Monday, December 27, 2010

चला नव्या ईतिहासा कडे ,,,,,,,,

 ||श्री संभाजी ब्रिगेडाय नमः ||   
वाचकांनीगोंधळून जावू नये सदर लेख मी
संभाजी"बी"ग्रेड च्या वतीन लिहित आहे
कारण आज पर्यंत मला हेच माहित होत कि
महाराजांचे गुरु दादोजी कोंडदेव होते.(आता नाहीत बरका)
या बाबतीतफेस बुक वर बरीच चर्चा हमरी तुमरी हि झाली म्हणे ,
असो तर आणखी वाद या पुढे होवू नये म्हणून
मी आखी हि काही आक्षेप महाराजांबद्दल असतील तर ते निघून जावेत
आणि वाद कायमचा मिटावा असे ज्यांना वाटत असेल त्यांनी हा लेख जरूर
वाचावा
किंवा सरळ हाहात बांगड्या भराव्यात
अनायासे पुणे बंदची हक दिली आहे तीही हाणून पाडा
तुमचे पितर स्वर्गातून तुम्हाला आशीर्वादच देतील
आणि महाराज ,,,,,,,,,,,,,,,,?  
तर सदर इतिहास हा असावा,,,,,,, 
शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरीवर झाला. 
आता कधी झाला याची तारीख राज्यशासन ठरवेल त्या तारखेला झाला 
अस मानायला काही हरकत नाही. त्यांची 
आई जिजाबाई. त्यांचे वडील शहाजी राजे. शिवरायांचे शिक्षण पुण्यातील रोझरी
स्कूलमध्ये झाले. त्यांना दादोजी कोंडदेव, रामदास स्वामी, तुकाराम महाराज
या सर्व टीचर्स ने शिकवले. पण यातील कोणीच त्यांचे गुरु नव्हते.
शिवाजीमहाराजांनी वयाच्या सोळाव्या वर्षी जीजामातेच्या सांगण्यावरून तोरणा गड
जिंकून ‘हिंदी स्वराज्याची’ स्थापना केली.
आणि स्वराज्याची पताका म्हणून
तिरंग्याची निवड केली. 
शिवरायांनी एकामागून एक असे अनेक किल्ले जिंकून
स्वराज्य चौफेर पसरले. 
परंतु शिवाजी महाराज कट्टर अहिंसावादी होते. 
अगदी महात्मा गांधी प्रमाणे. 
नव्हे त्यानी प्रेरणाच मुळी गांधीं कडून घेतली होती.
शिवाजी महाराजांचा वाढता प्रभाव आदिलशहाला डोळ्यात
खुपणारा होता. म्हणून आदिलशहाने अफझल खानला शिवाजी महाराजांना
समजावण्यासाठी पाठवले.
कारण 
अफझल खान आणि शिवाजी महाराज खूप जुने दोस्त होते. 
अगदी लंगोटी यार. 
यावरून महाराज किती धर्म निरपेक्ष होते याचा अंदाज करायला हरकत नाही. 
आणि शिवाजी महाराज मशिदीत सुद्धा जायचे अफझल सोबत. 
मोठ्या लवाजम्यासह अफझल खान
शिवाजी महाराजांना समजवायला. येतो आहे असे समजताच, 
राजे आनंदून गेले. प्रतापगडाच्या पायथ्याशी महाराजांनी अफझल खानसाठी एक मोठा शामियाना
उभारला. खान आला आणि महाराजांकडील ऐश्वर्य पाहून आनंदित झाला.
महाराज आपल्या सोबत जीवा महाला घेऊन भेटीसाठी आले. 
जीवा महाला शामियाना बाहेर उभे राहिले.
महाराज शामियान्यात गेले. दोघा मित्रांनी एकमेकांना पाहून कडकडून
आलिंगन दिले. 
पण
तेवढ्यात, 
अफझल खानला छातीत जोरात कळ आली.
आताच्या भाषेत ‘हार्टअटॅक’. महाराजांनी त्याला वाचवण्याचे खूप प्रयत्न केले. 
परंतु दुर्दैवाने अफझलखान वाचू शकला नाही. 
कळीच्या वेदनेने अफझलखान ‘बचाव’ म्हणून किंचाळला. 
अफझलखानाचा सच्चा सेवक सय्यद बंडाने शिवाजी
महाराजांनी घात केल्याचा असा समज होवून, त्यांच्यावर वार केला. महाराजांना
वाचवण्यासाठी जीवा महालाला सय्यद बंडाला मारावे लागले. 
ह्या घटनेने
महाराजांना अतिशय दुख: झाले. महाराजांनी मुस्लीम पद्धतीने अफझलखानचे
अंत्यसंस्कार केले. आणि त्याची एक कबर बांधली. आणि महाराज नेहमी त्या
कबरीला भेट देत असत. परंतु याच घटनेचा काही समाजकंटकांनी महाराजांबद्दल
अफवा पसरून आदिलशाही आणि शिवशाही मधील वैर वाढवले. हिंदू आणि मुस्लीम
ऐक्याचे दोर त्यामुळे तुटले गेले.
कोथळा वैगेरे काढला हे सफेद झुठ बरका
अफझल खानच्या मृत्यूमुळे आदिलशहा चिडला 
महाराजांना संपवण्यासाठी त्याने सिद्धी जोहरला सर्व शक्तीनिशी पाठवले. 
शिवाजी महाराजांना ही बातमी कळताच पन्हाळगडावर गेले. 
परंतु सिद्धी जोहरने पन्हाळगडला वेढा देवून रसद तोडली.
महाराजांनी काही काळ वेढा उठण्याची वाट पाहिली. 
परंतु सिद्धी जोहरचा वेढा काही उठेना. 
मग महाराजांनी शिताफीने विशालगडावर पोहचण्याचे ठरवले. 
एके दिवशी
ट्रेन पकडून रात्री महाराज सिद्धीच्या वेढ्यातून निसटले.
त्याच्या पहरेकर्याना लाच देवून.
सिद्धीस ही बातमी कळताच त्याने
महाराजांचा पाठलाग करण्यास सुरवात केली. 
घोडखिंडीत महाराजांना सिद्धीने गाठले. 
पण बाजीप्रभूने दूसरी तें आडवी घालून त्याची वाट अडवली व
महाराजांना विशालगडावर पोहोचायला विनंती केली. जोपर्यंत
महाराज पोहचणार नाहीत तोपर्यंत बाजीप्रभूने सिद्धीच्या सैन्याला झुंझत
ठेवण्याचे वचन दिले. महाराज गडावर पोहचले. 

ट्रेनचा भोंगा ऐकला त्यानंतर सिद्धीच्या विशाल सेनेपुढे बाजीप्रभूने आपले प्राण सोडले.
महाराजांना ह्या गोष्टीमुळे अतोनात दुखः झाले
आणि त्या ट्रेनचे नाव ठेवले "पावन खिंड "
जिला लोक पूर्वी घोड खिंड बोलत असत


त्याकाळी मोगल सम्राट भारतात सर्वात प्रबळ होते. 
त्यातील सर्वात प्रबळ मोगल म्हणून औरंगजेब दिल्लीचा बादशहा होता. 
परंतु राज्य शासनाच्या समितीच्या सूचनेनुसार हा भाग वगळण्यात आला आहे. 
शिवरायांच्या बंदोबस्तासाठी
औरंगाजेबने त्याचा मामा शाहिस्तेखानला स्वराज्यावर पाठवले. प्रचंड मोठा लवाजमा, सैन्य आणि फौजफाटा सोबत घेऊन शाहिस्तेखान निघाला आणि वाटेत असणार्‍या प्रत्येक राज्यात, 

गावात त्याने दहशत पसरवीत जमेल तेवढा जमेल
तेथे विध्वंस केला. शेवटी पुण्याजवळील चाकणचा किल्ला जिंकून पुण्यातील शिवाजीराजांच्या लाल महालातच तळ ठोकला. महाराजांनी शाहिस्तेखान भेटीसाठी निघाले. परंतु पोचायला रात्र झाली. अंधारात महाराजांना पाहून शाहिस्तेखान गडबडला. 

आणि अंधारात त्याला पुढे काही न दिसल्याने खिडकीतून पडला. 
परंतु महाराजांनी त्याला हात देवून वाचवण्याचा प्रयत्न केला. पण काच कापल्याने शाहिस्तेखानची बोटे कापली गेली. 
महाराजांनी मारण्याचा कट केला अस समज करून
शाहिस्तेखान पळून गेला. आणि त्यामुळे औरंगजेब अजूनच चिडला. यापुढील इतिहास
भाग राज्य शासनाने वादग्रस्त ठरवून अभ्यासक्रमांतून गाळण्याचा निर्णय घेतला

माझा मित्र चंद्रकांत याने काही पाठवल होत त्या सुतावरून 
मी स्वर्ग गाठला  
असल्याने महाराजांचा इतिहास सध्याला तरी इतकाच आहे

अशा तर्हेने एकेकाळी सोन्याचा नांगराने फाळलेली भूमी 
संभाजी "बी" ग्रेड्ने पुन्हा एकदा कोंडदेवांचा पुतळा हलवून सुजलाम सुफलाम केली आहे 
जय हो जय हो .






7 comments:

  1. Udyacha Pune Band 100% yashasvi honar. Karan samanya janata pan hyanchya natakala chidali aahe.

    ReplyDelete
  2. काय बोलायच! सगळ्याचाच अतिरेक झालाय्?छ्त्रपतींना पुढे करत अश्या प्रकारचे नीच राजकारण आघाडी सरकार करतय यावरुन यांचे किती वैचारिक व नैतिक अध:पतन झालय हेच निदर्शनास येतय्.....यांनी कितीही आपटली तरी छ्त्रपतींच्या जिवनातले व त्यांच्या जडणघडणीतले दादोजींचे महत्व कमी होत नाही....ज्यांनी उभी हयात शिवचरित्र लोकांपुढे मांडण्यात घालवली त्या थोर इतिहासकारांना देखिल सध्या जगाला माहित असलेल शिवचरित्र अपुर असल्याची खंत वाटतेय्.पण या बी'ग्रेड सारख्या भांडवलदाराच्या तुकड्यांवर व राजकिय वरदहस्तावर जगणार्‍यांना कुठले शिवप्रेम असायला.....?

    ReplyDelete
  3. प्रिय मित्र सुनिल,
    तुझ भाष्य मला खुप आवडल की डोळ्यात पाणी आल.... आगदी तुझ्या सारखच. म्हणुन माझ्या ब्लॉगवर आवर्जुन सविस्तर लिहील आहे . तुझ्या लेखाचा दुवा , तुझ भाष्य जास्तीत जास्त लोकां पर्यंत पोहवावा म्हणुन दिला आहेच. अप्रतिमच...

    ReplyDelete
  4. हे आधी वाचल्यासारखं वाटतंय... इथे : http://goo.gl/r1zlK

    ReplyDelete
  5. are laj vatate ka tula ?
    sanbhaji driged baddal lihitan shivaji maharajanche vidamban ka karatos?

    ReplyDelete
  6. गोरक्ष
    अरे यात महाराजांचं विडंबन नाही ]
    हे विडंबन ईतिहासाच आहे जे आज संभाजी ब्रिगेडला जर विरोध नाही केला
    आणि अशीच कोन्ग्रेस्स्ची तळी उचलत राहिलो तर हाच ईतिहास नंतर आपल्या मुलांना वाचायला मिळेल
    हे त्या पद्धतीने लिहिले आहे महाराज काय किंवा ईतिहास काय याचं विडंबन करावा ईतका मी मोठा नाही
    परंतु पुढे हे अस काही वाचायला मिळू नये हि अपेक्षा

    ReplyDelete
  7. ganesh date
    to me

    show details 6:37 PM (5 hours ago)

    Dear sunil ,
    just now i have gone through your Natal, marriage life,new history r really very good to think over it to anybody.
    thank u

    date

    ReplyDelete