Monday, March 8, 2010

गीतकार संगीतकार गायक अजय अतुल ने त्यांची एक आठवण

||श्री नथू रामाय नमः||
खलील लिंक आजच्या सकाळ मुंबई ची (मुबई टुडे )
http://72.78.249.125/Sakal/1Feb2010/Normal/Mumbai/MumbaiToday/index.htm 
ही लिंक उघडलीत  तर आपल्या लक्षात येइल
यात गीतकार संगीतकार गायक अजय अतुल ने त्यांची एक आठवण सांगितली आहें
"बाल सुब्रमन्यम" गायक यांच्या विषयी.
शांतपने वाचली तर लक्षात येइल , एके ठिकाणी त्यांची आठवण 
सांगताना तो सांगतो मी सुब्रमन्यम यांचाशी बोलताना त्याना म्हणालो 
की," sir can i talk in hindi ? "
त्यावर सुब्रमन्यम म्हणले ते महत्वाचे ते म्हणाले,
"no son but you can talk in any other langueg "
i can understnad ,,,,"
हिंदीचा किती मोठया प्रमाणावर हे लोक तिरस्कार करतात पहा .
आणि आम्ही हसून काय फालतू गोष्ट सांगत आहें या अविर्भावात समोरच्याची टिंगल उडवतो हे आत्ता पाच मिनिटा पूर्वी माझ्याच
बाबतीत घडले आहें माझ्या त्या मित्रवरयाना जस गोष्टितिल गाम्भीर्य
नाही कळले तसेच आम्ही इतर सारे,
एकीकडे सारे सारे परप्रांतीय मराठीच्या मुलावर उठले आहेत
रोज काही न काही कारण काढून मुंबई सर्वांची असा धोशा लावत आहेत.
आणि आम्ही असेच साखर झोपेत राहणार आहोत काय?
नाही तर एकदिवस तो वेताल जसे राजा विक्रमाला म्हणतो ,
"माझ्या प्रशानांची उत्तरे नाही दिलीस तर तुझ्या डोक्याची 
शंभर शकले होतील आणि तुझ्याच पायाशी लोळन घेतील"
आपला राजा विक्रम होवू नये आणि शंभर शकले होवू नये असे वाटा असेल तर जागे व्हा मित्रानो जागे व्हा 
दाक्षिनात्यांकडून भाषिक अस्मिता काय ते शिका.

4 comments:

  1. Satish Shinde, Prashant Gadge and 2 others like this.

    Mahesh Bedarkar kharay kharay
    October 19 at 12:02pm · Like

    ReplyDelete
  2. Devendra Marathe मित्रा मराठी असल्याची अस्मिता बाळगायला दाक्षिणात्यां कडे कशाला बघायला हवं. हिंदवी स्वराज्याची भाषा मराठी असावी हे आदेश आपल्याला साक्षात छत्रपती शिवाजी महाराजांचे आहेत आणि महाराजांच्या मनातील हिंदवी स्वराज्याची सीमा ही असेतु हिमाचल ही होती हे आपण पारच विसरुन गेलो आहोत रे. आपली अस्मिता ही फक्त भाषिकच नव्हे तर राजकीय देखिल असली पाहीजे हे क्षात्रतेज असलेल्या मराठी समाजाने लक्षात ठेवण्याची अत्यंत गरज आहे असं मला वाटतं.

    ReplyDelete
  3. Rohit Bhide होय हे मात्र खरे आहे. मी कर्नाटकात दिड वर्ष वास्तव्य केल्याने ह्याची सत्यता समजली आहे.
    8 hours ago · Like

    ReplyDelete
  4. Milind Kotwal मित्रांनो, जो पर्यंत महाराष्ट्र हे राष्ट्र आहे हे सत्य आपण स्वीकारत नाही तो पर्यंत भाषिक अस्मिता ही एक अर्धवट संकल्पना राहणार ...
    8 hours ago · Unlike · 1 person

    ReplyDelete