own strategies & tactics, inspite of Gandhi..
    14 hours ago · Like

    ReplyDelete
  3. # 3 shares
    #

    *
    लखोबा लोखंडे लयच गाजलीया थप्पड म्हनायची
    Sunil Bhumkar सायबानु आमका थप्पड नाय मारुची असा आमका तर गाडूचो असा
    गाडला तरच्याला माफिचो साक्षीदार हुता येता नायतर थप्पड मारलीया तर लय मोठो गुन्हो असा
    थप्पड मारानार्याक फाशी करुचो कायदो पास करतुया मन्याचो शिखंडी कारभारी
    November 27 at 12:08pm · LikeUnlike · 1
    *
    नित्यानंद भद्र लखोबा लोखंडे saaheb, Sunil Bhumkar dadanni sarvanche laksh seemaprashna kade vedhlele aahe tyababtit kahitari pratikriya havi.
    November 27 at 1:49pm · LikeUnlike
    *
    Hemant Sahasrabuddhe सुनीलजी फार छान मांडणी केली आहे आपण या विषयाची....लोकांना व्यक्ती पूजेने ग्रासले आहे....या "गाल" वाल्या नेत्याने महाराष्ट्रा साठी काहीही केलेले नसूनही त्याला त्याचे मार्केटिंग मात्र फार छान जमले आहे....शेतकरी रोज आत्महत्या करत आहेत तरी त्याला झोप लागते कशी?त्याच्या विरुद्ध जो आवाज उठवेल त्याचा आवाज कायम स्वरूपी बंद केला जातो....आता हर्विन्दरचे काही दिवसात काय होईल हे कुणीही सांगू शकणार नाही....
    November 27 at 9:50pm · LikeUnlike · 1
    *
    Rohit Bhide सगळ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी की एकदा सणसणीत कानाखाली मारल्यावर जी इज्जत जात असते ती रस्ते,नाके अडवून आणि घोषणा देऊन परत येत नाही. || जय महाराष्ट्र ||
    November 27 at 11:02pm · LikeUnlike · 2
    *
    Hemant Sahasrabuddhe एकदम बरोब्बर Rohit जी.....
    November 27 at 11:19pm · LikeUnlike · 1
    *
    Mary Poppinns · Friends with Hemant Sahasrabuddhe
    Hemant Im positive this is a Video of you At http://www.facebook.com/apps/application.php?id=306949429329575%3F0357ohirjsny It seems like your Dancing in it??? LMAO who posted it? looks embarassing
    Funvidpics
    www.facebook.com
    Funvidpics | Facebook
    Expand Preview
    November 28 at 12:48am · LikeUnlike ·
    *
    Jyotiba Nikam · Friends with Mahesh Kulkarni
    nice
    November 28 at 5:44am · LikeUnlike
    *
    Sagar Bhunje barach wishyanche sar misal karun thiwlee ahes.
    kadachit mala samjat nasel mhanun asel..
    pan pratek vishyawar maje wegle wegle mat ahe sunil .
    parwange aslyas comments deto.
    November 28 at 12:46pm · LikeUnlike
    *
    Ganesh Date because of one chant all the leaders r afraid of that one day today or tomorrow they may have that experience ibfront of the people,and make PANCHANAMA of their socalled prestige.this will be the exam. for others to follow the same way. is it not? because all r of that caliber to get get a chant.
    November 29 at 11:54pm · LikeUnlike
    *
    कु. साईनाथ शिरोडकर · 6 mutual friendsAmuche Belgav
    पियुष हावळ
    Shailesh Dafure
    नित्यानंद भद्र
    Shrikant Kadam
    Marathi Belgav
    उतम
    December 3 at 1:04pm · LikeUnlike · 1
    *
    Sunil Bhumkar sagar tula parvangi kasahala bindhast bol pan aadhi nit vach mi kay mhantoy te
    5 minutes ago · LikeUnlike

    #
    Write a comment...

    ReplyDelete