Monday, December 6, 2010

घोटाळा कॉंग्रेस

भ्रष्टाचार करून देश रसातळाला नेणारे पक्ष
त्यांनी केले हे घोटाळे
खरतर हि चूक त्यांची नाही वेळोवेळी आपण 

निवडून देणारे आपण चुकीचे आहोत
 

तेव्हा हे जाहीर आवाहन आहे प्रत्येक साठी
 

हि तुमच्या हक्काची कमाई आहे. ती राजरोसपणे 

कुणीतरी तुमच्याच
 

खिशात हात घालून चोरतय आणि आपण सारे गप्प 

आहोत  किमान आपापल्या मित्रांना लोकांना नातेवाईकांना सांगा हा
 

कोन्ग्रेसी भ्रष्टाचार जमत असेल हे तर पेपर मध्ये छापा
 

आपण जिथे कुठे राहत असाल तिथी हा बोर्ड लावा
 

चार लोकांना बोलावून यावर विचर विनिमय करा
 

काहीही करा परंतु तुम्ही जागे राहा ईतरांना जागे करा
 

आणि समाज भ्रष्टाचार मुक्त करायला मदत करा 

No comments:

Post a Comment