श्री.शरदजी पवारजी
सविनय जय महाराष्ट्र,
राष्ट्रवादीच्या युवक कोन्ग्रेस च्या कार्यशाळेत आज
आपण पुन्हा बोललात ,,,
१- केवळ आमदार खासदारकीवर डोळा नको,,,
,,,,,,,,,,,,,,,ते काम माझ आहे,
२-जनतेकडे लक्ष द्या नाहीतर अपयशी ठराल,,
,,,,,,,,,,जस पंत प्रधानकीच्या शर्यतीत माझ भज झाल,
३-देशात धान्य साठविण्यासाठी कोठारे नाहीत
पाऊस आला कि धान्य सडत दरवर्षी यात नवीन ते काय?
,,,,,,,,,,,धान्य सडवन हेच नवीन आहे,
४-प्रसार माध्यमांनी याचा खूप बाऊ केला आहे
,,,,,,,,,,,अरे मला कधी तरी निशंक खाऊ द्या,
५-देशात ३७० धान्याची कोठारे आहेत पण
उत्पादन जास्त झाल्या मुळे ते सडतय
,,,,,,,,,,,,,,पण आम्ही ते स्वस्त देणार नाही,
पवार साहेब आता पुढे हे हि सांगून टाका
लागेहातो जनता कल्याण कशात आहे ते,,,,
त्यांना सांगा जशी प्रसार माध्यमांना अक्कल नाही
तशीच ती जनतेला ही नाही,
त्यांना सांगा आम्ही तुम्हास चांगले अन्न धान्य
देण्यास असमर्थ आहोत ,
पण सडलेले नक्की देवू ,
दिलेच तर ते महाग आणि नित्कृष्ट दर्जाचे देवू,
चांगले परदेशात पाठवू,,,
त्याला चांगला भाव मिळेल तुम्ही काय देणार घंटा?
हा येथे चांगले अन्न धान्य सादवू
त्याची उच्च दर्जाची दारू वाईन बनवू ,
अन्नधान्य मिळत नसेल दारू प्या ,
पाव मिळत नसेल तर केक खाणार्यांच्या वंशातला आहे मी,
आणि सर्वात तरुण खासदार कोण साहेब ?
आपल्या सुप्रिया ताई का?
हो हो तुमच्या वारसदार नाही का?
अजितदादा सारखा निखारा पदरी असताना
वारसा प्रमोट करण काही सोप्प नाही राव?
पण साहेब तुम्हाला सार काही सोप्प आहे
अगदी ह्या बोटावरची थुंकी त्या बोटावर करण्या ईतक ,,,,

No comments:
Post a Comment