Friday, June 15, 2018

सेल्फीरिया,,हिंदू बांग,,,काम आणि कर्तव्य,,,*

*||श्री नथुरामय नमः ||*

आताच रेडिओ वर ऐकलं सेल्फीरिया
ह्या रोगा बद्दल,,,
हा *रोग* ज्याला होतो तो *स्वप्रतिमेत* इतका अडकतो कि
त्याला जगाचं भान उरत नाही,,
आणि त्याचे परिणाम आपण सारे
बघतो सेल्फी घेण्याच्या नादात कित्येकांचे प्राण हि गेलेत,,,
आणि हा रोग सध्या
*नमोनिया वर्गाला* झाला आहे
आज झाडून सारे नमोभक्त
नमोविरोधकांना तुच्छतेने शिव्या देण्यात *मग्न तळ्याकाठी*
जमले आहेत
पण हे *नमोविरोधक* का तयार झाले??
*ह्या कडे मात्र सोयीस्कर दुर्लक्ष केलं जातंय????*
वर या देशात आज पर्यंत फक्त
*मुस्लिम बांग* ऐकू येत होती
आता *हिंदू बांग* देखील
*नमोजी* मारू लागले आहेत,,,,
*कि हिंदूंना सत्ता पचत नाही*
त्यांना
*राहुल गांधींचं राज्य पाहिजे*
*अशाने फायदा मुस्लिम घेणार*
*ब्रिगेडी माजणार*
वैगेरे वैगेरे,,,
आता घडीभर
सेना भाजपच जे कुरघोडीच
राजकारण आहे ते थोडं ठेवू बाजूला
*जस महाराष्ट्रात मराठी तसच देशात हिंदू हे राजकारण आहे सेनेच*
अगदी तसच
*महाराष्ट्रात आम्ही आणि देशात मोदींना पाठिंबा हे तत्व आहे सेनेच*
पण भाजपा मात्र आता
*अब सैया भये कोतवाल*
या चालीवर चालू पाहते आहे,,,
असो,,,
हे हेवेदावे होतच राहणार,,
पण मूळ मुद्दा आहे
*काम आणि कर्तव्य* यातला
फरक समजून घेतला तर
*वाद खूप कमी नक्कीच होतील*
मोदी सरकार जे काही काम
करत आहे
निदान *सोशल मीडियाच्या* कृपेने
ते मान्य करायलाच हवं,,,
पण प्रश्न हा कि जे काही काम
ज्याला प्रगती विकास अशी नाव दिली जात आहेत
ते जे काही काम मोदी सरकार करत
आहे ते काय *मेहरबानी* आहे काय???
ते तर कुठलंही सरकार आलं तर त्याला रडत खडत का होईना पण
करायचंच आहे,,
*दंगली नन्तर जे महाराष्ट्रात युती सरकार आलं त्याने हि घडी बसवली आहे*
असो तर सांगायच इतकंच कि आमच्या सारखा पक्षाचं लेबल लावून
टीका करणारा शिवसैनिक किंवा
इतर पक्ष ज्यांनी *मोदी निवडून* यावा म्हणून अतोनात प्रयत्न केले
त्यांना नेमकं काय हवं ते तपासनार कि नाही,,??
सरसकट ज्यांनी कुणी मदत केली
त्यांनी कधीही *मोदी करत असलेल्या* कामावर आक्षेप घेतलेला नाही *विदेश वारी अपवाद*,,,
या सर्वांच म्हणणं एकच
*देशात हिंदुत्वाची भगव्याची ताकद वाढवा*
आणि नेमकं हे होताना दिसत नाही
मात्र *गांधी प्रयोग* होताना दिसतात जे अपेक्षित नाही
आता काल सुद्धा 6 तारखेला
*रायगडी जाऊन नक्की काय केलं???*
संभाजी राजे तुमच्या कडे वळवलं
म्हणजे हिंदुत्व जपलं अस होत का??
*गांधी ने सुर्हावर्दीला जवळ*
केलंच होत कि का घालतो शिव्या
आपण,,,,????
आम्हाला अपेक्षित आहे
*राम मंदीर*
*370 कलम रद्द करणे*
*देशात समान नागरी कायदा राबवणे*
*आरक्षण रद्द*

या सारखे अनेक प्रश्न आहेत
ज्यांना हात तर सोडा पण आम्ही तो
प्रश्न सोडवू असहि बोलत नाही

या उलट नको त्या ब्रिगेडिना साथ देन सुरु आहे
त्यांच्या प्रत्येक तारखेनुसारच्या
कार्यक्रमाला हजेरी लावत आहेत
*याचा अर्थ नेमका काय लावायचा????*
आज जितक्या विदेश वाऱ्या झाल्या
त्याने भले देशाच्या सामर्थ्य वाढवण्याचं काम केलं हि असेल
*खर खोट मोदी जाणे*
किती वेळा दुष्काग्रस्त महाराष्टात मारल्या??
शेतकऱयांना किती मदत केली??
देश कृषिप्रधान ना???
का दरवेळी शेतकरी मेल्यावरच मदत करणार??
वर देशांतर्गत मुस्लिम उंदरांनीं
जे काही उच्छाद मांडला आहे त्यावर
काहिच कारवाई तर सोडा
पण *आरक्षण* दिल जातंय
कन्हैया सारखे अनेक ज्यांच्यावर काय कारवाई झाली???

मला वाटत प्रत्येक हिंदूतनिष्ठांची हीच
मागणी आहे कि तो विकास राहू द्या बाजूला
*आधी आपली आतंर्गत ताकद*
वाढवणं ती वाढवलेली दाखवणं हे
जास्त गरजेचं आहे
तर बाहेरून *गिलावा* केला तर फायदा इथे रोज कुठल्या ना कुठल्या
मार्गाने देश पोखरला जातोय याच
भानच नाही आणि आम्ही
*सेल्फी काढण्यात मश्गुल*
जसा रोम जळत असताना निरो
फीडल वाजवत होता,,
भूमकर
सुनील प्रभाकर भूमकर
कडवट शिवसैनिक

No comments:

Post a Comment