Thursday, December 9, 2010

मुलगी मराठी आणि भैया १

सकाळ ची लिंक
http://72.78.249.107/Sakal/8Dec2010/Normal/Mumbai/index.htm
काल सकाळ पेपर मध्ये बातमी आली एका ४ वर्षाच्या मुलीला एका भैयाने
भुसावळ प्यासेंजर मधून आईच्या मांडीवरून उचलून चालत्या गाडीतून फेकून दिले ,,,,,
अर्थातच आपण या बातमी कडे सार्या लोकांनी दुर्लक्ष केले असेल .
हेच दुर्लक्ष वारंवार करत आलो आहोत.
माझ्या लहान पणी म्हणजे ६०\७५ च्या सालात मराठी माणस म्हणायची ,
शिवतीर्थावर मराठी माणसाचा पुतळा उभारला जाईल आणि ,
त्याखाली ओळ असेल ,
"शेवटचा मराठी माणूस येथेच वडापाव खात खात स्वर्गात गेला"
त्यानंतर ७५\८५ च्या काळात त्याच्या हातातून वडापावच गायब झाला .
८५\९५ पर्यंत त्याने आपल चंबू गबाळ आवरल होत आणि
विरार, वसई ,नाला सोपारा, ईकडे ठाण्याच्या हि पुढे
म्हणजे कल्याण, डोंबिवली,अंबरनाथ बदलापूर ,वांगणी ईकडे सरकला .
आणि गेल्या १०\१५ वर्षात
आता उरला सुरला मराठी माणूस जो ट्रेन ने प्रवास करतोय
आता तो थेट स्वर्गात जावू लागलाय,
आणि त्यासाठी त्याला विशेष असे काहीही प्रयत्न करावे लागत नाहीत.
केवळ दुर्लक्ष करायचं,,,,,,,,
डब्यात कसबस शिरायचं, कशी तरी जागा पकडायची
आणि आपसूकच तो एखाद्या भैया शेजारी जावून बसतो
डब्यात भैयां व्यतिरिक्त मराठी माणस ती किती ,,,,,,?
आणि असली तरी काय करणार आहेत?
आणि मग तो भैया तुम्ही त्याला खेटून बसलात कि भांडण करेल
जागेवरून तुमच्या बाजूने कुणीच नसेल भांडायला ,,,,,
आणि असलाच तर तो दुर्लक्ष करणार,,,,
मग भैयाच काम सोप्प होईल तुम्हाला उचलून तो सरळ
चालत्या गाडीच्या बाहेर फेकून देईल ,,,
तुमचा कपाळ मोक्ष ठरलेला आणि तुम्ही थेट स्वर्गात ,,,,,,,,,,
आणि हे सार का तर दुर्लक्ष केल्या मुले ,,
बर ह्या सार्याचा राग येवू देवू नका बर!
कारण,,,
अरे ला कारे करणारे
आता मार रोजच खावू लागले
मुंबई महाराष्ट्रात जगणे कठीण अन ,
भैयांचा मार खाणे नित्य झाले,
मरणाला हि तुमच्या आता ,
चार खांद्यांची गरज उरली नाही ,
१० वा १२वा कसला आता
तिरडीची गरज नाही
१०००\१२०० वाचले तुमचे
भैया तुमचा काम सोप्प करतोय याच भान ठेवा
मरण तुमच स्वस्त करतोय हे लक्षात ठेवा
लक्षात घ्या मित्रानो
आमचा किंवा माझा भैयाला विरोध आहे ते याच कारणासाठी
विरोध आहे तो यांच्या मग्रुरीला,
विरोध आहे तो यांना आलेल्या माजाला,
विरोध आहे तोआज मुंबईचा ७\१२ आपल्या बापाचा आहे या समजुतीला,
विरोध आहे तो महार्ष्ट्राचा विकास आम्हीच(भैयाने ) घडवला या समजुतीला,
विरोध आहे तो दादागिरी करत होणर्या छट पूजेला,

आम्हाला घाबरून रहाव ही इच्छा नाही ,

पण आमच्याशी दादागिरिची भाषा करू नए ही प्रमाणिक इच्छा जरुर आहे 
"देवा ,केव्हा परवश पणाची निशा हि सरून
स्वातंत्र्याचा ध्युमणी उद्या यावच फिरून
केव्हा आम्ही सुटुनी सहसा पंजारातून देवा
राष्ट्रवादाला फिरुनी आमुचा देश येईल केव्हा?"
कविवर्य केशवसुतांच्या हृदयातील हि आर्तता शेवटी त्या
परमेश्वराने ऐकली आणि एकदाची मुंबई महाराष्ट्राला मिळाली 

एकूण ६० कोटी ६६ लाख रुपये महाराष्ट्राने गुजरातला दिल्याची नोंद 'द गॅझेट ऑफ इंडियाएक्स्ट्रा ऑडिर्नरी'मध्ये आहे.
याचा अर्थ, मुंबईवरील ताबा राखण्यासाठी महाराष्ट्राला ६० कोटींची किंमत चुकवावी लागली आहे. होय, एका परीने मुंबई आपण विकत घेतलीय.

पण ६० कोटी ६६ लाख रुपयेही मोजले आहेत!
हे अस भैयाच्या हातून मारण्यासाठी तुमच्या बापझाद्यानी हि मुंबई मिळवली नव्हती
आज जर मेलात तर तुम्ही हुतात्मा नाही होणार,
उलट कुणासाठी येथे रक्त
सांडले? याची तुमच्या
बापझाद्यांना लाज वाटेल,,,,  
लक्षात ठेवा भारत सर्वांचा असलातरी मुंबई सर्वांची नाही.
अजूनही वेळ गेली नाही दुर्लक्ष करू नका सावध राहा
आपापसात भांडत तुम्ही आणि त्याचा फायदा घेतात परप्रांति
कारण त्यांच्यासाठी तुम्ही सारेच मराठी ते भेद भाव करत नाहीत
हा ब्राम्हण, तो माळी, तो मराठा, तो साळी तो कोळी
त्यांच्यासाठी तुम्ही सारे मराठी आहात
महाराष्ट्र बिहाराष्ट्र व्हायच्या आत सावध व्हा ........


No comments:

Post a Comment