खरतर हे कालच लिहायचं होत,,,
पण सारेच फ्रेन्डशिप डे मनवण्यात मश्गुल होते,,
डझनावारी एसेमेस आले असतील
हैप्पी फ्रेन्डशिप डे चे ,,,पण एकानेही
आज १ ऑगस्ट ,,,लोकमान्य टिळकांची पुण्यतिथीस विनम्र अभिवादन
असा एसेमेस नाही केला ,,,,
आणि काही दिवसांपूर्वीचा पुण्यातील किस्सा आठवला ,,,
सिंहगडचा माथा शरमेन खाली झुकला होता ,,,
आणि मला city changes the identity ,,,
हि कविता सुचली होती ,,,,(www.agnihotraa.blogspot.com)पण सारेच फ्रेन्डशिप डे मनवण्यात मश्गुल होते,,
डझनावारी एसेमेस आले असतील
हैप्पी फ्रेन्डशिप डे चे ,,,पण एकानेही
आज १ ऑगस्ट ,,,लोकमान्य टिळकांची पुण्यतिथीस विनम्र अभिवादन
असा एसेमेस नाही केला ,,,,
आणि काही दिवसांपूर्वीचा पुण्यातील किस्सा आठवला ,,,
सिंहगडचा माथा शरमेन खाली झुकला होता ,,,
आणि मला city changes the identity ,,,
आम्ही खरच आमची ओळख हरवून बसलोय का?
"मी शेंगा खाल्या नाहीत ,,,,,,,टिळक
"केसरीचे संपादक,,,,,,,,टिळक
"भारतीय असंतोषाचे जनक,,,,,,,टिळक
"राजद्रोहाचा खटला मिरवणारे,,,,,,,टिळक
"मंडालेच्या तुरुंगात गीतारहस्य लिहिणारे,,,,,,,टिळक
"आपण सारेच ब्रिटीशांच्या तुरुंगात,,,,मग माझ्याच
तुरुंगवासाचे कौतुक ते काय,,,,,,,टिळक
आणि,,,
"स्वराज्य हा माझा जन्मसिध्ह,,,,,,,,,टिळक
आणि ईकडे नेमके उलट,,,,
पण त्या आधी माझा रोकडा सवाल आहे ,,,,?
फ्रेन्डशिप डे ला पाट्या बधून मिरवणारे हे लोक ,,
उद्या रक्षाबंधनाला हि त्याच मुला मुलीना राखी बांधतील काय,,,,?
का प्रेम फक्त मित्र मित्रां पुरत असत
एका भावाचं आपल्या बहिणीवर ,,,?
बहिणीच भावावर असू शकत नाही का,,,?
ह्या मूळे आपण आपली संस्कृती आपली ओळख विसरू लागलो आहोत .
लोकमान्य टिळक हि आपली संस्कृती ,,
आपली ओळख आहे,,,
बर गमत म्हणून एकाला विचारलं कि बाबा
हे काय फ्याड आहे फ्रेन्डशिप डे चे,,,?
जरा माहिती सांगता का?
तर काय माहित ?
असे उत्तर आले ,,,,बर्याच प्रयत्नानंतर एका महाभागाने
माहिती सांगितली ,,,,
कि ३१ jully रोजी अमेरिकन सरकारने एकाला ठार मारलं,,,,
का,,,?माहित नाही,,,,
बर पुढे ,,,
हा तन असह्य होऊन १ ऑगस्ट रोजी आत्महत्या केली ,,
तो दिवस रविवार होता ,,,म्हणून अमेरिकी सरकारने
हा दिवस फ्रेन्डशिप डे साजरा करावयास सुरवात केली,,,,
म्हणून आम्हीहि ,,,,,,,?
अरे आपली हि रीत आहे का?
कुणाला मारलं किंवा कुणी वारल
कुणाची हत्या केली गेली तर आपण आंदोत्सव साजरा करतो का,,,,?
हिच गोष्ट त्या व्हयालेनटाईनची देखील,,,,
या अंधानुकरणाला काय म्हणाव कप्पाळ,,,?
दुःखाच सेलिब्रेशन,,,,?
मित्रांसाठी प्रेयसी साठी जीव देणारे मोठे कि,,,,
देशासाठी प्राणार्पण करणारे मोठे ,,,?
पण ,,,,,
city changes the identity ,,,हेच खर.
ब्रिटिशा कडून लढून मिळवलेला
भारत,,,परत आपण त्याचा
इंडिया तर नाही करणार ना?
No comments:
Post a Comment