Tuesday, July 3, 2018

आरक्षण धुलवड

|| श्री नथुरामाय नमः||
आज एक फोटो आला तसा जुनाच होता पण नव्याने आज तो दिसला
एक लहान मुलगा महाराजांच्या पाया पडतोय आणि आशीर्वाद मागतोय
"महाराज पाकिस्तान उडवायचा आहे फ़क्त आशीर्वाद दया"...
आणि सहजच
आज चाललेली आरक्षण धुलवड आठवली
आणि परत आठवला
तुकाराम बुवांचा अभंग
"समुद्र हा पिता
बंधू तो चन्द्रमा
भगिनी ती रमा
मेहुना जायचा द्वारकेचा हरी
शंख दारोदारी भिक मागे"
अर्थ
ज्याच्या मधली रत्न आज युगंयुगे झाली तरी संपली नाहित असा समुद्र हां मझा पिता आहे
भाऊ माझा चन्द्रमा ज्याच्या हाती आकाशाच तारानगण आहे
आणि साक्षात रमा माझी बहिन आहे
आणि या बहिणीचा पती लक्ष्मीपती द्वारकेचा हरी
ज्याची नगरी सोन्याची
भिंती सोन्याच्या
घरा ची छपर सोन्याची
दरवाजे सोन्याचे
खिडक्या सोन्याच्या
बर रस्ते ते ही सोन्याचे
आणि सर्ब नागरिकांच्या घरात ही असाच सोन्याचा धुर निघतो
माझ्या मेहुन्या इतका प्रत्येक नागरिक हां गर्भ श्रीमंत आहे
फ़क्त आयपीयल बापपीयल मुलगीपियल जावई पियल असले धंदे नाहित तिथे
असा द्वरिका नरेश तो माझा मेहुना आहे मग,
असा तसा वाट्लो काय?
असा त्याचा अर्थ
परन्तु पुढे तो ब्राम्हण म्हणतो
अरे वा इतके भारी भारी नातेवाईक असताना
"शंख महाराज आपन काय करताय?"
यावर शंख म्हणतो आम्ही काय
काय करणार भिका माग्तोय
अरे इतकी सार्री भरभक्कम मानस तुला मदत करायला तयार असताना तू भिका मागुन जगतोस?
अहो हे जर  कळत असते तर मला कुणी शंख का म्हंटले असते?
कुणी आढ़नि दिली तर बसतो
कुणी फुन्कल तर आवाज येतो
मला माझा आधार नाही
मला माझा आधार नहीं
तेव्हा तुकोबाराय
अरे मुर्खा आरशात बघ स्वताला
तुझी मागे
विक्रमादित्य पासूनची पराक्रमाची रुशिमुनिची
राजे महाराजांची
त्यांच्यास यशोगाथेची
परम्परा असताना छत्रपतिच्या पराक्रमाची परम्परा आदर्श असताना अटकेपार झेंडे लावणारे आपल्या परक्र्मचा डंका पीटनारे वाघाच्या जबड्यात हात घालून त्याचे दात मोजनारे
बचेंगे तो और भी लढ़ेन्गे
मररहट्टे पाहिलेले महारज
आज म्हणत असतील
जाताना मी भरल होत ते रक्त होत की पाणी?
आरक्षणा च्या कुबड्या घेवुन जगण्या साठी तर हे हिन्दवी स्वराज मी निर्माण केल नव्ह्त?
आपल्या पूर्वजांच्या पराक्रमाची
आठव ती तर नाहीच
त्यांचे गुण ते ही नाहीच
आणि आम्ही मागतो काय तर भिक जे मिलवायची लढून मिळवायची ताकद असताना आज आम्हाला भिकेचे डोहाले
लागले आहेत
एव्ह्डा सा पोर तो पाकिस्तान उडवायची इच्छा धरतो
आणि मराठे'''''''''?
सुनील प्रभाकर भुमकर

No comments:

Post a Comment