Tuesday, April 6, 2010

निनाद बेड़ेकरांची भक्ति करावी का?


मित्रा तुझ नाव लिहित नाही (मुद्दामच)
काल तू फ़ोन केलास ट्रेक बद्दल विचारलस
तू अस्वस्थ झाला असशिलच  पण मी देखिल 
बराच अस्वस्थ झालो आणि ही गोष्ट वाचनात आली
तू ही वाच तुझी काय इच्छा आहे आम्ही ही तुझ्या प्रमाणेच 
निनाद बेड़ेकरांची भक्ति करावी का?
काय बोलू क़स बोलू म्हणत बराच विचार केला मगच लिहित आहे 
बघ जमल तर यातून बोधामृत(हा तुझाच शब्द आहे) घे  ,,,,    
खरतर निनाद बेडेकर 
ह्या सदगृहस्था बद्दल मी बरच बोधामृत पाजायची इच्छा आहे परन्तु 
मला असा लक्षात आल की तू जी काही निष्काम निस्सीम भक्ति 
निनाद बेडेकर या सद्ग्रुहस्थाची करतोस ती तुला लखलाभ असो
पण आशा आत्म केन्द्रित माणसाची भलामान तू जरुर कर पण आम्हाला 
ती करायला भाग पडू नए ही विनंती 
आणि त्यात ही ती भलामान माझ्याकडे तू करू नयेस हे उत्तम 
एव्ह्ड्च सांगेन
जो माणुस हृदयनाथ मंगेश्कारान्ना 
बालासाहेब बोलतो जे नाव खाजगी वर्तुलात आदरन घेतल जात 
त्या निनाद बेड़ेकरांना महाराजंच नाव लाज वाटते का?
ही कसली तदन्य गिरी हा कसला अभ्यास ?
ज्यांच्या नावावर मोठे होतात त्यांच नाव आदरना 
घयायाला लाज कसली? की हा प्रकार जाणून बुजुन होतो ?
आणि असाच होणार असेल तर,,, त्याना म्हानव,
थामब्वा तो अभ्यास आम्हाला गरज नाही 
आणि तो अभ्यास करावा असा तुमच्याशी करार ही नाही केला ,
तुम्ही अभ्यास न केल्याने आम्हाला महाराज कलायाचे राहणार नाहीत ,
किंवा लहनाचे मोठे होणार नाहीत ,
ठरलेच तर खोटे जरुर ठरतील .
ह्या असल्या संशोधकांमुले   
साधी जयंती आम्ही वेळेवर साजरी करू शकत नाही
एक वाक्यता नाही ती कशात ?
उद्या पुण्यतिथि च ही असाच हस होईल 
असो जमल्यास हे माझे विचार त्यांच्या पर्यंत पोहचव 
नाहीतर मला पोहचवता येतात आज काल हे खुप सोप्प झालय 

No comments:

Post a Comment