Thursday, June 14, 2018

मोदींना म्हणे चॅलेंज स्वीकारायची,,,

||श्री नथुरामाय नमः ||
मोदींना म्हणे चॅलेंज स्वीकारायची आणि पूर्ण ही करायची सवय आहे म्हणे,,,
*पण मग भक्तांच काय?*😜
चला मी एक चॅलेंज देतो खूप मोठं नाही
दादर एशियाड ते दादर स्टेशन चालत 5 चच मिनिट लागतात
ते फक्त एका दमात धावत पूर्ण करायचं 2/3 मिनिट लागतील
पण 6 मिनिट देतो😜😂😜😂
कस आहे हिंदुत्वसाठी गप्पा मारण वेगळं पण निदान वेळ आल्यावर ढुंगणाला पाय लावून पळत तरी आलं पाहिजे?
कस आहे तुम्ही हिंदुत्व वाचवू शकत नसाल तर हिंदुत्व तुम्हाला कस वाचवेल
ते काय भगवान श्रीकृष्णांच वचन आहे
‘यतो धर्मस्ततो जयः’ जिथे धर्म आहे तिथे विजय निश्चित आहे, आता जे वेळ आला तर स्वतःचा जीव वाचवू शकत नसतील ते आणि त्यांचा धर्म कसा विजयी होईल🤔❓
तेव्हा किमान रोज महिनाभर आधी किमान 5 सूर्यनमस्कार
आणि पुढच्या महिन्या पासून रोज एक वाढवत जायचा
बघा जमतंय का
*एक फायदा नक्की होईल fb आणि व्हाट्सएप वर टिर्या बडवायला वेळच मिळणार नाही*
आणि हिंदुत्व म्हणजे आंधळेपणाची पट्टी डोळ्यावर बांधून  घेणे नव्हे
हिंदुत्व ते जे तुम्हला डोळस करत
बघा पटत का
भूमकर
सुनील प्रभाकर भूमकर
कडवट शिवसैनिक

No comments:

Post a Comment