आज सकाळ पासून च फोन खणखणत होता जोतो
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देत होता,
त्यात एका मित्राचा sms मात्र वेगळा आला बोलका होता ,
त्याच नाव नाही सांगत कारण सरकारी नोकरीत आहे तो,,,,,,
"खरच आपल्या देशात प्रजेची सत्ता आहे का? तेव्हा वस्तुस्थितीला सामोरे जाण्याच
धैर्य, आणि अन्यायाचा प्रतिकार करण्याची हिम्मत दाखवू हाच संकल्प आज करूया "
आणि डोक्यात किडा वळवळू लागला खरच आपला देश प्रजासत्ताक आहे का?
प्रजासत्ताक म्हणजे प्रजेची सत्ता. प्रजेने, प्रजेचे, प्रजेसाठी चालवलेले राज्य.
आहे इथे प्रजेची सत्ता?
चालते इथले राज्य प्रजेसाठी?
ही सत्ता प्रजा चालवते?...'
का आपल्या sms च्या पाट्या टाकल्या कि झाले?
निषेधाचे खलिते धाडले कि झाले?
२६\११ सारख्या सणाला मेणबत्या जाळल्या कि झाले?
कंडक्टरच्या लायकीच्या माणसाने डॉक्टर व्हावे हेच प्रजासत्ताका कडून अपेक्षित आहे?
गरीब गरीबच राहीला आणि श्रीमंत अधिक श्रीमंत झाला.
समतेच्या आणभाका घ्यायच्या आणि दुसऱ्या बाजूला रिझवेर्शनच्या जाती वाढवण्याच्या मागणीला राजकारण म्हणून पाठिंबा द्यायचा?
आथिर्क विषमता वाढत चालली, सुशिक्षित बेकारांच्या संख्येत वाढ झाली,
तरी शेतकऱ्याच्या आत्महत्या वाढतच राहिल्या; हातांना काम नाही आणि कामाला मोल नाही.
आणि आमची प्रगती झाली असे मानायचे, २१वे शतक उजाडले,
विज्ञानाची प्रगती झाली, असे सांगितले जाऊ लागले, कारण काय तर सेन्सेक्स वधारला.
मुंबईवर अतिरेक्यांचा हल्ला झाला,
तर तो करणाऱ्या अजमल कसाबला न्यायालयात वकील मिळवून देण्यासाठी काहींची निर्लज्ज धडपड. का?तर म्हणे घटनेत प्रत्येकाला न्यायालयात स्वत:चा बचाव करण्यासाठी वकील देण्याची सरकारची जबाबदारी आहे.
ज्याने भारतीय भूमीत घुसून निरपराध नागरिक व पोलिसांवर गोळ्या झाडल्या, त्याला कायद्याचे संरक्षण,,,,,,,,,?
आणि गरीब मात्र वकिलाची फी देण्याची ऐपत नाही, म्हणून न्यायापासून वंचित, असे जर घटनेच्या नावाखाली होत असेल,
तर काय करायचे?असले प्रजासत्तक?
आपण फक्त वर्षातुन एकदाच प्रजासत्ताक दिन साजरे करुन देश प्रेमी होत नाही,
कारण आज देशात एका मागुन एक असे मोठ मोठाले भष्टाचार उघडकीस येत आहेत आणि
त्यात भर ती महागाई कसे जगणार सामान्य गरीब माणुस जरा विचार करा
आपल्याला स्वातंत्र मिळुण सुध्दा आपण परतंत्राचे म्हणजेच ईग्रजांचे कायदे व राजकिय नेत्यांची घराणेशाहीच्या देशात राहतो
आज न्याय व्यवस्था हि फक्त श्रीमनतांसाठी आणि गरीबांसाठी काय ते द्या अशी सदरची परिस्थिती आहे
आज देशातील ४०% पैसा राजकीय नेत्यांसाठीच लागतो त्यात त्यांची सुरक्षेसाठी ३०% पोलिस लागतात आणि कुटुंबासह विदेशी वारी मोफत
आपण अभिमानाने भारत हा कृर्षी प्रधान देश आहे असे बोलतो,
पण खरी वस्तुस्थिती अशी आहे कि एकी कडे आपण चंद्र मोहीमेसाठी हजारो कोटी खर्च करत आहोत
आणी दुसरीकडे शेतीसाठी पुर्णतः निर्सगावर अवलुंब रहावे लागते
दर वर्षी दुष्काल कधी ओला तर कधी सुखा आणि यात पुर्ण भरडून जातो तो कष्टाळु शेतकरी
चंद्रावर जावुन तिथे काय शेती करायची आहे का रहायचे आहे आधी आपल्या देशाची गरीबी संपवा
मग चंद्र मोहीम राबवा गरीबीचा विषय आला म्हणजे राहुल गांधी आलाच म्हणे काँग्रेस सरकार गरीबांच्या पाठीशी आहे,
आणि दुसरी कडे त्यांचेच नेत्यांचे पैसे स्विस बँकेत आहेत.
प्रजासत्ताका कडून हे अपेक्षित आहे का
सत्ताधारी प्रजेसाठी कारभार करतात,
तर यूएलसीचा कायदा बहुमताच्या जोरावर कसा संमत होतो?
आणि एका भ्रष्ट न्यायमूतीर्विरुद्धच्या अभियोगाच्या कारवाईविरुद्ध मतदान कसे होते?
'पोटा'चा आवश्यक कायदा केवळ राजकारण म्हणून बहुमताच्या जोरावर कसा रद्द होतो?
संसद भवनावर हल्ल करणाऱ्या अफझल गुरूच्या फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी होण्यासाठी
लोकप्रतिनिधी आग्रह धरत नाहीत पण स्वत:चे वेतन व भत्ते वाढवण्याची विधेयके कशी बिनविरोध संमत होतात?
लोकसभेत सर्वांसमक्ष नोटांची बंडले ओतली जातात,
तरी दोषी कोण याचा पत्ता मात्र लागत नाही... ह्यालाच प्रजासत्ताक म्हणतात का?
देशासाठी जवानांनी आपले रक्त आणि आपल्या गोतावळ्याचे अश्रू देऊन महत्त्वाची ठाणी जिंकून घ्यावी आणि पोटातले पाणीही न हलल्यामुळे पोट सुटलेल्या राष्ट्राच्या म्होरक्यांनी शांततेच्या मृगजळापाठी धावून, सेनेला ही ठाणी समझोता म्हणून सोडायला लावावी ,
अतिरेक्यांना बिर्याणी खिलवावी,,,,,
हे पाहिलं कि वाटत हेच का ते प्रजासत्ताक जे आपल्याला देशाला अपेक्षित होत?
आणि गांधी,,,,,,,,? अरे यांच्या सारख्यान मुळेच तर आजही
काश्मिरात तिरंगा फडकावत येत नाही या देशाचे राष्ट्र पिता होण्या पेक्षा त्यांनी
पाकिस्तानाचे राष्ट्रपिता म्हनुनच उल्लेख व्हायला हवा होता गाँधी राष्ट्रपिता आनी जीना राष्ट्रमाता
मुले २ पाकिस्तान आनी बंगलादेश (हम दो हमारे दो) सुखी कुटुंब
वाह रे प्रजासत्तक,,,

Chanduk Khade prajechi satta nahi pan....praja ekjut nahi he ek satya ahe.....
ReplyDeleteSaturday at 3:11pm · Like
Chandrakant Khade khar ahe....
ReplyDeleteSaturday at 3:41pm · Like
कंडक्टरच्या लायकीच्या माणसाने डॉक्टर व्हावे हेच प्रजासत्ताका कडून अपेक्षित आहे?
ReplyDeleteहे नेमके कोणाला उद्देशून वा कुठल्या घटने बद्दल लिहिले आहे ?
कंडक्टर च्या लायकीच्या माणसाने हे
ReplyDeleteरिझर्वेशन मंडल आयोगाला उद्देशून लिहिले आहे
बाबासाहेब आम्बेडकरांनी फक्त १० वर्षे हि सवलत द्यावी
असे सांगितले होते तरी मतांच्या राजकारणापायी
हे खेळ करत आहे