गंगाक्रण कंपनीने हे गाण यू टुब वर टाकले आहे त्यातील मराठी ओळी नेमक्या गायब करण्यात आल्या आहेत

&&&&&&&&&&&&&&&

चंद्राबाबूंचा खासा पाहुणचार करून सुद्धा कर्नाटक सरकारने
महाराष्ट्र सरकारला रीतीनुसार सुरक्षा न पुरवता
उलट त्याचं स्वागत करण्यास कुचराई केली
वास्तविक हा ठरलेला कार्यक्रम होता पण
बाभळीच प्रकरण पुन्हा उकरून महाराष्ट्राच्या
सरकारला त्यांनी ठेंगा दाखवला,,,,,,,,,,
आणि आता युटूब वर हि ,,,,,
"मिले सूर मेरा तुम्हारा ,,,,,"श्री.अशोक पत्की" यांच्या
दिग्दर्शनाखाली मुळ गाणे चित्रित झाले होते.
विविधतेत एकताचा अभिमान बाळगणार्या
भारताची जातीनिहाय बोली यात स्वरबध्ह केली होती.
विविध प्रांतातील मान्यवर लोक घेवून ,
त्यांच्या बोली भाषेला एका स्वरमाळेत गुंफायच काम केले होते .
श्री. अशोक पत्की यांनी ,,,
त्यामुळे या गीताला त्यावेळी आणि खरतर आजही
एखाद्या देशभक्तीपर गीताचा दर्जा मिळाला होता .....
पण त्यानंतर ,,,
"लुईस बँक " यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली परत हे मुळ गाण
rimix करण्यात आल मात्र,,,,,,
मुळ गाण्यातील तानुजावर चित्रित ओळी ,
मग सोनाली कुलकर्णी आणि अतुल कुलकर्णी वर चित्रित करण्यात आल्या,
"तुमच्या माझ्या जुळती तारा,,,,,,,,, "
पण युटूब वर हे गाण पाहिलं असता लक्षात आल
यातील नेमक्या मराठी ओळी गायब करण्यात आल्या आहेत
"गंगाक्रण " तर्फे टाकण्यात आलेल्या व्हिडीओ मध्ये नेमक्या
मराठी ओळी गायब करण्यात आल्या आहेत
मराठीचा एक तुकडा हि नाही ,,
वास्तविक मुळ गाण्याची मोडतोड करता येते का?
हा गुन्हा नाही का?
कि ,,,,,
परप्रांति साप गरळच ओकणार अस म्हणून आपण गप्प बसणार?
No comments:
Post a Comment