Saturday, February 27, 2010

कथा अरुणाची न्याय व्यवस्थेची आणि सोहनलाल वल्मिकिची ही ,,,,,

कथा अरुणाची
न्याय व्यवस्थेची आणि सोहनलाल वल्मिकिची ही ,,,,,
मी त्यावेळी अगदीच लहान होतो म्हणजे ही घटना
घडली तेव्हा पण काही वर्षानी श्री विनय आपटे यानी ,,
"कथा अरुणाची"नावाचे सत्य घटनेवर आधारित नाटक
काढले होते
ते पाहिले आणि खुप चीड आली स्वतः चीच
सरकारच आणि ,,,
नराधम सोहनलाल वल्मिकिची ,
१९७३ साली सोहनलाल वाल्मीकि याने
अरुणा शानभाग वर बलात्कार केला
का?
तर त्याची त्याच्या गैर कारभाराची कम्प्लेंट तीने केली म्हणून?
केवळ २० वर्षाची ती
लग्नाचे स्वप्न उराशी घेवुन ती
काम करत होती नुकतच तीच लग्न जमले होते
आणि या नाराधमा ने डाव साधला ,,,
प्रथम बलात्कार करून नंतर साखलिने तिचा गला दाबला
त्यामुले तिच्या मेंदूवर आघात झाला
आणि ती कोमात गेली आज तिला ३६वर्शे झाली
ती आजही  के इ एम रुग्नालयात औषध पचवत आहें
आणि सोहनलाल,,,,?
त्याच काय? इतक सगळ करून त्याच्यावर गुन्हा काय?
तर दरोडा आणि खुनाचा प्रयत्न?
केवळ ७ वर्षाची सजा भोगून हा पठ्या सुटलाही,,,?
आज तो कुठे तरी दिल्लीत
कुठल्याषा दवाखान्यात च आए म्हणे ,,
त्याच्यावरील आरोपत बलात्काराचा उल्लेखही नव्हता
या ३६ वर्षात १९७३ ते २००९
के इ एम चे ७ डीन बदलले
भोइवाड्याचे पोलिस बदलले,
अधिकारी बदलले,
नर्सेस बदलल्या
पण अरुणा ला न्याय मिळाला नाही ,,,?का?
पण अरुनाचे काय?
तिला न्याय तर नाहीच नाही पण
त्या नाटकातील अरुनाला जसा दया मरण चा
न्याय मिलतो तसाच हिला ही मिळावा आणि ,,,
नाहीतर ,,,,
त्या सोहनलाल सकट सारेच जे या गोष्टिस कारणीभुत आहेत
 ते सारेच या सर्याना जबाबदार धरून जबर शिक्षा द्यावी
आता फ़क्त फाशी ने काम भागणार नाही याही पेक्षा
मोठी सजा द्यावी तरच अरुणा सुखाने जगेल (मरेल)
सुखांत .....होइल

No comments:

Post a Comment