||श्री नथू रामाय नमः ||
To: shishirshinde@rediffmail.com
मा.श्री.शिशिर शिंदे साहेब,
सप्रेम जय महाराष्ट्र,
आपले लोकासत्तातिल श्री.गजानन किर्तिकराना लिहिलेला लेख वाचला.
आणि हे असले कलगी तुरे कोंग्रेस नंतर सेना,मनसेत देखिल बघून मन भरुन आले.
आनंदाने वेडे व्हायचे तेवडे बाकि राहिले.

प्रस्सन वाटले. चला आम्ही ही सारे जन स्वतःच्याच
"टीर्या " बडवायला शिकलो की...वा क्या बात है?

हे सर्व बरोबर आहें का?
"इतिहासात रमतात ते संपतात" शिंदे साहेब बरोबर बोललात परन्तु

"ईतिहासातुन धडा घेत नाहीत पुन्हा पुन्हा त्याच चूका करतात"त्याना,,,?
इतिहास माफ़ करत नाही हेही तितकेच खरे. बरोबर ना?
माजा इतिहास थोडा कच्चा आहें.
आज,राज साहेब,उद्धव साहेब या दोघांही भाडनात मराठी माणसाची फरफट ,
कोंग्रेस ,राष्ट्रवादी,सेना,भाजपा,मनसे .अशी होताना दिसते .आज त्याला नक्की
कळत नाही कुणा बरोबर जावे काय करावे? आणि...

याच "मतविभागनी" च्या जोरावर
इथले परप्रांतीय भैये,आज महाराष्ट्र राज्याचे मंत्री आणि उद्या मुख्यामंत्रिही बनू पाहत आहेत.

आणि आपण असेच भानडत राहिलो तर त्यांच हेही स्वप्न पूर्र्ण होइल .
मध्यंतरी नवाकालने लेख लिहिला होता ,त्याच नाव होत,

"राज आणि उद्धव गळ्यात
गले घालून बुडता कशाला ,हातात हात कोंग्रेस ला गाडा".
कृपया याचा विचार करा. अगदी नारायण राणे सकट एक व्हा.

थोड अवघड वाटेल पण कठिण नाही.
सत्तेसाठी नंतर युत्या आणि आघाडया.करण्यापेक्षा "मराठी मानुस" या एकाच मुद्यावर
एकत्र या .हव तर जादूची कांडी फिरवा.या असल्या...
"भाऊबंद्किने, राघो भरारी वृतिने,आणि आन्दिबाई वृतिने,"
मराठी माणसाचा सतत विश्वासघातच केला आहें.
तुम्ही सारे,
सुविध्य,सुशिक्षित आहात .या पुन्हा एक व्हा .

महाराष्ट्र आणि मराठी मानुस यांच्या साथी एक व्हा.
त्यांचे आशीर्वाद घ्या .
आज सेना आरोप करेल उद्या तुम्ही...
यातून काय साध्य होणार ?
दोघेही मोठे व्हा,खुप पैसे,नाव,मान,मरताब मिळवा,,,परन्तु,,?
त्यासाठी मराठी माणसाला वेठीस धरु नका ही विनंती आहें. मोठ्या अपेक्षेने, लोक
बालासहेबा नंतर राज साहेब आणि उद्धव साहेब यांच्या कड़े पाहत आहें.
अशी एकमेकांची अंडी पिल्ली बाहेर काढून भैयाना हसयला वाव देणार काय?
मराठयानी जरीपटका अटकेपार नेला तो महाराष्ट्रात स्वतः चीच कबर खोद्न्यासाठी नव्हे.
आणि दूरदैवाने ,राजसाहेब ,उद्धव साहेब यांच्या हातुन हे कार्य जर झाल तर ...?
आणि साक्षीदार म्हणुन शिंदे साहेब या थडग्यावर तुम्हाला सही करावी लागली तर..?

तेव्हा कृपया सारे एक व्हा मराटयची ताकद वाढवा.जमेल तितक्या इतिहासातील चूका पुन्हा करू नका .
एक कट्टर शिवसैनिक ,सुनील भूमकर.
No comments:
Post a Comment