साधारण ५\६ वर्षापूर्वी मी कोकणात गेलो होतो कुडाळात
म्हापण येथे माझा मित्र राहतो तेव्हा आणि आता परत काही महिन्या पूर्वी मी कोकणात गेलो होतो .
मुळची झाडे वाडे मुळची माणस उखडून टाकायचं काम फार वेगाने सुरु आहे ,
उद्या या जागांवर विमानतळ उभारणार ,अलिशान मॉल उभे राहणार ,
मोठ मोठे बंगले, त्या बांगल्यांसमोर मोठ्या मोठ्या खोट्या बागा,
खोटी माणशी हळूच जमा होतील नव्हे ती होवूच लागली आहेत .
साधा मुंबईतून तिथे जाणर्या माणसालाही तिथल मातीच घर आताशी नको झालंय ,
पक्क सिमेंट विटांच घर हव ,
जस मुंबईत असत,
मातीच्या घरावर पाणी ओता त्याला लगेच ओल धरते ,
आणि सिमेंटच्या घरावर ओता पाणी लगेच खाली पडते,
आज त्यामुळे आमची नातीही ओल धरत नाहीत
साहजिकच नात्याची मैत्रीची सामाजिक जाणिवेची बीज त्यात नाहीं रुजत ,
मग खोट्या खेळण्याकडे आम्ही जातो मोबाईल कडे
सख्या नात्यांपेक्षा तो आजकाल जास्त प्यारा होवू लागलाय,
मोबाईलचीहि कडक रेंज हवी,
जशी मुंबईत असते,
आणि संडास सुद्धा तिथी घरातच हवे
परसाकडे हा शब्दच जणू ते सारे विसरले आहेत कि काय देव जाणे,
पूर्वी घारात खावून बाहेर विधी उरकले जात,
आज बाहेरून खावून येतात आणि घरातच विधी उरकले जातात ,
म्हातार्या माणसांसाठी हे कदाचित सोयीस्कर असेलही परन्तु ,
घराबाहेरच्या मागच्या अंगणात ज्याला परसदार म्हणतात
तिथे हे सहज करणे शक्य आहे पण नाहीं,,,
तेव्हाच आणि आताच कोकण यात बराच फरक पडलाय .
एकंदर कोकणचा क्यालिफोर्निया करण्यात मग्न आहेत सारे,,,,
आणि नेते मंडळीही कोकण विकास नावावर भकास करत आहेत ,
सारेच एका माळेचे बदमाश मणी,,,
सहज विचारलं तर मित्र सांगतो
हा डोंगर नारायण राणेंचा, तो डोंगर सरमळकरांचा ती जमीन ,
अमुक साहेबाची ते जंगल आमक्या अमक्याच ,,,
अस सर्व आलबेल आहे,
डोंगर कधीच बोडके केले आहेत तरीही नेते आणि त्यांची
घराणी निवडून येत आहेत ,
वर्षानुवर्षे समुद्रातील वाळू ,डोंगराचे दगड , चाललेत बिल्डिंगा बांधायला,,,,,
त्यात एसईझेड आहेच मानगुटीवर ,,,,,,,
तुकड्या तुकड्यात विभागलेले काही लोक विरोध करत आहेत पण,,,,
पण बहुसंख्य नालायक पुढार्यान सोबत जाण्यातच धन्यता मनात आहेत,
तज्ञ मंडळी घसा खरवडून कोकणचा विकास शेतीवर आधारित करा,
शेतीवर आधारित उद्योग ,आणि पर्यटन व्यवसाय हा जरी
शास्त्रशुध्द पद्धतीने राबवला तरी पुढील पाच वर्षात
कोकण श्रीमंत आणि समाधानी होईल,
माझा मित्र मला म्हणाला सुनील मला असा धंदा दाखव
ज्यात ३ महिन्यात पैसे डबल होतात ,
अरे ते फक्त शेतीत होतात ,,,,
कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू कृषीतज्ञ ,
श्री.डॉ. विजय मेहता म्हणतात ,
ईतका सगळ असल तरीही अजूनही केवळ ५०,००० हजारात
काजुबियाचं उत्पादन होवू शकत.
त्यातून २५०० कोटी रुपये एकटा सिंधुदुर्ग देवू शकतो,
त्यासाठी फक्त २०० मोठी आणि ४५०० छोटी
फळप्रक्रिया केंद्रे हवीत तीही २०२० पर्यंत ,,,,,,
पण नेते मंडळी अस करतील तर त्यांच्या
पुढील ५० पिढ्यांची पोटे कशी भरतील?
आणि आता काय तर जैतापूर ,,,,,,,,,,,
कोकण विकास करताहेत लेकाचे
अरे कोकण भकास प्रकल्प आहे हा .

mhapan malai May 22, 2010 by sunil bhumkar |
Message from sunil bhumkar:
These pictures were sent with Picasa, from Google.
Try it out here: http://picasa.google.com/

If you are having problems viewing this email, copy and paste the following into your browser:
http://picasaweb.google.com/ lh/sredir?uname=suprabhu12& target=ALBUM&id= 5565450271437960785&authkey= Gv1sRgCN7p4MDGgfOU_QE&feat= email
http://picasaweb.google.com/
********************************************
masssrangg May 18, 2010 by sunil bhumkar |
Message from sunil bhumkar:
These pictures were sent with Picasa, from Google.
Try it out here: http://picasa.google.com/
Try it out here: http://picasa.google.com/
If you are having problems viewing this email, copy and paste the following into your browser:
http://picasaweb.google.com/ lh/sredir?uname=suprabhu12& target=ALBUM&id= 5565452970148680753&authkey= Gv1sRgCPLE1_vEk5DhqQE&feat= email
http://picasaweb.google.com/
**********************************************
masarang May 18, 2010 by sunil bhumkar |
Message from sunil bhumkar:
These pictures were sent with Picasa, from Google.
Try it out here: http://picasa.google.com/
Try it out here: http://picasa.google.com/
If you are having problems viewing this email, copy and paste the following into your browser:
http://picasaweb.google.com/ lh/sredir?uname=suprabhu12& target=ALBUM&id= 5565453465901915457&authkey= Gv1sRgCKeA0-rzmrG9WA&feat= email
http://picasaweb.google.com/
No comments:
Post a Comment