Tuesday, March 2, 2010

त्यामुले तोंड काळ व्हायचा प्रश्न च नाही

||श्री नथू रामाय नमः ||
 शिशिर शिंदे 
आपणास जय महाराष्ट्र  करावा की जय बिहाराष्ट्र करावा समजत नाही
काल सगळी कड़े धूळवड (रंगपंचमी)साजरी झाली .
आपण ही त्यात सामिल झालात चांगली गोष्ट आहे पण धूळवड कुणा बरोबर याचे भान आपणास राहिले असे दिसत नाही .
हा फोटो सर्व वृत्तपत्रांचे मथले  सजवत होता.
आपल्याला कदाचित यात वावगे वाटणार नाही.
एका भैया बरोबर होली खेळत आहोत होतो .
याची जरा सुध्हा आपल्याला लाज वाटल्याचे दिसत नाही 
फोटू आक्षी जितेंदरावानी आल्याला हाय बाकि  लई झ्याक ,,,
मराठी अमराठी वाद एकीकडे पेटवत ठेवायचा आणि 
दूसरी कड़े त्याच भैयांच्या गळ्यात गले घालायचे ?
हे बरोबर आहेका?
एकमेकांचे पक्के वैरी एकमेकांवर पिचकर्यांच्या फैरी झाड़त होते.
आणि हे असले चले पाहून हेची फल काय मम तपाला?असे आम्हास वाटत होते 
पण तुम्ही तुमचा खरा निर्लज्ज चेहरा समोर आला 
सेनेत असताना  एकदा कुठे खेळ पट्टी खंलित आणि हीरो झालात . पण हे क़स झाल त्या 
गोष्टीतल्या शिम्प्यासारखे रिकामतेकडा बसला असता तो एकदा माशा मरतो 
आणि मोजुन बघतो तर एका फटक्यात त्याच्या सात माशा मेलेल्या असतात ,,
सहजच चाला म्हणून एक पत्ता बनवतो आणि त्यावर लिहितो ,
"एका फटक्यात सात" एके दिवशी राजाचा एक सरदार तिथून जात असता त्याची नजर 
शिम्प्यावर जाते त्यालाही असाच कुणीतर वीर?हवा असतो त्याला तो राजा समोर उभा करतो 
एकेक दीव्य करायला लावतो  सुदैवाने तो पास ही होतो.
तुमच तसाच झाल सैनिकांच्या जोरावर खेळ पट्टी उखडलीत नाव तुमच झाल ,,
पण आज तुमचा खरा चेहरा समोर आला 
आम्ही चित्रकार नाही पण राज साहेबांना विचरा असे सगळे रंग एकत्र झाले की कुठला रंग तयार होतो 
काला विचरा हव तर असे थोबड़ रंगवून कालेच करून घायचे होते तर झेंडा कालाच घ्यायचा होता
निदान हा निषेधाचा झेंडा आहे हे सांगता तरी आला असते 
 मग या भैयांच्या रंगात पडले असते तरी चालले असते.
आज कळल प्रति साहेब असलेले राज साहेब यांच्या कड़े ओघवती शैली आहे भाषणाची
खुप अभ्यास पूर्वक ते बोलतात आणि मराठीवर त्यांचे निर्व्याज प्रेम आहे 
बाला साहेबांचे आमच्या मनातील खरे वारसदार श्रीमान राज सहेबच आहेत 
पण तरी देखिल आम्ही मनसे त नाही आलो कारण झेंडा ,,,
मग भले ही आमचा विट्ठल चुकीचा असेल चुकत असेल पण हातात भगवा आहे ना ?
आमचा झेंडा भगवा अन्य दूसरा रंग नाही त्यात त्यामुले तोंड काळ व्हायचा प्रश्न च नाही 
 जय महाराष्ट्र !
           

No comments:

Post a Comment