Thursday, June 7, 2018

मातोश्रीचा उंबरठा

||श्री नथुरामाय नमः ||


मुंबई महाराष्ट्राची आणि देशाची अघोषित राजधानी
याच मातोश्री वरून फक्त शब्द बाहेर पडायचा आणि बाहेर तो कायदा म्हणून जनसमान्यांचा आवाज ओळखला जात असे
याच मातोश्री महाराष्ट्र तसेच देशाच्या राजकारणाला आकार दिलायाच मातोश्रीच्या उंबरठ्यावर अनेक दिगग्ज माथा टेकवल्याशिवाय महाराष्ट्रात पुढे पाऊल टाकत नसत मा श्री अटलजी,लालकृष्णअडवाणी,हे तर मुंबईत आले की साहेबांना भेटल्याशिवाय पुढेच जात नसत बाळासाहेबांचं मन आणि मत दोन्ही जाणून घेत असत आणि यातही मोलाचा वाटा होता तो प्रमोद महाजन आणि त्यांनतर गोपीनाथ मुंढे यांचा
पण आता ते बाळासाहेब राहिले नाही आणि ना ही ते मित्र ज्यांना मित्रपक्ष म्हणजे ते कळत होतं,,,
यातील कुणाचीच सर #फसनविस_आणि_अमितशाला_नाही_मोदींनी_तर विचार ही करू नये
खर तर केवळ हिंदुत्वच्या मुद्यावर एकमेव शिवसेना असा पक्ष ज्याने शेंडी तुटो ज्याने भाजपला पाठिंबाच दिला उभ्या देशात उघडपणे हिंदुत्वाची बाजू घेणारा एकमेव पक्ष म्हणजे शिवसेना
यात मा श्री बाळासाहेबांची तर स्वच्छ भूमिका होती
#तुम्ही_दिल्ली_सांभाळा_महाराष्ट्र्_आमच्यावर_सोपवा
[[ आणि तरीही शेंबडी पोर fb वरच्या धिंच्याक नाच्या पूजा विचारतात की सेनेच्या जोरावर भाजप वाढली तर सेना अजून प्रादेशिकच कसा]]
कारण ती सेना होती बाळासाहेबांची जी प्राण जाये ,, वचनावर हिंदुत्व टोलत होती,,
हे सारं स्वच्छ राजकारण बाळासाहेबांच्या पश्चात नाकारत केवळ विधानसभाच नव्हे तर जगावर राज्य करू इच्छिणाऱ्या महामहिम देवाधिदेव आणि त्यांच्या कंपूला मुंबई महानगरपालिका देखील आपल्याच हाती हवी अशी स्वप्न पडू लागली
असे विचार घेऊन फक्त सत्ताकांक्षा पक्षांचे तथाकथीत चाणक्य काल मातोश्रीवर आले होते पण ते हे विसरले की ते बाळासाहेब होते जे मित्रासाठी मित्र भोळासांब होते आणि उद्धव साहेब ज्यांचं भरण पोषण बाळकडू वर झालेलं आहे
आता हे बाळ खूप कडू आहे गेली चार वर्षे एकाकी लढत देत होते पेंग्विन राजीनामे चिवसेना करत पेडनोकर सेनेला नामोहरम करत होते
आणि तपाला बसलेल्या साधू प्रमाणे उद्धव साहेब शांत होते  सत्तेत राहून आम्हला विरोध का? विचरणाऱ्यांना कळतच नव्हतं शत्रूच्या गोटात महाराजांचीही अनेक माणस असत इथे तर संपूर्ण सेना शत्रूच्या गोटात राहून ,,,,
आणि भाजपच्या अश्वमेधाच्या घोड्याला केवळ कर्नाटकातच नव्हे तर अनेक पोटनिवडणुकीत लगाम बसला , महाराष्ट्रात काँग्रेस राष्ट्रवादी एकत्र लढणार हे तर दिसतच आहे पण देशात इतरत्र देखील भाजप विरोधात आघाड्या होणार त्यातच वाजपेयींनी कसोशीने जपलेला तेलगू देसम सारखा मित्र देखील भाजपने आपल्या कर्माने घालवला आता आणखी मित्र गमावणे म्हणजे शत्रूंच्या संख्येत भर घालणे म्हणजे पायावर कुर्हाड मारून घेण्यासारखे आहे
खर तर 80च्या शतका पासून देशात दोनच विचारधारा होत्या
1-हिंदुत्वाला न मानणारी
2-आणि काँग्रेस विरोध
ज्याचा सेना पुरस्कारती आहे त्याचा बरोबर फायदा उचलत आज पुनः अमीशा मातोश्री चे उंबरठे झिजवायला आला पण पदोपदी मानापमान कुरघोडीच राजकारण खेळणारे अमितशा पुन्हा एक दिलाने काँग्रेसला हरवू नाही तर पप्पू पंतप्रधान होईल
साम दाम दंड भेदा अंती बकेट लिस्ट ते घेऊन आले

पण लहानांना जशी आई आठवते तशी वेळ आली की 
#श_हाण्यांना_मातोश्री
अस लबाडा घरच आमंत्रण घेऊन आले होते
पण पुतनेला हिंदुत्वाचा पान्हा फुटणार नाही हे आजचा कृष्ण ( उद्धव साहेब) पक्के जाणून आहेत
शिशुपालचा कौरवांचा वध तर होणारच आमचे राजींनामे 100 अपराध व्हायची वाट बघत होते
आणि वेळ आली आहे वाट लावायची
तुमच्या मातोश्री भेटीच कौतुक आता राहील नाही

No comments:

Post a Comment