स्वातंत्र्यप्राप्तिनंतर आम्ही कायम एकविसाव्या शतकातच जगत आलेलो आहोत
हजरत ईसा मसीह जेव्हा कृसवर लटकवले गेलेले नव्हते ,
त्याच्या ५७ वर्षापूर्वी ,
उज्जैनी येथील अवंतिका नगरीत भगवान महाकालाच्या पवित्र चरणांच्या सावलीत,
आर्य सम्राट महाराज विक्रमादित्य यांना
विदेशी शकांना बदडून - हाकलून, आर्य संस्कृतीची विजयपताका डौलाने फडकावीत,
आपल्या नावाचे नविन संवत्सर प्रारंभीत केलेले होते.
विश्वातील सर्वात प्राचीन संस्कृतीचे आम्ही उत्तराधिकारी आहोत.
विश्वातील सर्वात प्राचीन संस्कृतीचे आम्ही उत्तराधिकारी आहोत.
आडीच हजार वर्षापूर्वी भगवान बुद्धांचा प्रादुर्भाव झाला,
आणि भगवान बुद्ध व महावीर यांच्याही आडिच हजार वर्षापूर्वी कुरूक्षेत्राच्या समरांगणात,
मानवतेच्या कल्याणाकरीता, भगवान श्रीकृष्णांनी भगवतगीतेचा उपदेश केलेला होता
अजुनही पुरातन इतिहास आहे आमचा
लोक आम्हांला समजावतात, की हिंदुस्थानची "हिस्टरी "
गांधींपासून सुरू होते व गांधींपर्यंत दम तोडते.
१९४७ साली राष्ट्राचा जन्म झाला.?
राष्ट्रपित्याने जन्म दिला ........?
जर या राष्ट्राचे कोणी पिता असतील,
तर या राष्ट्राच्या कोणी माताही असल्या पाहिजेत ! ,,,,,,,,,?
गांधीजी जर या राष्ट्राचे पिता असतील तर कस्तुरबा या राष्ट्राच्या माता आहेत.
पण या राष्ट्राचा जेव्हा तथाकथीत जन्म झाला,
तेव्हा कस्तुरबा गांधींसोबत नव्हत्या.
त्यांचा पुर्वीच देहांत झाला होता तरी ही ,,,,,,,,?
गांधीजींनी विना कुणा मातेच्या सहाय्याने या राष्ट्राला जन्म दिला.,,,,,,?
स्वातंत्र्यप्राप्तीचा हा इतिहास आम्हाला शिकवण्याचा प्रयत्न केला जात आहे. पण
वस्तुथिती ही आहे की,
वस्तुथिती ही आहे की,
हे राष्ट्र कुणा गांधीजींच्या द्वारा जन्मास आलेले नाही हे राष्ट्र,
गांधीजींनी राजनितीत येण्यापूर्वी पुष्कळ वर्षे आधी,
"स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध आधिकार आहे व तो मी मिळवणारच!"
असे सिंहघोष करणार्या लोकमान्य भगवान टिळकांचे राष्ट्र आहे.हे राष्ट्र, घोड्यावर मांड टाकून, घोड्याचा लगाम तोंडात पकडून,
दोन्ही हातात नग्न तरवारी धारण करून,
१२०० इंग्रजांच्या नरमुंडमाला काप कापून भारत मातेची ओटी भरणार्या,
राष्ट्रलक्ष्मी महाराणी लक्ष्मीबाईंचे राष्ट्र आहे.
विदेशी आक्रमकारी लुटारूंना भारतातून हाकलविण्यासाठी
विदेशी आक्रमकारी लुटारूंना भारतातून हाकलविण्यासाठी
क्रांतिची ठिणगी पेटविणार्या अमर हुतात्मा मंगल पांडेंचे राष्ट्र आहे.
चरखा व टकळीने आरंभित नाही झालेला आमचा इतिहास.
चरखा व टकळीने आरंभित नाही झालेला आमचा इतिहास.
जगातील कुठल्याच राष्ट्राला चरखा व टकळीने स्वातंत्र्य मिळवून दिलेलेच नाही.
आणि कुणा राष्ट्राची इज्जत चरखा व टकळीने
झाकलीही जाऊ शकत नाही.
रक्तानी निर्माण होत असतो राष्ट्राचा इतिहास.
झाकलीही जाऊ शकत नाही.
रक्तानी निर्माण होत असतो राष्ट्राचा इतिहास.
असिधारा व्रत आहे हे !
तरवारीच्या धारेवर चालावे लागते राष्ट्राच्या निर्माणा करीता.
भिक मागून मिळत नाही कुठल्याच कौमला स्वातंत्र्य ! हिसकावून घ्यावे लागते ते. अत्याचारी लोकांचे दात तोडावे लागतात.
पुरूषार्थाचा परिचय द्यावा लागतो.
आम्ही स्वराज्याचे आधिकारी आहोत हे सिद्ध करावे लागते.
पुरूषार्थाचा परिचय द्यावा लागतो.
आम्ही स्वराज्याचे आधिकारी आहोत हे सिद्ध करावे लागते.
प्रसंगी प्राणार्पण करावे लागते!
रामायण काळात प्रभु रामचंद्रांनी जर चरखे चालवले असते, तर
राष्ट्राच्या अस्मितेची पुनर्स्थापना झाली असती,,,,,?
महाभारताच्या प्रांगणात जर चरखे फिरवले गेले असते,,,,?
राष्ट्राच्या अस्मितेची पुनर्स्थापना झाली असती,,,,,?
महाभारताच्या प्रांगणात जर चरखे फिरवले गेले असते,,,,?
तर दुर्योधन व दुःषासन प्रभावित होणार होते,,,,,,?
रामायणाचा इतिहास रक्ताने लिहिला गेलेला आहे.
रामायणाचा इतिहास रक्ताने लिहिला गेलेला आहे.
महाभारताचा इतिहास रक्ताने लिहिला गेलेला आहे.
धर्म व सत्याच्या बंधनात बद्ध असलेल्या पांडवांसमोर महाराणी द्रौपदीला निर्वस्त्र केले गेले.
भगवान श्रीकृष्णांच्या लिलेने, तीला निर्वस्त्र होऊ दिले नाही म्हणा,
पण कौरवांनी तर कोणतीच कसर सोडलेली नव्हती !
आणि प्रतिज्ञा केली महात्मा भिमसेन यांनी,
" ज्या पापात्म्याने महाराणी द्रौपदीच्या वस्त्रास स्पर्श केला आहे,
त्याच्या दोन्ही भुजदंडांना समूळ उखडून,
त्याच्या वक्षस्थळास विदीर्ण करून,
त्याच्या तप्त तप्त रक्ताने महाराणी द्रौपदीच्या वेणीस आभिषेक करीन."
संकल्प केला द्रौपदीने की,
"जो पर्यंत हे काम होत नाही,
तो पर्यंत माझे केस मोकळे असतील."
प्रतिज्ञा पूर्ण करण्यात आली. १८ औक्षहिणी सेनेचा सर्वनाश झाला.
युद्ध क्षेत्रात सर्वांच्या नजरेदेखत महात्मा भिमसेन यांनी आपल्या वज्रमुष्टीच्या प्रहारांनी दुरात्मा दुशासानाचे वक्षस्थळ विदीर्ण केले.
दोन्ही भुजांना मुळासकट उखडले.
कढत कढत रक्ताने महाराणी द्रौपदीस अभिषेक केला व सांगितले की,
" घे, बांधून घे ! आता आपल्या विखरलेल्या संस्कृतीसमान केसांना एकसुत्रात बांधुन घे ! येणार्या नविन पिढ्यांना हे जाणून घेऊदेत की,
राष्ट्राच्या अपमानाचा प्रतिशोध कसा घ्यायचा असतो."
असे घडले आहे आमचे राष्ट्र,,,,,,,,,
हे राष्ट्र - चंद्रगुप्ताचे राष्ट्र आहे.
राष्ट्राच्या अपमानाचा प्रतिशोध कसा घ्यायचा असतो."
असे घडले आहे आमचे राष्ट्र,,,,,,,,,
हे राष्ट्र - चंद्रगुप्ताचे राष्ट्र आहे.
चंद्रगुप्ताचे राष्ट्र !
चाणक्याचे राष्ट्र !
सम्राट आशोकाचे राष्ट्र ! स्कंदगुप्त- समुद्रगुप्ताचे राष्ट्र !
महापराक्रमी महाराज यशोधनाचे राष्ट्र !
धर्मराज्य युधिष्ठिराचे राष्ट्र ! भगवान श्रीकृष्णाचे राष्ट्र ! श्रीरामचंद्रांचे राष्ट्र !
श्रीरामाचे पिता दशरथ ! दशरथाचे पिता अज !

अजचे पिता रघु !
रघुची पुरातन परंपरा -
सम्राट हरिश्चंद्रांची परंपरा ! मानभाताची परंपरा !
सगरची परंपरा !
आणि
भारत मातेच्या प्रांगणात भगवती भागिरथीला प्रवाहित करणार्या
भक्त शिरोमणी महात्मा भगिरथाचे राष्ट्र आहे !
कपिलाचे राष्ट्र !
कणादाचे राष्ट्र !
अगस्ती - वाल्मिकी - वसिष्ठ - व्यासांचे राष्ट्र आहे.
भगवान शंकरांचार्यांचे - रामानुजाचार्यांचे - वल्लभाचार्यांचे -
मध्वाचार्यांचे -
निंबार्काचार्यांचे -
भगवान श्रीकृष्णचैतन्यदेव गौरांग महाप्रभुंचे राष्ट्र आहे.
तुकारामांचे राष्ट्र !
ज्ञानेश्वरांचे राष्ट्र ! हिंदुपदपातशाहीच्या
निर्माणाचा संकल्प छत्रपति शिवाजी महाराजांच्या हृदयात जागृत करणार्या,
सह्याद्रीच्या पर्वत शृंखलेत तपस्या करणार्या राष्ट्रगुरू समर्थ रामदास स्वामींचे राष्ट्र आहे

बकरीचे दुध पिणार्या -
चरखा चालविणार्या -
टकळी फिरविणार्या कुणा भेकड व्यक्तिद्वारा हे राष्ट्र निर्माण झालेले नाही.
या राष्ट्राची परंपरा गांधींपासून सुरू झालेली नाही व कुणा गांधींपाशी समाप्त होणार नाही.
चरखा चालविणार्या -
टकळी फिरविणार्या कुणा भेकड व्यक्तिद्वारा हे राष्ट्र निर्माण झालेले नाही.
या राष्ट्राची परंपरा गांधींपासून सुरू झालेली नाही व कुणा गांधींपाशी समाप्त होणार नाही.
लक्षावधी वर्षांचा इतिहास आहे आमचा.
पृथ्वीच्या जन्मापासून हे राष्ट्र मानवतेचे मार्गदर्शन करीत आलेले आहे.
काँग्रेससारखे आनेक पक्ष विनाशाच्या गर्तेत विलीन होऊन जातील,
तरी सुद्धा हे राष्ट्र मानवतेचे मार्गदर्शन करीत राहील.काँग्रेसवाले हल्ली राष्ट्रीय स्थिरता व अखंडत्वाचा गोष्टी करतात.
कुठे आहे अखंडता ?
गुरू परंपरा निर्माण करणार्या गुरू नानकदेवांचा
मलकाना पंजाब कुठे आहे ?
पाणिनीला जन्म देणारा पुरूषपूर पेशावर कुठे आहे ?
काशी विश्वेश्वराच्या मंदीरावर साडे बारा मण सोन्याचे छत्र चढविणार्या ,,,

महाराजा रणजीत सिंहाचे लाहोर कुठे आहे ?
सरदार भगतसिंगांचा पंजाब कुठे आहे ?
कुठे आहे वंदे मातरम् चा महामंत्र स्वातंत्र्ययुद्धाला प्रदान करणार्या बंकिमचंद्रचट्टोपाध्यायांचा बंगाल ?
तुम्ही तर सर्व कापाकापी करून नष्ट करून टाकलेत.
कुणाचा सल्ला सुद्धा घेतला नाहीत.
अटकेपार झेंडे फडकाविणार्या, दिल्लीच्या रक्तदुर्गावर भगवा झेंडा फडकाविणार्या
तुम्ही तर सर्व कापाकापी करून नष्ट करून टाकलेत.
कुणाचा सल्ला सुद्धा घेतला नाहीत.
अटकेपार झेंडे फडकाविणार्या, दिल्लीच्या रक्तदुर्गावर भगवा झेंडा फडकाविणार्या
मराठी परंपरेच्या उत्तराधिकार्यांना विचारले होते काय ?
की आम्ही तुमच्या दिव्य भारत मातेचे तुकडे करीत आहोत.
की आम्ही तुमच्या दिव्य भारत मातेचे तुकडे करीत आहोत.
सांप्रदायिकतेच्या लाँडग्यांना जगतजननी भारतमातेचे तुकडे करून
परतून देण्याचा आधिकार मोतीलालच्या लाडक्या पुत्राला कोणी दिला ?
तो काय नेहरूंच्या बर्थडेचा केक होता काय ?
जेव्हा वाटलं तेव्हा कापला व जेव्हा वाटलं तेव्हा वाटला.
ही वाटावाटी करण्याची गोष्ट नव्हती
आईच्या शरीराचे अंग वाटण्यासाठी नसते.
आणि
वाटावाटी भावा - भावांमध्ये होत असते.
भाऊ ते असतात ज्यांची आई एक असते.
भाऊ ते असतात ज्यांचे वडील एक असतात.
भाऊ ते असतात ज्यांचे बापजादे एक असतात.
पण ज्या लांडग्यांनी भारतमातेला आपली आई म्हणून स्विकारलेच नाही,

ज्यांनी रामचंद्र - कृष्ण-भगवान बुद्ध - महावीर - शिवाजी - राणा प्रताप
यांना आपले बापजादे म्हणून स्विकारलेच नाही,
ज्ञानेश्वर - तुकाराम - नामदेव - समर्थ रामदास यांच्या स्मरणाने ज्यांना परमधन्यतेची अनुभुती झालीच नाही -
ज्यांना गंगास्नानापेक्षा आब-ए-जमजम पवित्र वाटते -
ते लोक कोणत्या नात्याने आमचे भाऊ बंद ? कसे झाले ?
कोणता तर्क आहे ? कोणते गणीत आहे ? कोणता फॉर्म्युला आहे भाईचार्याचा ?
ब्रिटनहून आलेला विदेशी. फ्रान्सहून आलेला विदेशी.
ब्रिटनहून आलेला विदेशी. फ्रान्सहून आलेला विदेशी.
पोर्तुगालहून आलेला विदेशी.
गोव्यातून पोर्तुगिझांना हाकलून लावले. का हाकलले ?
गोव्यातून पोर्तुगिझांना हाकलून लावले. का हाकलले ?
काय अपराध होता त्यांचा ? विदेशी होते !
पाँडेचेरीहून फ्रान्सीसांना हाकलले ! का ?
पाँडेचेरीहून फ्रान्सीसांना हाकलले ! का ?
विदेशी होते - फ्रान्सहून आले होते.
सगळ्या भारतवर्षातून इंग्रजांना हाकलले ! का ?
सगळ्या भारतवर्षातून इंग्रजांना हाकलले ! का ?
विदेशी होते - इंग्लंडहून आले होते.
मग याचा कधी विचार केला नाही का तथाकथीत बुद्धीजीवी प्रगतीशील लोकांनी -
मग याचा कधी विचार केला नाही का तथाकथीत बुद्धीजीवी प्रगतीशील लोकांनी -
समानतेच्या व धर्मनिरपेक्षतेच्या ढोंगी लोकांनी की,
जर पोर्तुगालहून आलेला विदेशी होत असेल, फ्रान्सहून आलेला विदेशी होत असेल व
इंग्लंडहून आलेला विदेशी होत असेल तर ,,,,,,,,,,,?
अरब - इराण -तुर्कीस्तान - सहारा - बलख - बुखाराहून आलेला,
उजबेकिस्तान - कजाकीस्तानातून आलेला, समरकंद - ताश्कंदहून आलेला लुटारू स्वदेशी कसा आसू शकेल?
व्हिक्टोरिआचे गोरे-गोरे, गुलाबी-गुलाबी,
स्मार्ट-स्मार्ट,
क्यूट-क्यूट पुत्र जर स्वदेशी ठरत नसतील तर बाबराचे दाढीवाले बोकड स्वदेशी कसे ठरतील ?
कसे असतील
हे आमचे भाऊबंद ? भाईचार्याच्या नावाखाली कसायांना वाटलीत तुम्ही आमची मातृभूमी !
तुम्ही केलीत खंडीत आमच्या देशाची पवित्रता व अखंडता.
या भ्रष्ट परंपरेच्या आदिप्रवर्तक आसणार्या गांधींनी भारत मातेचे तुकडे तुकडे झाल्यावर
मोहंमद आली जिन्नांना पहिला अभिनंदनाचा खलीता 'पेश' केला पंतप्रधान झाल्याबद्दल,,,,,,,,,,,
गांधींच्या दृष्टीने राम व रहिम एकच होते.

पण रामनाम किंवा रामायण हे केवळ वाचून किंवा लिहून आलमारीत ठेवण्याचा ग्रंथ नाही.
ते एक जगण्याचे शास्त्र आहे.
जो रामायणात जगतो तो रामस्वरूप होऊन जातो.
गांधींची तत्वे ही पूर्णतः रामायण शास्त्राच्या किंवा रामाने सामान्य माणसाला
आखून दिलेल्या मार्गाच्या संपूर्णतः विरोधात होती.
रामाने आखून दिलेला मार्ग हा संपूर्ण मानव
जातीच्या कल्याणाचा मार्ग आहे.
जातीच्या कल्याणाचा मार्ग आहे.
हा मार्ग केवळ हिंदुंसाठी आखून दिलेला नाही.
तर संपूर्ण मानव जातीला आखून दिलेला मार्ग आहे.
तर संपूर्ण मानव जातीला आखून दिलेला मार्ग आहे.
जननी जन्म भूमीला उज्वलतेकडे नेणारा,
जन्मभूमीला स्वर्गाचे स्वरूप देणारा मार्ग आहे.
समर्थ रामदासांनी रामाने दर्शविलेला मार्ग अधोरेखीत केला,
तो शिवरायांच्या स्वराज्य स्थापनेला भगवंताचे
अधिष्ठान देऊन पुलकीत केला.
आणि स्वर्गासारखे आनंदवन भूवन निर्माण झाले.
पण
गांधींनी आक्रमलेला मार्ग हा
रामाने दर्शविलेल्या मार्गाच्या संपूर्ण विरूद्ध होता.
राष्ट्राला अधोगतीला नेणारा मार्ग होता. रामाने वालीच्या सहाय्याने कधी रामराज्य
स्थापनेचा विचार केला नाही.
कारण,,,,,
वाली अधम होता.
तमोगुणी होता.
मानवतेला कलंक होता. बलात्कारी होता.
रामाने वालीचा वध केला व सुग्रीवासारख्या सज्जनाची मदत घेऊन रावणास परास्त केले. गांधींनी मुस्लीमांच्या मदती शिवाय स्वराज्य मिळणे अशक्य आहे अशी विकृत संकल्पना पुरस्कृत केली.
बलात्कारी अधमांचे सहकार्य घेतले.
त्यांच्या खिलाफत चळवळीला डोक्यावर बसवून नाचवले.
या खिलाफत चळवळीचा हिंदुस्थानच्या स्वातंत्र्याशी काहीही संबंध नव्हता.
याचे पर्यवसान भारत मातेच्या फाळणीत झाले
देदी हमें आझादी बिना खडग बिना ढाल
साबरमती के संत तुने कर दिया कमाल,,,,,,,,,,,,,,,,,,?
याचे गायन अजूनही चालू आहे. या काव्या इतके ढोंगी काव्य दुसरे नसेल.
चरख्याने स्वातंत्र्य मिळाले असते आणि चरख्यात मूळात जर इतकी ताकद असती तर,,,,,?
याचे गायन अजूनही चालू आहे. या काव्या इतके ढोंगी काव्य दुसरे नसेल.
चरख्याने स्वातंत्र्य मिळाले असते आणि चरख्यात मूळात जर इतकी ताकद असती तर,,,,,?
भगवान श्रीकृष्ण अर्जूनाला रणांगणावर म्हणाले असते की,
"तुझ्या आप्तांच्या विरोधात तूला नाही लढता येत तर असू देत,
तुझ्याच्याने गांडीव उचलले जात नसेल तर सोडून दे -
तू आपला चरखा चालव,
तू आपला चरखा चालव,
सूत काढ आणि आपले गेलेले राज्य परत मिळव.
प्रभू रामचंद्रांनी सुद्धा उगाचच एवढा अट्टहास केला.
प्रभू रामचंद्रांनी सुद्धा उगाचच एवढा अट्टहास केला.
किष्किंधेच्या हजारो संख्येने असलेल्या वानरसेनेस लंकेसमोर चरखेच
फिरवत आणि सूत काढतच बसवावयास हवे होते.
म्हणजे रावणाचे हृदय परिवर्तन झाले असते आणि,,,,,,,,,,,?
सीतेस पून्हा प्रभू रामचंद्रांच्या हवाली केले असते.
शिवरायांनी सुद्धा पुष्कळ प्रकारे हिंसा उगीचच केली. आपल्या सर्व मावळ्यांनिशी आफजल खानाला अन् औरंगजेबाला भेटायला निशस्त्र पदयात्रा करीतच जावयास हवे होते.
जाताना त्यांना अनवाणी पाहून जर शत्रूचे मत पालटले नसते
तर त्यांनी सत्याग्रह,उपोषण व शेवटी चरखे आणि,,,,
सूत कातून त्यांचे हृदय परिवर्तन करून त्यांना
स्वराज्य मागायला हवे होते.
या सर्व राष्ट्रपुत्रांनी हे नाही केले.....का नाही केले ? होती ना अहिंसेत स्वातंत्र्य मिळवण्याची ताकद ?
का इतके हिंसेचे थैमान घातले ?स्वातंत्र्य प्राप्ती करता घरा दारावर तुळशी पत्र ठेऊन आपल्या सख्ख्या भावांसमवेत चापेकर बंधुंसारखे फासावर चढावे लागते.
राणी लक्ष्मी बाई सारखे डोळा दुभंगलेला असताना सुद्धा १२,००० ब्रिटीशांच्या नरमुंड माला स्वातंत्र्य देवीला अर्पण कराव्या लागतात.
अंदमानातील काळ कोठडीत हातातून रक्त येई पर्यंत कोल्हू फिरवावा लागतो,
चक्की पिसावी लागते.
मंगल पांड्यांपासून ते सुभाष चंद्र बोसांपर्यंत आमचा अखंड रण यज्ञ चालू आहे !
"रणाविण स्वातंत्र्य कोणा मिळाले ? " हा अमीट सिद्धांत आहे...लाज नाही वाटत प्रचार करायला ?
"देदी हमे आजादी बिना खडग बिना ढाल !
क्षासाबरमती के संत तूने कर दिया कमाल !!"म्हणायला,,,
आगाखान पॅलेस मधील आलिशान वास्तूत शिक्षा भोगून आणि बकरीचे दूध पिऊन स्वतंत्रता मिळाली आहे काय ?
आवडल....
ReplyDeleteमित्रा खुपच पटेल असे लिहले आहे.
Hi Sunil,
ReplyDeleteYogesh Deshpande commented on your note "आझादी बिना खडग? बिना ढाल? यांच्या बापची पेंढ होती काय?".
Yogesh wrote: "@navanth pawar मला आपण जी क्रांतिकारकांशी दरोडेखोरांची तुलना केली ती मुळीच आवडली नाही.... दरोडेखोर आणि क्रांतिकारक दोघांचे मार्ग आपण एक कसे काय म्हणू शकता?"
Hi Sunil,
ReplyDeleteYogesh Deshpande commented on your note "आझादी बिना खडग? बिना ढाल? यांच्या बापची पेंढ होती काय?".
Yogesh wrote: "त्यांची सुटका करण्याचा प्रयत्न गदर पक्षाने केलाही होता.. पण त्यांना त्यात यश मिळाले नाही.. याचे कारण म्हणजे ब्रिटीश सरकारला सर्वात जास्त धोका हा क्रांतिकारकांचा होता त्यामुळे त्यांच्यावर ब्रिटीशांची वक्रदृष्टी असणे साहजिकच होते.... पण क्रांतिकारकांनी बसवलेल्या दहशतीपायी सत्याग्रहीना चांगले वागवले गेले असू शकते असाही एक अंदाज बांधता येऊ शकतो.. कारण क्रांतिकारक ब्रीतीशाना जीवानिशी मारू शकत होता त्यामानाने सत्याग्रही ब्रीतीशाना परवडत होते....."
See the comment thread
Hi Sunil,
ReplyDeleteYogesh Deshpande commented on your note "आझादी बिना खडग? बिना ढाल? यांच्या बापची पेंढ होती काय?".
Yogesh wrote: "अहो सत्याग्रहाला संख्याबळ होते हे मान्य.. पण सत्याग्रहाचा फाय फायदा झाला हे पाहणे महत्वाचे आहे ना.. खिलापत आणि असहकार आंदोलन संपले १९३० मध्ये जे १९२५ च्या मध्यास चालू झा;ले होते... भारत छोडो आंदोलन चालू झाले १९४२ ला १९४४ ला सर्वांना तुरुंगात दाम्बाल्यावर बंद झाले ते कायमचेच.. मग प्रश्न असा उपस्थित होतो कि संख्याबळ असूनही हे आंदोलन अयशस्वी का झाले ? यातून क्रांतीचा मार्गच योग्य होता हेच दिसून येत नाही का ?"
Hi Sunil,
ReplyDeleteYogesh Deshpande commented on your note "आझादी बिना खडग? बिना ढाल? यांच्या बापची पेंढ होती काय?".
Yogesh wrote: "@navanth dada प्रश्न त्यांना समज असण्याचा वा नसण्याचा नाही प्रश्न त्यांचा आपल्याला त्रास होण्याशी आहे...... ते लोक सर्वच मार्गाने आपल्याला त्रास देण्याचा प्रयत्न करतात तेव्हा त्यांना त्यांच्याच मार्गाने उत्तर देणे अपेक्षित असते.. उद्या समजा दुर्दैवाने भारत चीन युद्ध झालेच तर आपणास सत्याग्रह आणि सूतकताई करून चीनशी युद्ध जिंकता येणार नाही तिथे शस्त्रच लागणार आधीच्या इतिहासातही युद्धे हि शस्त्रानेच जिंकली आहेत .. त्याला गांधी काळ हा अपवाद नव्हता आणि होऊही शकत नाही.. तत्कालीन भारतीय सैन्य जर ब्रिटीश विरोधी झाले बसते तर स्वातंत्र्यप्राप्तीला अजून वेळच लागला असता"
See the comment thread
Hi Sunil,
ReplyDeleteYogesh Deshpande commented on your note "आझादी बिना खडग? बिना ढाल? यांच्या बापची पेंढ होती काय?".
Yogesh wrote: "एखादी गोष्ट जेव्हा आपल्या विरुद्ध प्रभावी होऊ शकते असेच जिथे जाणवते तेच्व्हाच एखादी व्यक्ती त्या गोष्टीच्या विरोधात कडक पाउल उचलते वा त्या गोष्टीला नष्ट करण्याचा प्रयत्न करते... ती गोष्ट एकदम नष्ट होते त्यात तिच्या मर्यादा नसतात तर त्या गोष्टीची जाम दहशत असते... असहकार चालवली इतके संख्याबळ जर क्रांतीकाराकांकडे असते तर २०-२५ वर्षे आधीच स्वातंत्र्य मिळूनही गेले असते"
See the comment thread
Hi Sunil,
ReplyDeleteYogesh Deshpande commented on your note "आझादी बिना खडग? बिना ढाल? यांच्या बापची पेंढ होती काय?".
Yogesh wrote: "आज व्यापारी युद्धाचा काल असेल तर तर पाकिस्तानने व्यापारातून आपल्यावर कुरघोडी केली असती दहशतवादी पाठवून नव्हे... त्यांनी सशस्त्र दहशतवादी ओअथवले तर आज व्यापारी युद्धाचा काळ आहे म्हणून त्यांच्या मुकाबाल्याला आपण व्यापारी पाठवत नाही तिथे सुसज्ज सैन्यच लागते.... चीनही व्यापारी कुरघोडी करताच आहे.. पण याच अर्थ असा नाही कि पुढील काळात चीन हल्ला करणारच नाही... राहिली गोष्ट सशस्त्र लढ्याची तर त्याबद्दल मी आधीच बोललोय... सशस्त्र क्रांतीला मर्यादा नव्हत्याच पण त्यातून लवकर स्वातंत्र्य मिळाले असते याचा कारणाने ती चळवळ दडपली गेली.... या दादापान्यातुन्ही तिचे महत्वच अधिक सुस्पष्ट होते.... सत्याग्रह जर प्रभावी असता तर असहकार आंदोलनावेलीच त्या सत्याग्रहीना काळे पाणी वा फाशीची शिक्षा झाली असती... त्या आंदोलनाचा काय फायदा झाला ?वा त्याने इंग्रजांचे मनपरिवर्तन झाले का असा प्रश्न आला तर उत्तर नकारार्थीच येते"
See the comment thread
Hi Sunil,
ReplyDeleteYogesh Deshpande commented on your note "आझादी बिना खडग? बिना ढाल? यांच्या बापची पेंढ होती काय?".
Yogesh wrote: "@navnath pawar ज्यावेळेस गांधी अहिंसक आंदोलन चालू करत होते तेव्हाही क्रांतिकारी आपले काम करताच होते... पण त्यांचे आणि देशाचे दुर्दैव इतकेच कि त्यांना एकतर अंदमानला पाठवले वा सरळ फाशी दिली गेली.. याउलट सत्याग्रहीना फारच सौम्य शिक्षा दिली गेली याचे कारण स्पष्टच आहे क्रांतीच्या मार्गाने स्वातंत्र्य लवकर मिळू शकेल हे जसे क्रांतीकारकांना माहित होते तीच जाणीव ब्रिटीशांना पण होतीच ... फ्रेंच क्रांती, इटली राज्यक्रांतीची उदाहरणे त्याच्यासमोर होतीच.. म्हणून त्यांनी क्रांतीकारकांबद्दल कडक धोरण आणि सात्याग्रहीन्बाबत मवाळ धोरण आखले.... याच्याबद्दल तत्कालीन प्रधानमंत्री Atlee यांचे भाषण पण शिक्कामोर्तब करते.. भारताला स्वातंत्र्य देण्याच्या प्रस्तावाबाबत ते म्हणतात" इंग्रंच्जांचे भारतातील भारतीय सैनिक ब्रिटीशांशी एकनिष्ठ नाही तसेच त्यांचे बंद मोडून काढण्यासाठी लागणारे सैन्यबळ आमच्याकडे नाही त्यामुळे आम्हाला भारताला स्वातंत्र्य देण्याबद्दल विचार करणे अगत्याचे झाले आहे, द्यावेच लागेल.." यात त्यांनी कुठेही सत्याग्रहाने आमचे मनपरिवर्तन झाले असे कुठेच म्हटले नाही"
See the comment thread
Hi Sunil,
ReplyDeleteYogesh Deshpande commented on your note "आझादी बिना खडग? बिना ढाल? यांच्या बापची पेंढ होती काय?".
Yogesh wrote: "स्वतंत्रता चळवळ तळागाळात पोचवणारे गांधी एकटेच? मग बाकीचे लोक त्यावेळेस माशा मारत बसले होते? जर ते अग्रणी असते तर असहकार चळवळ , १९४२ चे भारत छोडो आंदोलन असफल का राहिले? तसेही नथुराम यांनी गांधी वाढ करून योग्यच केले.. नाहीतर हिंदुस्थानच्या पोटात अजून एक नवीन पाकिस्तान जन्माला आला असते तोही अर्धा महाराष्ट्र गिळून.. तत्कालीन सर्व घडामोडींचा अभ्यास करून आपले सम्यक मत सर्वांनी बनवावे"
See the comment thread
Hi Sunil,
ReplyDeleteAmit Khot commented on your note "आझादी बिना खडग? बिना ढाल? यांच्या बापची पेंढ होती काय?".
Amit wrote: "गांधीजीँनी चरखा खेडोपाडी पोहोचऊन तेथे कपड्याची निर्मिती होऊ लागली आणि मँचेस्टरचा कपडा वापरण्याची सक्ती बंद झाली ही गोष्ट खरीच आहे. पण चरख्याचा तोच काय तो उपयोग होता. चरखा चालऊन केवळ स्वातंत्र्य मिळाले असे तुम्हांला वाटत असेल तर ते साफ चुकीचे आहे. कारण खादी घालून युद्ध केले जात नाही, तर ते चिलखत घालूनच केले जाते. "
See the comment thread
Hi Sunil,
ReplyDeleteमंदार संत commented on your note "आझादी बिना खडग? बिना ढाल? यांच्या बापची पेंढ होती काय?".
मंदार wrote: "मला वाटते चर्चा योग्य झालीये pan swatantryanantar Gandhijincha jo udo udo kela जातोय..त्याला मुख्य आक्षेप aahe. खरी गोष्ट अशी कि Hitlar aani Germany dusaryaa mahayudhdhaat harale khare pan tyanni ingrajanna itake dubale kele कि aapalyala tyanna swatantrya dyaawech laagale.."
Hi Sunil,
ReplyDeleteBahujan All India commented on your note "आझादी बिना खडग? बिना ढाल? यांच्या बापची पेंढ होती काय?".
Bahujan wrote: "स्वातंत्र हे आपल्याला गांधीजींच्या नैतिकतेने दिले आहे . इंग्रजांचे ध्येय धोरण हे झोडा आणी फोडा या प्रकारातील होते , इंग्रजांनी सशस्त्र क्रांतीकारकांना फाशी अथवा गोळ्या घालून मारून टाकले , इंग्रजांना त्यांना अश्या प्रकारे मारून टाकणे खूप सोपे होते , कारण इंग्रजांच्या दृष्टीने हा देश द्रोह होता आणी देश द्रोहाला मृत्यू हीच शिक्षा होती , जालियानवाला बाग हत्याकांडावरून इंग्रजांची मानसिकता आपल्या लक्षात येते , गांधीजी हे सगळे ओळखून होते त्यांच्या एका हाके वर सगळा भारत त्यांच्या पाठीमागे येत असे अश्या वेळी त्यांनी सशस्त्र लढा द्यायचे ठरविले असते तर इंग्रजांनी त्यांना फक्त गोळ्यांनी उत्तर दिले असते आणी भारताचा स्वातंत्र लढा हा आता जेवढा रक्तरंजीत आहे त्या पेक्षा कितीतरी पटीने जास्त रक्तरंजित झाला असता , स्वातंत्र लढ्यात गांधीजींच्या आंदोलनात कोठेही इंग्रजांनी गोळीबार केलेला नाही हेच त्यांच्या सत्यग्रहाचे गुपित होते , त्यांचा सत्याग्रह हा शांती मध्ये असायचा त्या मुळे इंग्रज हतबल होत असत त्यांच्या कडे तो सत्याग्रह मोडून काढण्याचा काहीही उपाय नसे, गांधीजींनी ब्रिटिशांच्या सत्तेविरुद्ध लढण्यासाठी सामान्य माणसाला सत्याग्रह आणि अहिंसा अशी नैतिक शस्त्रे दिली होती. हिंसेची एखादी घटना घडल्यास गांधीजी आपली चळवळ मागे घेत. १९२० च्या पहिल्या सविनय कायदेभंग आंदोलनादरम्यान ‘चौरीचोरा’ येथे आंदोलनकर्त्यांनी एक पोलिस चौकी पेटवून दिल्यानंतर काही पोलिस होरपळले होते. तेव्हा आंदोलनाने वेग घेतला असतानाही गांधीजींनी आपले सविनय कायदे आंदोलन तत्काळ मागे घेतले. एवढी नैतिकता गांधीजी पाळत होते, त्याच बरोबर आपल्या चळवळीत गरिबातील गरीब, कष्टकरी, मजूर, कामगार, शेतकरी वर्ग असण्यावर गांधींजीं भर देत . त्यादृष्टीने या समाजघटकातील प्रश्न घेऊन गांधीजी लढत होते. गांधीजी आपले उपोषण देशात कुठेही करत होते, गांधीजी आपली चळवळ संपूर्ण राजकीय असल्याचे सांगत , गांधीजींचा सत्याग्रह हा तात्पुरता नसे तर तो प्रदीर्घ लढा असे. या लढ्यात सरकारमध्ये सामील होऊन घटनात्मक जबाबदाºया पार पाडण्याबरोबर सरकारशी कायदेशीर पातळीवर दोन हात करण्याचे प्रयत्न केले जात असत. स्वातंत्र्यलढ्यादरम्यान गांधीजींनी एखाद्या उपोषणाची घोषणा केल्यानंतर संपूर्ण देशात एक लाट पसरत असे. गांधीजींच्या नैतिकतेचा ब्रिटिश राजवटीवर कायम दबाव असे. कारण त्यांची मागणी हि राजकीय स्वरुपाची असल्यामुळे सरकारला त्यांच्या विरोधात कधी जाता आले नाही याचेच प्रतिबिंब म्हणजे भारत देशाचे स्वातंत्र हे जगातील एकमेव स्वातंत्र आहे ज्या मध्ये स्वातंत्रा साठी खूप कमी माणसांचे जीव कमी आले, जर गांधीजीनी सशस्त्र लढा केला असता तर त्या रक्तरंजित इतिहासाचे पडसाद आजही उमटले असते , गांधीजींच्या सत्याग्रहाचा विजय यातच आहे कि आज आपल्या देशावर राज्य करणारा देश आजही आपला मित्र आहे , दोन्ही देशामध्ये वैराची भावना नाही."
See the comment thread
Hi Sunil,
ReplyDeleteBahujan All India commented on your note "आझादी बिना खडग? बिना ढाल? यांच्या बापची पेंढ होती काय?".
Bahujan wrote: "नवनाथ पवार @ साहेब अहो तुम्हाला अजून समजले नाही का , आता नथुराम गोडसे हा मनुष्य साधासुधा राहिला नाही तो आता देवत्वाला पोहोचला आहे गांधीना मारल्या मुळे ब्राम्हणांनी त्याला देवत्व दिले आहे , हिंदू धर्मात अजून एका देवाची झाली आहे , जय नथुरामाय नमः असा नऊ अक्षरी मंत्र पण तयार झाला आहे काही जण आता रोज १०८ वेळा या नामाचे स्मरण देखील करत असतील ,अजून १००/१५० वर्षानंतर नथुराम गोडसे या माणसाची देवळे असतील त्यांची ४ किंवा ६ हात असलेली मूर्ती असेल त्या हातामध्ये काही हत्यारे असतील त्या पैकी एक हत्यार बंदूक पण असेल , त्यांच्या हि गौरव गाथा लिहिल्या जातील चमत्कार लिहिले जातील , कदाचित वेदामध्ये या नावाचा शिरकाव करत विष्णूचा कितवा तरी अवतार म्हणून पण घोषित केला जाईल ."
See the comment thread
Hi Sunil,
ReplyDeleteNavnath Pawar commented on your note "आझादी बिना खडग? बिना ढाल? यांच्या बापची पेंढ होती काय?".
Navnath wrote: "Amit Khot, आता आपण सर्वसमावेशक विचार मांडला आहे. स्वातंत्र्याचा मंगल कलश पाच बोटांनी आणला हे मान्य करणे अगदी योग्यच आहे, मी सहमत आहे."
See the comment thread
Hi Sunil,
ReplyDeleteNavnath Pawar commented on your note "आझादी बिना खडग? बिना ढाल? यांच्या बापची पेंढ होती काय?".
Navnath wrote: "Yogesh Deshpande, क्रांतिकारकांशी दरोडेखोरांची तुलना केली हा आपला गैरसमज आहे. एखाद्या कृत्याचे समर्थन करण्यासाठी प्रत्येकाकडे काही ना काही कारण असते हे सांगण्यासाठी तो उल्लेख आहे. माझ्या सर्व पोस्ट पहा, त्यात क्रांतिकारकांबद्दल मी साधा अनादारसुद्धा व्यक्त केलेला नाही. त्यांच्या प्रयत्नाचा मला अभिमानच आहे. माझा मुद्दा हा आहे की,तुम्ही क्रांतिकारकांच्या अपयशाला आडवळणाने माब्या करता, पण त्यासाठी तकलादू कारणे देता हा होता, अशी कारणे सांगून इतिहास बदलत नाही एवढाच मुद्दा आहे."

Navnath wrote: "Amitजी, आपण कृष्ण आणि चानक्याला मानत असाल तर गांधी हा वादविषयचं होऊ नये. पौराणिक काळातील माझे सर्वाधिक आवडीचे पात्र श्रीकृष्ण आहे. चाणक्याचाही मनापासून आदर करतो. मला त्यांच्या चरित्रातून कुठेही गांधीद्वेश करावा असा मुद्दा दिसत नाही. सुभाषचंद्र बोस यांचा प्रयत्न वगळला तर बाकीच्या क्रांतीकारकात इतके प्रभावी संघटन उभेच राहू शकले नाही.... हे उघड आहे..... यात क्रांतिकारकांना कमी लेखन्याचेही काही कारण नाही. परिस्थितीच अत्यंत आव्हानात्मक होती. ज्याला जो मार्ग सोयीचा वाटला तो त्याने चोखाळला.... सावरकरासारखा नरसिंह केवळ अपघाताने इंग्रजांच्या तावडीत सापडला... नसता कदाचित इतिहास वेगळाही घडला असता.... पण यात कुठेही क्रांतिकारकांचा इतका प्रभाव दिसत नाही की त्यांना स्वातंत्र्याचे श्रेय द्यावे... ही वस्तुस्थिती आहे.... साधन महत्त्वाचे की साध्य हा वड दुय्यम ठरावा..? पण क्रांतिकारक हे इंग्रजांच्या दृष्टीने आजचे अतिरेकी किंवा नक्षलवादी होते. नक्षलवाद्यांच्या आंदोलनामागेसुद्धा काही तात्विक बैठक आहेच, पण तरीही त्यांच्या घातपाताचे आणि कृरतेचे समर्थन सामान्य जनता करायला धजावत नाही. अशा वेळी इंग्रजांनी त्यांना सरसकट फासावर लटकवून इतरांचे मनोबल खचवायचा सपाटा लावला होता. त्यामुळे क्रांतीकार्कामागे व्यापक समर्थन उभे राहणार नव्हते.... अशा काळात गांधींनी सत्याग्रहाचा मार्ग दाखवून कोटी कोटी जनता निर्भयपणे लढ्यात उतरवली. त्यांचा दुस्वास करण्यात काय बहादुरी आहे... गांधी हत्येनंतर तथाकथित क्रांतीवाद्यांनी बाबरी मशीद पडण्याचा पराक्रम (!) केला, आग लावणे सोपे असते. विझवणे अवघड असते. गांधीवर बरेवाईट बोलण्याचा अधिकार स्वातंत्र्यवीर सावर्कार्रांना होता किंवा बाबासाहेब आंबेडकरांना होता. आजच्या पिढीने आततायी वक्तव्ये करून स्वत:चे हसे करून घेऊ नये."
See the comment thread
Hi Sunil,
ReplyDeleteNavnath Pawar commented on your note "आझादी बिना खडग? बिना ढाल? यांच्या बापची पेंढ होती काय?".
Navnath wrote: "Amit Khot जी, ......कोणत्या पद्धतीनं आणि कशा प्रकारे सत्याग्रहींनी स्वातंत्र्य मिळवलं? हे विषयांतर आहे, त्यासाठी वेगळी पोस्ट टाका, चर्चा होत राहील................. Yogesh Deshpande बरोबर झालेला याच पोस्ट वरील संवाद आपण नजरेखालून घाला.... आपले मतभेद कुठे आहेत ते तुम्हालाही समजून येईल. अनेक औषधांच्या मिश्रणातून रोग्याला गुण येत असतो.... त्यात ज्या घटकाचा रोगाशी प्रत्यक्ष आणि जास्त संबंध त्याचे नाव औषधाला लागते.... बाकीचे पूरक घटक दुर्लक्षित राहतात.... तुम्ही किंवा गांधीवादी फक्त एकाची तरफदारी करून दुसऱ्याला कुचकामी ठरवायचा प्रयत्न करत आहात इतकाच वादाचा मुद्दा आहे... सशत्र क्रांतीच्या मर्यादा योगेश यांनीच वारंवार मान्य केल्या आहेत.... कारणेही दिली आहेत... आणखी काय हवे ?"
See the comment thread
Hi Sunil,
ReplyDeleteNavnath Pawar commented on your note "आझादी बिना खडग? बिना ढाल? यांच्या बापची पेंढ होती काय?".
Navnath wrote: "Yogesh Deshpande,......त्यांना त्यात यश मिळाले नाही.. याचे कारण सांगू नका. चोर दरोडेखोराकडेही त्यांची त्यांची करणे अस्तात्तच. ज्या मार्गाने यश मिळण्याची शक्यता नव्हती तो टाळण्यात गैर काय होते?"
See the comment thread
Hi Sunil,
ReplyDeleteNavnath Pawar commented on your note "आझादी बिना खडग? बिना ढाल? यांच्या बापची पेंढ होती काय?".
Navnath wrote: "Yogesh Deshpande, क्रांतीचा मार्गच अयोग्य होता हे मी म्हणतच नाही. त्याकाळी त्याच्यामागे हवे तेवढे संख्याबळ उभे राहणार नव्हते, हीच खरी अडचण होती. ... बाकी जो जीता वो सिकंदर आणि जिकी लाठी उसकी भैंस या न्यायाने कोंग्रेसने हा स्वातंत्र्याचा मंगल कलश आपल्या बापाचा ( गांधी) आहे, असे बजावायला सुरुवात केली. याचा दोष सत्याग्रह किंवा खुद्द गांधींनाही देता येणार नाही... स्वातंत्र्यानंतर ही कोंग्रेस विसर्जित करा हे सांगणारेही गांधीच होते... 'महात्मा गांधीकी जय', म्हणून दरोडे टाकणार्यांच्या वागणुकीवरून गांधींचे मूल्यमापन करायचे का हा प्रश्न आहे."
See the comment thread
Hi Sunil,
ReplyDeleteNavnath Pawar commented on your note "आझादी बिना खडग? बिना ढाल? यांच्या बापची पेंढ होती काय?".
Navnath wrote: "Navnath Pawar Yogeshजी, त्रास सत्य आहे आणि होतही... प्रश्न उपायाचा असतो.... तरीही क्षणभर तुमचे म्हणणे मान्य करू.... आता मला सांगा, असा सशत्र लढा उभारल तर नथूराम्सारखा मी तुम्हाला गोळ्या घालीन असे तर कोन्ही म्हणाले नव्हते? तुमच्या सशत्र क्रांतीचे ढग ओसरले. बरसले का नाहीत? स्वातंत्र्य मिळाल्यावर त्यचे श्रेय घेण्यासाठी सगळेच दावे सांगणार..... सावरकारासारखा देशभक्त काळ्या पाण्याच्या शिक्षेत देशासाठी तळमळत होता, किमान त्यांची तरी सुटका करून दाखवायची होती."
See the comment thread
Hi Sunil,
ReplyDeleteNavnath Pawar commented on your note "आझादी बिना खडग? बिना ढाल? यांच्या बापची पेंढ होती काय?".
Navnath wrote: "Yogeshजी, त्रास सत्य आहे आणि होतही... प्रश्न उपायाचा असतो.... तरीही क्षणभर तुमचे म्हणणे मान्य करू.... आता मला सांगा, असा सशत्र लढा उभारल तर नाथूराम्सारखा मऊ तुम्हाला गोळ्या घालीन असे तर गाणही म्हणाले नव्हते? तुमच्या सशत्र क्रांतीचे ढग ओसरले. बरसले का नाहीत? स्वातंत्र्य मिळाल्यावर त्यचे श्रेय घेण्यासाठी सगळेच दावे सांगणार..... सावरकारासारखा देशभक्त काळ्या पाण्याच्या शिक्षेत देशासाठी तळमळत होता, किमान त्यांची तरी सुटका करून दाखवायची होती."
See the comment thread
Hi Sunil,
ReplyDeleteNavnath Pawar commented on your note "आझादी बिना खडग? बिना ढाल? यांच्या बापची पेंढ होती काय?".
Navnath wrote: "Yogesh Deshpande, .........संख्याबळ जर क्रांतीकाराकांकडे असते तर २०-२५ वर्षे आधीच स्वातंत्र्य मिळूनही गेले असते.... या वाक्यातून तुम्ही माझेच म्हणणे मान्य करत आहात. .... १८५७ ला, तो प्रयत्न फसला त्याचेही कारण इथेच आहे.... संख्याबळ असते तर जग जिकले असते हो, पण असे संख्याबळ निदान त्याकाळी तरी उभे राहण्याची शक्यता नव्हती, आहे त्या बळात सत्याग्रहींनी जे शक्य ते केले, याचे कौतुक न वाटणे हा कोतेपानाचा भाग झाला....... त्यांना त्यांच्याच मार्गाने उत्तर ..... ही रणनीती नेहमीच चालत नाही.... नसता गनिमी कावा हा शब्द आला नसता..."
See the comment thread
Hi Sunil,
ReplyDeleteNavnath Pawar commented on your note "आझादी बिना खडग? बिना ढाल? यांच्या बापची पेंढ होती काय?".
Navnath wrote: "Yogeshजी, पाकिस्तानला इतकी समज असती तर तो देश आज ज्वालामुखीच्या तोंडावर बसलेला दिसला नसता..... अमेरिका आणि चीनच्या ताटाखालचे मांजर बनून राहिला नसता.... देश म्हणून शिल्लक राहतो की नाही इतक्या रसातळाला गेला नसता... आणि कारगील युद्धाचे वेळी भारताने त्याच्यावर अणुबॉम्ब टाकून प्रकरणच संपवले असते. त्याच्या अध:प्त्नातून आपण धडा घेऊन सावध व्ह्यचे की त्याचे अनुकरण करायचे ?"
See the comment thread
Hi Sunil,
ReplyDeleteNavnath Pawar commented on your note "आझादी बिना खडग? बिना ढाल? यांच्या बापची पेंढ होती काय?".
Navnath wrote: "Yogesh Deshpandeजी, ........पण त्यांचे आणि देशाचे दुर्दैव इतकेच कि त्यांना एकतर अंदमानला पाठवले वा सरळ फाशी दिली गेली.. या आपल्या वाक्यातच सशत्र लढ्यासाठी आपल्याला मर्यादा होत्या हे स्पष्ट झाले आहे. .. उलट इग्रजांची दहशत वाढू लागली होती... अशा वेळी सशत्र इंग्रजांना चकवा देणारे शस्त्र गांधींनी उपसले, जिथे सर्वसामान्यही छातीचा कोट करून सत्याग्रहाला उभे राहू लागले... तुरुंगात जायला तयार होऊ लागले हे काय दाखवते ? केवळ सशत्र क्रांतीचा मार्ग अवलंबला म्हणून क्रांतिकारक दोषी होते असा विचार नुर्ख लोकच करू शकतात, पण अहिंसा हे कमी हाणीत जास्त फायदा देणारे तत्कालीन हत्यार होते हेही समजून घ्यायला हवे."
See the comment thread
Hi Sunil,
ReplyDeleteNavnath Pawar commented on your note "आझादी बिना खडग? बिना ढाल? यांच्या बापची पेंढ होती काय?".
Navnath wrote: "Amit Khot, काळ बदलतो तशी लढाईची साधने, युद्धानितीही बदलत जाते. चिलखत घालून फार तर बचाव करता येतो, लढाईची परिणामकारकता शस्त्राच्या आणि ते वापरणाऱ्यांच्या सारासार विचार्बुद्धीव्रर अवलंबून असते. शिवाजी महाराज आज असते तर त्यांनी तलवारीनेच लढेन असा हट्ट कदापी धरला नसता. ... आज तर व्यापारी युद्धाचा काळ आहे. अट बिना तलवार आणि बंदूक मोठमोठ्या उलथापालथी होताहेत. व्यापार संतुलन, आयात निर्यात, कर्जे ही नवीन शस्त्रे वापरून देश एकमेकांची कोंडी करण्यात यशस्वी होत आहेत..... शस्त्रांनी झाली नसती इतकी अपरिमित हानी व्यापार युद्धात होत आहे. .. स्वातंत्र्यानंतर १५ वर्षांनी चीनशी लढायची वेळ आली तेंव्हाही आपली शस्त्रसज्जता जेमतेमच होती, गांधीच्या काळात तर समाजच गलितगात्र होता.. तेंव्हा सशस्त्र लढ्याने स्वातंत्र्य मिळण्याचा मार्ग व्यवहार्य नव्हताच.. म्हणून चरखा हे हे हत्यार म्हणून निवडले गेले.... सावरकरांना काले पाणी झाले तेंव्हाच सशत्र आंदोलनाच्या मर्यादा उघड झाल्या. १८५७ ला आधीही एक प्रयत्न फसलाच होता. हा इतिहास असतांना गांधींना दोष देणे कितपत योग्य आहे? सशत्र लढ्याचे आजचे कडवे समर्थक हे त्याकाळच्या कडव्या जातिव्यवस्थेच्या समर्थकांचे वंशज आहेत. त्यांनी सावरकरांच्या देशभक्तीच्या पदराडून शिखंडी सारखे शरसंधान करू नये. सावरकर हे महान देशभक्त होते, त्यांचे सडेतोड विचार पहिले तर यांना आजही फेफरे येईल."
See the comment thread
Reply to this email to comment on this note.
Thanks,
Hi Sunil,
ReplyDeleteNavnath Pawar commented on your note "आझादी बिना खडग? बिना ढाल? यांच्या बापची पेंढ होती काय?".
Navnath wrote: "Yogesh Deshpande, स्वतंत्रता चळवळ तळागाळात पोचवणारे गांधी एकटेच होते, असा गांधींचा दावा होता का? प्रश्न हा आहे की, नथुराम भक्त तेंव्हा काय करत होते? ... आणि गांधी हत्येनंतर पुन्हा त्यांनी आपले देशप्रेम कुठे गुंडाळून ठेवले? निशस्त्र गांधीवर धोक्याने गोळीबार करणाऱ्याच्या नावात राम आहे म्हणून त्याच्यात प्रभूराम पाहणाऱ्यांना विनंती की त्यांनी प्रभू रामाचे चारित्र्य तपासून पहावे... तसेच शक्य असेल तर मोगलांच्या, इंग्रजांच्या चाकरीत आपले किती पूर्वज होते आणि आपल्या हितसंबंधासाठी त्यांनी समाजाला किती रसातळाला नेले तेही पहावे? फार दूर जायची गरज नाही, वीर सावरकर आणि कुमार केतकरही पुरतील डोळ्यात अंजन घालायला...!"
See the comment thread
Hi Sunil,
ReplyDeleteNavnath Pawar commented on your note "आझादी बिना खडग? बिना ढाल? यांच्या बापची पेंढ होती काय?".
Navnath wrote: "Bahujan All India, Sunil Bhumkar यांचा काही दोष नाही. तरुण वय हे अभ्यास करून मत मांडायचं नसत, कारण तसे करत बसले तर गरम रक्त थंड होत जाते. फक्त एक प्रश्नाचे वैषम्य वाटते. यांचे गांडीव महात्माजींच्या खुनानंतर पुन्हा कुठे शमीच्या झाडावर जाऊन बसले ते त्यांनाही सांगता येणार नाही. १९६२ ला चीनशी युद्ध झाले तेंव्हा यांचे गांडीव टणत्कार करू शकले नाही. आता तर सर्वत्र देशाला भ्रष्टाचाराला उधाण आलेय, यांचे गांडीव अजूनही..... ? जाऊ द्या त्यांच्या ब्लोगवर त्यांनी..... 'हे पान फक्त माझ्या सारख्या अस्वथ मित्रांसाठीच आहे जे काँग्रेस,आरपीआय ,राष्ट्रवादी,आणि निधर्मी यांचे विरोधक आहेत , हिंदुत्व माननारे आहेत ,मराठीला जपणारे आहेत त्याचंच फक्त या पेज वर स्वागत आहे ,, आणि ज्यांचा या सगळ्यांशी काही हि संबंध नाही त्यांनी इकडे ढुंकून हि बघू नये योग्य तो अपमान केला जाईल यातील सर्व मतांसाठी सर्वस्वी मीच जाबदार असेन मग ते भले चुकीचे का असेना तेव्हा कृपया इथे गर्दी ही करू नका माझे विचार हे तुमचे विचार आहेत असे वाटत असेल तर आणि तरच...या ब्लॉगचा प्रसार करा'...... असे गमतीशीर लिहून ठेवले आहे. .... यातून त्यांचा न्यूनगंड स्पष्ट दिसून येतो..... विसंगतीही दिसते... तरीही आपण त्यांच्या मताचा आदर करू आणि त्यांचा ब्लोग त्यांना लाभो अशी शुभेच्छा देऊ या. ..... खरे तर त्यांचा खरा शत्रू मराठा सेवा संघ असावा ...... यांच्या तोडीस तोड भडकाऊ शब्दरचना तिथे असते.... आपल्या सारख्यांचे इथे काही काम नाही.... कारण आपण मराठा ब्रिगेडचेही समर्थन करू शकत नाही की यांचेही..! खरा इतिहास या दोघांनाही परवडणार नाही, आपण त्यांच्या हमरीतुमरीत कशाला पडायचे ? कोळसा कितीही उगाळला तरी.....????"
See the comment thread
Hi Sunil,
ReplyDeleteNavnath Pawar commented on your note "आझादी बिना खडग? बिना ढाल? यांच्या बापची पेंढ होती काय?".
Navnath wrote: "Sunil Bhumkar, आम्ही तुमची पोस्ट नीट वाचूनच मत व्यक्त केले. तुम्ही गांधी आणि स्वातत्र्य चळवळीवर हिती वाचन करून ही पोस्ट टाकली ते तर दिसताच आहे. तरीही आपल्याला विनंती की, आपण आपले शब्द तपासून पहा. महात्मा गांधींच्या जीवनाची योग्य शब्दात समीक्षा करण्याचा तुम्हाला पूर्ण अधिकार आहे. पण प्रश्न बापाच्या पेंडीचा असेल तर तो महात्मा बापाचाही बाप होता, याचेही स्मरण आसू द्यात."
See the comment thread
Hi Sunil,
ReplyDeleteYogesh Deshpande commented on your note "आझादी बिना खडग? बिना ढाल? यांच्या बापची पेंढ होती काय?".
Yogesh wrote: "@navanth pawar मला आपण जी क्रांतिकारकांशी दरोडेखोरांची तुलना केली ती मुळीच आवडली नाही.... दरोडेखोर आणि क्रांतिकारक दोघांचे मार्ग आपण एक कसे काय म्हणू शकता?"
See the comment thread
Hi Sunil,
ReplyDeleteYogesh Deshpande commented on your note "आझादी बिना खडग? बिना ढाल? यांच्या बापची पेंढ होती काय?".
Yogesh wrote: "त्यांची सुटका करण्याचा प्रयत्न गदर पक्षाने केलाही होता.. पण त्यांना त्यात यश मिळाले नाही.. याचे कारण म्हणजे ब्रिटीश सरकारला सर्वात जास्त धोका हा क्रांतिकारकांचा होता त्यामुळे त्यांच्यावर ब्रिटीशांची वक्रदृष्टी असणे साहजिकच होते.... पण क्रांतिकारकांनी बसवलेल्या दहशतीपायी सत्याग्रहीना चांगले वागवले गेले असू शकते असाही एक अंदाज बांधता येऊ शकतो.. कारण क्रांतिकारक ब्रीतीशाना जीवानिशी मारू शकत होता त्यामानाने सत्याग्रही ब्रीतीशाना परवडत होते....."
See the comment thread
Hi Sunil,
ReplyDeleteYogesh Deshpande commented on your note "आझादी बिना खडग? बिना ढाल? यांच्या बापची पेंढ होती काय?".
Yogesh wrote: "अहो सत्याग्रहाला संख्याबळ होते हे मान्य.. पण सत्याग्रहाचा फाय फायदा झाला हे पाहणे महत्वाचे आहे ना.. खिलापत आणि असहकार आंदोलन संपले १९३० मध्ये जे १९२५ च्या मध्यास चालू झा;ले होते... भारत छोडो आंदोलन चालू झाले १९४२ ला १९४४ ला सर्वांना तुरुंगात दाम्बाल्यावर बंद झाले ते कायमचेच.. मग प्रश्न असा उपस्थित होतो कि संख्याबळ असूनही हे आंदोलन अयशस्वी का झाले ? यातून क्रांतीचा मार्गच योग्य होता हेच दिसून येत नाही का ?"
See the comment thread
Hi Sunil,
ReplyDeleteYogesh Deshpande commented on your note "आझादी बिना खडग? बिना ढाल? यांच्या बापची पेंढ होती काय?".
Yogesh wrote: "@navanth dada प्रश्न त्यांना समज असण्याचा वा नसण्याचा नाही प्रश्न त्यांचा आपल्याला त्रास होण्याशी आहे...... ते लोक सर्वच मार्गाने आपल्याला त्रास देण्याचा प्रयत्न करतात तेव्हा त्यांना त्यांच्याच मार्गाने उत्तर देणे अपेक्षित असते.. उद्या समजा दुर्दैवाने भारत चीन युद्ध झालेच तर आपणास सत्याग्रह आणि सूतकताई करून चीनशी युद्ध जिंकता येणार नाही तिथे शस्त्रच लागणार आधीच्या इतिहासातही युद्धे हि शस्त्रानेच जिंकली आहेत .. त्याला गांधी काळ हा अपवाद नव्हता आणि होऊही शकत नाही.. तत्कालीन भारतीय सैन्य जर ब्रिटीश विरोधी झाले बसते तर स्वातंत्र्यप्राप्तीला अजून वेळच लागला असता"
See the comment thread
Hi Sunil,
ReplyDeleteYogesh Deshpande commented on your note "आझादी बिना खडग? बिना ढाल? यांच्या बापची पेंढ होती काय?".
Yogesh wrote: "एखादी गोष्ट जेव्हा आपल्या विरुद्ध प्रभावी होऊ शकते असेच जिथे जाणवते तेच्व्हाच एखादी व्यक्ती त्या गोष्टीच्या विरोधात कडक पाउल उचलते वा त्या गोष्टीला नष्ट करण्याचा प्रयत्न करते... ती गोष्ट एकदम नष्ट होते त्यात तिच्या मर्यादा नसतात तर त्या गोष्टीची जाम दहशत असते... असहकार चालवली इतके संख्याबळ जर क्रांतीकाराकांकडे असते तर २०-२५ वर्षे आधीच स्वातंत्र्य मिळूनही गेले असते"
See the comment thread
Hi Sunil,
ReplyDeleteYogesh Deshpande commented on your note "आझादी बिना खडग? बिना ढाल? यांच्या बापची पेंढ होती काय?".
Yogesh wrote: "आज व्यापारी युद्धाचा काल असेल तर तर पाकिस्तानने व्यापारातून आपल्यावर कुरघोडी केली असती दहशतवादी पाठवून नव्हे... त्यांनी सशस्त्र दहशतवादी ओअथवले तर आज व्यापारी युद्धाचा काळ आहे म्हणून त्यांच्या मुकाबाल्याला आपण व्यापारी पाठवत नाही तिथे सुसज्ज सैन्यच लागते.... चीनही व्यापारी कुरघोडी करताच आहे.. पण याच अर्थ असा नाही कि पुढील काळात चीन हल्ला करणारच नाही... राहिली गोष्ट सशस्त्र लढ्याची तर त्याबद्दल मी आधीच बोललोय... सशस्त्र क्रांतीला मर्यादा नव्हत्याच पण त्यातून लवकर स्वातंत्र्य मिळाले असते याचा कारणाने ती चळवळ दडपली गेली.... या दादापान्यातुन्ही तिचे महत्वच अधिक सुस्पष्ट होते.... सत्याग्रह जर प्रभावी असता तर असहकार आंदोलनावेलीच त्या सत्याग्रहीना काळे पाणी वा फाशीची शिक्षा झाली असती... त्या आंदोलनाचा काय फायदा झाला ?वा त्याने इंग्रजांचे मनपरिवर्तन झाले का असा प्रश्न आला तर उत्तर नकारार्थीच येते"
See the comment thread
Hi Sunil,
ReplyDeleteYogesh Deshpande commented on your note "आझादी बिना खडग? बिना ढाल? यांच्या बापची पेंढ होती काय?".
Yogesh wrote: "@navnath pawar ज्यावेळेस गांधी अहिंसक आंदोलन चालू करत होते तेव्हाही क्रांतिकारी आपले काम करताच होते... पण त्यांचे आणि देशाचे दुर्दैव इतकेच कि त्यांना एकतर अंदमानला पाठवले वा सरळ फाशी दिली गेली.. याउलट सत्याग्रहीना फारच सौम्य शिक्षा दिली गेली याचे कारण स्पष्टच आहे क्रांतीच्या मार्गाने स्वातंत्र्य लवकर मिळू शकेल हे जसे क्रांतीकारकांना माहित होते तीच जाणीव ब्रिटीशांना पण होतीच ... फ्रेंच क्रांती, इटली राज्यक्रांतीची उदाहरणे त्याच्यासमोर होतीच.. म्हणून त्यांनी क्रांतीकारकांबद्दल कडक धोरण आणि सात्याग्रहीन्बाबत मवाळ धोरण आखले.... याच्याबद्दल तत्कालीन प्रधानमंत्री Atlee यांचे भाषण पण शिक्कामोर्तब करते.. भारताला स्वातंत्र्य देण्याच्या प्रस्तावाबाबत ते म्हणतात" इंग्रंच्जांचे भारतातील भारतीय सैनिक ब्रिटीशांशी एकनिष्ठ नाही तसेच त्यांचे बंद मोडून काढण्यासाठी लागणारे सैन्यबळ आमच्याकडे नाही त्यामुळे आम्हाला भारताला स्वातंत्र्य देण्याबद्दल विचार करणे अगत्याचे झाले आहे, द्यावेच लागेल.." यात त्यांनी कुठेही सत्याग्रहाने आमचे मनपरिवर्तन झाले असे कुठेच म्हटले नाही"
See the comment thread
Hi Sunil,
ReplyDeleteYogesh Deshpande commented on your note "आझादी बिना खडग? बिना ढाल? यांच्या बापची पेंढ होती काय?".
Yogesh wrote: "स्वतंत्रता चळवळ तळागाळात पोचवणारे गांधी एकटेच? मग बाकीचे लोक त्यावेळेस माशा मारत बसले होते? जर ते अग्रणी असते तर असहकार चळवळ , १९४२ चे भारत छोडो आंदोलन असफल का राहिले? तसेही नथुराम यांनी गांधी वाढ करून योग्यच केले.. नाहीतर हिंदुस्थानच्या पोटात अजून एक नवीन पाकिस्तान जन्माला आला असते तोही अर्धा महाराष्ट्र गिळून.. तत्कालीन सर्व घडामोडींचा अभ्यास करून आपले सम्यक मत सर्वांनी बनवावे"
See the comment thread
Hi Sunil,
ReplyDeleteNavnath Pawar commented on your note "आझादी बिना खडग? बिना ढाल? यांच्या बापची पेंढ होती काय?".
Navnath wrote: "Sunil Bhumkarजी, आपण स्वत:च ब्लॉगवर स्पष्ट इशारा दिला आहे, तुमच्या विचाराचे नसतील त्यांनी गर्दी करू नये, त्याचा मी आदर करतो, कारण तो ब्लोग आपला आहे. आपली नोट ब्लॉगबाहेर वाचली म्हणून मी माझे मत दिले. तिथेही आपण सरळ कोणाच्या बापावर आले, म्हणून आश्चर्य वाटले, अन्यथा गांधी आणि इतिहास हा चिकित्सेचा विषय नाही, असेही माझे म्हणणे नाही, मी कोन्ग्रेस्सी किंवा गांधीवादीही नाही. किंवा क्रांतीकारकाबद्दल मला दुस्वास नाही तर अभिमानच आहे. . ......... इथे ज्या मित्रांनी थ्रेड पुढे चालवला त्यापुर्ती अधिकची मते मांडली. अन्यथा आपले मत आवडणे न आवडणे हा वेगळा प्रश्न आहे, पण तुमच्या ब्लॉगवर येऊन तुम्हाला त्रास द्यायला मीही इच्छुक नाही. आपण माझ्या मुद्द्यांना प्रतिवाद इथे केलेला नाही, तेव्हा मीही इथे थाम्बतो. धन्यवाद."
See the comment thread
Reply to this email to comment on this note.
Thanks,
The Facebook Team
Hi Sunil,
ReplyDeletePrashant Gadge commented on your note "आझादी बिना खडग? बिना ढाल? यांच्या बापची पेंढ होती काय?".
Prashant wrote: "@नवनाथ गांधीवादाचे पोहाडे गायचे आसतील तर इंटरनेटवर आजुन बरेच ब्लाँग आहेत तेथे जावुन गा आम्हाला गांधी पुराण तुमच्या ऐकण्याची मुळीच हौस नाही. "
See the comment thread
Reply to this email to comment on this note.
Thanks,
The Facebook Team
आझादी बिना खडग? बिना ढाल? यांच्या बापची पेंढ होती काय? patel asech lihal aahe yogy shirshak
ReplyDelete