Friday, September 3, 2010

सेलिब्रेटींची प्रतिज्ञा ,,,,,,

भारत माझा देश नाही ,,,
कारण मी NRI आहे ,
भारतीय इंडियन    ,,,,,,
या देशातील सारे सेलिब्रिटी माझे बांधव आहेत ,
आणि भगिनी हि आहेत,,,
माझे माझ्या सेलिब्रेटी पणावर प्रेम आहे
कारण मी आत्म केंद्रित आहेत,,,
कारण माझ्या प्रमाणे त्यांची प्रायव्हसी हि धोक्यात येते ,,,
आणि माझ्या सार्या सेलिब्रेटी बांधवाना माझा पाठींबा आहे ,
त्या मुलेच मेट्रोला टाटा आणि
प्रायव्हसीला बाठा,,, असे म्हणून नाराजी व्यक्त करू शकतो,
मुंबईच्या विकासाशी माझ काहीच घेण देण नाही
त्यामुळे त्याला विरोध करणे हे माझ काम आहे ...
फक्त सेलीब्रेटि च्या तोर्यात राहीन ,
मराठीशी उद्धट तर भैयांशी सौजंन्याने वागेन
मी ईथला नॉन भारतीय आहे आणि ते भारतीयपन
जपण्याचा मी कसोशीने प्रयत्न करेन
त्यामुळे युपीच कल्याण आणि मुंबईच बदलापूर करणे
यातच माझे सौख्य सामावले आहे.   
रेखा परवीन शिल्पा जरी जुनेर झाल्या असल्या तरी,,
जिया खान, साठी निशब्द होणे माझे कर्तव्य आहे
ते बजावताना मला चीनी कम व्हाव लागल तरी चालेल  ,,
ह्या कर्तव्याला जागण्याची माझ्या दिवट्यात ताकद नसली
तरी,,, माझी सून माझ्या पावला वर पाऊल टाकेल...
माझे सारे (अ)गुण तिच्यात बाणवायचा मी प्रयत्न करेन,,
माझ्यातला समृध्द अभिनयावर तुम्ही प्रेम करताना
जरी माझी जात बघत नसाल तरी,,,
मी युपी बिहारचे गोडवे गाताना थकणार नाही ,
ज्या जरी उद्धट पाने म्हणाली ,,,
"भाई हम तो युपी के हम हिंदीमेच बोलेंगे " तरी,,,
अत्यंत खुबीने तिची चूक नाकबूल करून
जनतेची माफी मागेन ,,,,,
हे सार निभवताना माझी वाटचाल
अग्निपथावरून चालली आहे सतत भासवेन
कवितेच्या ओळींनी विरोधकांना जखमी करेन ,,,


   
         
  

3 comments:

  1. एकदम मस्तच...हाकला त्या अमिताभला मुंबई मधून...!

    ReplyDelete
  2. Jabardast.....i really hate all celebrity

    ReplyDelete
  3. भारत माझा देश नाही ,,,
    कारण मी NRI आहे ,
    भारतीय इंडियन ,,,,,,
    या देशातील सारे सेलिब्रिटी माझे बांधव आहेत ,

    ReplyDelete