||श्री नथू रामाय नमः||
परवाच मी नेमका आराथर रोड समोरील दवाखान्यात (कस्तुरबा)काही कामानिमित्त
गेलो होतो गडबडीत बाहेर पडलो हेल्मेट न घालताच आणि ,,,
आपल्या तत्पर पोलिसांनी जणू झडपच घातली आक्खी टोळीच्या टोळी
सिग्नलच्या अलीकडे सज्ज होती सावजाला दबा धरून पकडायला,,,
मी काही परग्रहावरच नव्हतोच त्यामुळे त्यांनी रीतसर दंड भरून मगच मला पुढे जावू दिले,,,
मी हि निघालो पण सहजच मागे वळून पाहिलं तर मला समोरच
आर्थर रोड तुरुंग दिसत होता ,,,,
आणि सहजच मनात चमकून गेल ईतकिच तत्परता आपण कसबाला फाशी द्यायला
दाखवली असती तर ,,,,,? फैसला ऑन द स्पोट केला असता तर,,
असो ,,पण नाहक भुर्दंड भरावा लागला हा विचार काही केल्या जात नव्हता आणि तोच विचार करत
रात्री झोपी गेलो आणि ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
रात्री चक्क कसाब माझ्या स्वप्नात आला ,,,आणि
तो गयावया करून हातपाय पडायचा प्रयत्न करून म्हणाला ,,,
मला तुमच्या सारख्या खर्या देशप्रेमींची खूप भीती वाटते रे,,,,,
बा सुनीला अरे आमच्या स्वातंत्र्य देवतेला मारून आम्हाला अनाथ केलच आहे आता माझ्या मुळावर उठून
आमच्या दहशत वादाला पोरक करू नका रे ,,,,
पण त्याच बरोबर हे हि लक्षात घे तुम्हा सर्वांची देखील चालती चालली आहे ,,,
स्वातंत्र्य देवता,,,? मी गडबडलो हि स्वातंत्र्य देवता कोण बाबा?
मी विचारलं,,,त्यावर तो म्हणाला ओसामाजी लादेनजी ,,,
बर आमची चालती म्हणजे काय,,,? तर तो म्हणाला
कालपरवा नाही का cst वर काही मुली तोकड्या कपड्यात नाच्याल्या म्हणे ,,,,
२६\११ च्या आसपास गेली ३ वर्षे तुम्हा सार्यांस एक प्रकारचा
देशभक्तीचा किडा चावत असतो
ते कुणा मुळे ?अरे मी येथे ऐशोराआमात नाही राहिलो तर तुमच कस चालेल?
मला फासावर दिल तर दहशतवाद पोरका होईल आणि ते भारताला परवडणार नाही ,,,,
मला फासावर द्यायच्या आधी तूच सांग,,,,
या ३ वर्षाच्या कालावधीत मेणबत्या जाळण्या पलीकडे काय केलत?
त्या मुली बिचर्या काय आल्या तोकड्या कपड्यात नाचायला तुमचे तर डोळेच फुटले...
खरतर आता तुम्ही सर्वांनी आपली विचारसरणी आणि धोरण बदलली पाहिजेत,
गेल्या काही वर्षात दहशत वादाने आपला पिंड भारतावरच पोसला आहे आणि
तू म्हणतोस कसबाला फाशी द्या ,,,

बर हि कालची गोष्ट नाही आमचे पाकिस्तानचे हुकुमशा झिया उल हक हे खरतर आमचे प्रेरणा स्थान त्यांनीच
हिंदुस्थावर प्रथम छुपे हल्ले करायला सुरवात केली,,
भारतीय प्रजासत्ताका विरुध्द कसे लढ्याचे याचा वस्तुपाठच त्यांनी आम्हाला घालून दिला
हे काय तुमच्या राज्यकर्त्यांना माहित नाही ?

तुमच सरकार ईतका मूर्ख आणि पोलीस खुळचट आहेत कि गिनीज बुकात त्याच नोंद व्हावी,,,
अरे आम्ही जिथे हल्ला केला तिथेच पुन्हा करू का?
आणि करायचाच असेल तर लगेच करू आता ३ वर्षानंतर पुन्हा तिथेच,,,?
अरे यावरून सिध्द होत तुम्ही सारे आणि तुमची यंत्रणा किती घाबरट आणि निर्बुध्ह आहे ती...
गेली ३६ महिने काही ठोस पावलं उचलायच सोडून त्या पंच तारांकित हॉटेल्स ना वेढा घालून
बसलेत पोलीस अरे तुम्हाला तुमच्या नामर्द पणाची तुमला कीव नाही येत ?
राग नाही येत? कुठल्या मातीची बनले आहात तुम्ही?
कि सारेच बनेल आहात?
आणि तू म्हणतोस कसबाला फाशी द्या ,,,

अरे जीवावर उदार होवून ओम्बलेंनी मला पकडले २६\११ चा एकमेव जिवंत साक्षीदार आरोपी,,,
तुमच्या यंत्रणेने काय केल?
माझ्या एकट्यावर ६० ईनडो तिबेटीयन बोर्डर फोर्स रक्षक तैनात केले आहेत.
बॉम्ब पासून सुरक्षित कोठडी ,,,
न्यालायाची खास खोली त्याला जोडणारा भुयारी मार्ग त्यासाठी सरकारने
२ कोटी खर्च केले आहेत तुमच्या

मला पकडला तेव्हाच फैसला ऑन द स्पोट या न्यायाने निकाल दिला असतात तर,,,?
हि सर्व सुरक्षा दले काढून नक्षल वाद्यांच्या विरोधात पाठवता नाही येणार का?
अंतर्गत सुक्षेच्या उपयाबाद्द्ल कधी तुमच्या राजकारण्यांनी प्रश्न तरी केला आहे का?
अरे काही ठोस योजना असतील तर ते बोलतील ना?
बस आम्ही याव करू आणि त्याव करू,,,,,,
खरतर हे तुमचे सारे बेगडी राजकार्त्ये आणि त्यांची प्रजा तुम्ही
तुमच देश प्रेम काय आहे ते आम्ही जाणून आहोत अरे म्हणून तर आमची तुम्ही
काहीही वाकडी करू शकले नाहीत आज पर्यंत

तेव्हा जमलाच तर मला फासावर द्यायच्या गप्पा करायच्या आधी तुमच्या
राज्यकर्त्यांना फासावर द्या अरे स्वातंत्र्याचा अर्थ तुम्हाला आणि तुमच्या राजकर्त्यांना तेव्हा कळेल...
आम्ही सारे दहशत वादी रावणासारखे आहोत एक डोक उडवशील तर दुसरा उगवेल
आमच्या नाभीत बाण मारा आणि आमची नाभी तुमच्या राज्याकार्त्यात आहे
बघ जमतंय का? पण खात्री आहे मला तुम्ही फाशी नाही देवू शकत कारण ,,,,
आज तुमच्या कडे ना हनुमंत ,ना लक्षुमन, नाही बिभीषण आहे
कारण तुमच्यातच राम उरला नाही मग मला फासावर कसा देणार?

मस्त
ReplyDeleteLikeUnlike · · Unfollow PostFollow Post · 26 minutes ago
ReplyDelete*
*
*
*
*
o
Rahul Kulkarni राम हि जन्मेल दादा आपली तेवढी पुण्याई आहेच आहे. तुर्तास गुजरातचा परशुराम आहे ना
23 minutes ago via mobile · UnlikeLike · 2You and Kumar Dewlalkar like this.
o
Sunil Bhumkar पण तरीही त्याची वाट का पहावी तो राम आपल्यातच का जागवू नये? या साठी आपण च प्रयत्न केला pahije.
पुर्णपणे सहमत.
ReplyDeleteRahul Kulkarni
12:32am Dec 4
पुर्णपणे सहमत.
अप्रतिम अतिशय सुंदर पुर्णपणे सहमत विकास तवार पाटील
ReplyDeleteLikeUnlike · · Unfollow PostFollow Post · Share · 20 hours ago
ReplyDelete*
*
लखोबा लोखंडे likes this.
*
*
*
o
Deepak Satpute sadhya rawanraj chalu aahe he khare asale tari jyaweli papache ghade bhartil aani adharma sarvikade majel tenwha ramacha awatar ghewun konitari nakki yeil he sarwanchya lakshat asu dya
19 hours ago · Like
Sunil Bhumkar दीपक या भ्रमात राहू नका देवाने आपल्या सारख्या निष्क्रिय वाचाळ वीरांना मदत karayche धंदे कधीच सोडून दिले आहेत देव त्यांनाच मदत करतो जे काही प्रयत्न करतात.
ReplyDeletea few seconds ago · Like
Deepak Satpute barobar aahe, pan aapanch prayatna karayache asatat aani te mi karat aahe.train, bus madhe olakh nasatana jar politics baddal koni wishay chedla tar tethe tyat mi awarjun bhag gheto aani tya grup madhalya lokana sarva goshti patwun sangto
ReplyDelete16 minutes ago · UnlikeLike · 1
#
ReplyDeleteRavindra Khadpekar छत्रपती शिवाजी टोकावर (टर्मिनसवर) मुली नाचल्या आ
December 3 at 10:00pm · LikeUnlike
#
Ravindra Khadpekar आणि त्याचे आणखी कौतुक चालले आहे.सुनीलजी तुम्ही म्हणता तेच खरे. आमच्यातच राम राहिलेला नाही. तुम्हाला कळवळून विनंती. त्यांना कोणी नाचू दिले ? त्यांच्यावर खटले भरा. यांना त्या गर्दीच्या जागी नाचायला परवानगी दिली कुणी ? दिली नसेल तर पोलिसांनी दुर्लक्ष केले कसे ? परवानगी नसेल तर या नाच्यांवर खटले भरता येतील. पोलिस आणि नाचे दोघांवरही भरा. परवानगी असेल तर मात्र ती देणाराकडेच पहायला हवे.
December 3 at 10:20pm · Like
Aditya Borde खरा आहे सुनील राव ,
ReplyDeleteकाळ च विचित्र आला आहे
ग. दि .मा म्हणतात न
पति व्रतेच्या नशिबात धोंडा वेश्येला मणिहार !!!
अजब तुजे सरकार .
Balaji Hiware " भारत देशाचे " तर ठाउक नाही पण हे सरकार जरुर पोरकी होईल जर यान्ना फ़ासावर दीले तर, कारण हे यान्चे जावाई ना सुनील जी, या देशाला गान्धी नीती नव्हे तर, या देशाला गरज आहे, बोसान्ची, सावरकरान्ची, टीळकान्ची व सरदार पटेलान्ची, आज आपल्या देशाला गरज आहे ते लाल बहादुर शास्त्री सारख्या पन्त प्रधानाची, नाही तर " हिन्दु " तर राहनार पन " हिन्दु देश " ना राहनार " रामायण " तर राहनार पण " राम " ना राहनार....jay hind...
ReplyDeleteDecember 4 at 10:36am · Like