Thursday, December 9, 2010

मुलगी मराठी आणि भैया पार्ट २

एका ४ वर्षाच्या मुलीला एका भैयाने
भुसावळ प्यासेंजर मधून आईच्या मांडीवरून उचलून चालत्या गाडीतून फेकून दिले ,,,,,
हे सध्या वारंवार होतंय मराठी माणसाला या भैयांनी
मुंबईतून फक्त हद्दपारच नाही केल तर आता ते त्यांना ट्रेन मधून फेकून हि देवू लागलेत
हे सार थांबवायचं असे तर,,,,,,,,,,,,,,,,,,,
आणखी कुणी काय काय बोलून ही मुंबई त्यांच्या बापाची त्यानी करून घेण्या पेक्षा 
मराठ्यानो एकदाची मुंबई या सर्व भैयांच्या नावे करा 
किंवा तुम्ही सारे भैये व्हा हेच उत्तम .
कारण ,,,
तुमचा वाघ आता म्हातारा झाला ,
स्वतः तुम्ही सिंहाचे छावे न राहता
कोल्ही कुत्री मांजरी या जमातीत मोडता म्हणून,
२६\११ ला मुंबई बिहार्यानी वाचवली म्हणून,,
लांडी लबाडी करून जगु शकत नाही म्हणून,,
कुणाचे गळे चिरून राहून शकत नाही म्हणून,,
सलाम साब सलाम साब करत घरफोड़ी करू शकत नाही म्हणून,, 
राहू तिथेच घाण करू शकत नाही म्हणून,,
मुंबई चा विकास आम्हीच केला असा खोटा कांगावा करू शकत नाही म्हणुन,,
आजच्या घडीला,,
येथे त्यांचे नेते आमदार खासदार आहेत म्हणून ,,,,,,
मराठी आमदार खासदार नगरसेवक निवडून द्यायची ताकद राहिली नाही म्हणून,,

देवून टाका ती मुंबई जिच रक्षण तुम्ही करू शकत नाही म्हणून,
आणि मराठीच्या थडग्यावर हिंदुत्वाचा झेंडा तुम्हीच उभारलात म्हणून,
आणि ज्या आईच दूध पिवून लहनाचे मोठे घोड़े झालात
ती दुसरे तुमच्या डोळ्यांदेखत तिच्यावर बलात्कार करत आहेत 
आणि तुम्ही षंढ सारे मिठाची गुळनी बसणार असाल तर,,
देवून टाका ती मुंबई साला एकदाची ती कट कट तरी बंद होइल
मुंबई कुणाची याचा काथ्या कूट तरी बंद होइल
ट्रेन मधील हल्ले बंद होतील .
बिहाराष्ट्राचा महाराष्ट्र होवू नये म्हणून ,,,,,,

No comments:

Post a Comment