Wednesday, March 10, 2010

कारण आम्ही सारेच धर्म निरपेक्ष .. कॉस्मोपोलीटिन

आज ६ दिवस झाले.......
सांगली मिरज कोल्हापुर आणि आता इचलकरंजी ही 
अशांत पण आम्ही शांत..?
कारण आम्ही सारेच धर्म निरपेक्ष .. कॉस्मोपोलीटिन
आमचे हे बन्धुत्वाचे ,मानवतेचे ,सहिष्णुतेचे
प्रयोग अद्याप कुठवर चालणार आहेत देव जाणे ?
जर आम्ही ...
आमच्या देव देवतानचे रक्षण करू शकत नाही
तर... त्याने त्याने (३३ कोटि देवतानी)
आमचे रक्षण का करावे?
की नुसतेच, आम्ही बंद ची बोथट हत्यारे
तल हातावर वस्तार्याँ सारखी फिरवून धंदेवाइक
देश्भाक्तिचा आव आणनारे कारागीर आहोत?
म्हनुनच मला इथे कविवर्य ;-मगेश पाडगावकरांची कवीता सांगावीशी वाटते....
चीडत का नाही इथली माणसे ?
कढत का नाहीत इथली माणसे ?
थंड प्रेता सारखी वस्ति दिसे ,
उठत का नाही इथली माणसे?
कोंडलेला धुर न बाहेर येइ,
जळत का नाही इथली माणसे?
मध्यरात्री, क्षीण कंकाली फूटे ,
रडत का नाही इथली माणसे?
दानडग्यांची थाप येइ दारावरी,
धजत का नाही इथली माणसे?
दहशतीच्या सर्व येथे खुणा,
भिड़त का नाही इथली माणसे ?
कविवर्य ;-मंगेश पाडगावकर
 

No comments:

Post a Comment