काल जरा उशीराच झोपलो आणि अचानक मला जग आली कुणी तरी आवाज मला ऐकू येत होता
घराच्या बाहेर आलो तर साक्षात कसाब उभा होता मला वाटल मी झोपेत आहे,
पण नाही तो खरच होता तिथे आणि विकट हास्य करत होता ,
मी म्हणालो कायरे बाहेर कसा ? आणि आता 26 जानेवारी आलीय आणि तू बाहेर?
आणि त्याने जी माझ्या कानाखाली मारलीय त्या साठी हा सारा प्रपंच,,,,,
अरे मुर्खा २६ जानेवारी आणि १५ ऑगस्ट याच दिवशी आम्ही फक्त
बॉंबस्पोट करतो काय? ह्या असल्या खुळचट कल्पनांना चिटकून आहात न
म्हणून आम्हला सार सोप्प आहे येथे येवून बॉंबस्पोट करण काय समजलास,,,
हा तुमचा मोठ्ठा गैरसमज आहे
नरसंहार घडवण्यासाठी मुहूर्त बघायला आम्ही काय तुमच्या ईतके मूर्ख आहात कि काय?
आम्हाला कुठलाही दिवस चालतो अल्लाहला कुर्बानीच तर द्यायची असते
त्यासाठी आम्हाला कुठलाही दिवस चालतो,
अरे आमच्या अड्यान वरच नाही तर तुरुंगातही मला तुमच्या देशाच्या सारी बीत्तम बातमी असते.
बस डिश टीव्ही लावला कि झाले.
पण खर सांगू आमच्या साठी या सार्या बातम्या शिळ्या असतात .
गोपनीय माहिती मिळवण्यासाठी ,,,ज्या लोकांनी
ज्या विकावू देशवासीयांनी आपल्या छातीवर आपल्या
किमतीची लेबल लावली आहेत ते सारे आधीच आम्हाला ती बातमी पुरवून मोकळे झालेले असतात.
त्यांना विकत घ्यायला कितीसा वेळ लागणार?
तुमच्या देशाची गुपित काही हजार नोटांच्या बदल्यात ते आम्हाला सहज पुरवतात,
तुम्ही ज्यांना देशभक्त वैगेरे समजताना ते आमचे जवळचे मित्र असतात .
आणि टीव्ही तर आमच्या साठी तुमच्या वार्ताहरांचा चाललेला मूर्खपणा
पाहायचं आमच एक साधन आहे
अरे आता माझच घेना आम्ही ताज ४ दिवस लढवला ,,,,,
तुमच्या ४० हजार फौजेला आम्ही भारी पडलो
कुणाच्या जीवावर,,? अरे,
तुमच्या बातमीदारांच्या जीवावर सार कस लाईव्ह दिसत होत आम्हाला ,
१३ डिसेंबर २००१ आठवतोय ,,,
आमच्या काही सहकार्यांनी संसद भवनावर हल्ला केला होता,
काही नी साधी कार पास ची खोटी फोटोकॉपी तर होती,,,,
कुठला सण होता नाही न मग,,,?
१२ मार्च बॉंब स्पोट,
भिवंडी दंगल ,
११\७ रेल्वे बॉंब स्पोट, ला तर ७\८ ठिकाणी ,
आणि आमच जावू दे तुमच्यातलाच एक
८ ऑगस्ट २००३ रोजी
मिष्टर शत्रुघ्न सिन्हा बनून संसद भवनाचा फेरफटका मारून आला होता,,,
लाजिरवाणी गोष्ट अशी कि
सारे त्याची सही आणि हात मिळवण्यासाठी आतुर होते,,,,,
सार्या टीव्ही च्यानेल समोर त्याने प्रश्न केला आज माझ्याकडे एखादा बॉंब असता तर,,,,,,,,?
अरे तुमचा भारत सुरक्षेवर ईतका पैसा हारच करतो पण आम्ही,,,?
आम्ही दोन पावलं पुढेच असतो ,
तुमच्या पेक्षा कित्येक पटीने आम्ही आधुनिक आहोत,
मुंबईत झालेले आणि अन्यत्र झालेले हे टाईम बॉंब ने घडवून आणले,
किंवा रिमोट कंट्रोल ने घडवले,
अरे आम्ही तुमचे रिमोट कंट्रोल डिव्हाईस ज्यामार हि निकामी करतो,
त्यांची फ्रीकव्येन्सी बदलून ,,,,,,,,,
आणि आणखी एक सांगतो तुम्ही आणि तुमची
सुरक्षा यंत्रणा किती सावध आहे बघ त्या नमुना,,,
मुंबई विमानतळावर उड्डाणाच्या तयारीत असलेल्या विमानावर ,
विमान तळाला खेटून असलेल्या झोपड्यांमधून आम्ही बॉंब फेकले तर,,,,,,,,?
दोष नक्की कुणाचा असेल?
आमच्या सारख्या दहशत वाध्यांचा कि
एक गठ्ठा मतांवर डोळा ठेवून झोपड्या हटवण्यास विरोध करणाऱ्या
निगरगट्ट राजकारण्यांचा?
जम्मू काश्मीर आणि मुंबई सह महाराष्ट्र आणि देशभरात अन्यत्र
होत असलेल्या बॉंबस्पोटा पासून काही शिकणार नसाल,,,,,
केवळ आणि केवळ निषेधाचे खलिते फडकावणार असाल,,,,,
आणि फक्त मेणबत्या पेटवणार असाल,,,,
स्वतः पेटणार नसाल ,,,,,,
केवळ वरवरची मलमपट्टी करणार असाल तर,,,
होणर्या नरसंहाराला
तुम्ही आणि फक्त तुम्हीच जबादार असाल .
तेव्हा लक्षात ठेव ,
ज्या देशात राष्ट्राभिमान कशाशी खातात हे ज्या
देशवासियांना माहित नसत त्या देशातील जमीन
दहशतवादी कारवायांसाठी अत्यंत सुपीक असते,,,,
आणि पुन्हा एकवार सांगतो
नरसंहार घडवण्यासाठी मुहूर्त बघावा लागत नाही .
आणि मी खर्या अर्थाने जागा झालो आणि तुम्ही ?

No comments:
Post a Comment