महाभारतातील हि गोष्ट आहे ,
पांडवांची वनवासात असताना महामुनी दुर्वास त्यांची
परीक्षा घेण्यासाठी जातात त्यांच्या शिष्यगणा बरोबर ,,,
आणि भोजनाची व्यवस्था करा असे सांगतात ,,
आणि ईकडे पांडवांच तर जेवण झालेलं आता जेवण कुठून देणार ?
कारण त्या द्रौपदीच्या थाळीत एकदाच परंतु हवे तितके जेवण द्यायची
व्यवस्था असते त्यात जेवण आहे तो पर्यंत हवे तितके जेवा
पण आता काय करायचे थाळी तर धुवून ठेवली,,,,
द्रौपदीला प्रश पडतो आता करायचे काय?
भगवान श्री कृष्णाचा धावा करणार तोच
श्री कृष्ण हि येतो आणि जेवायल मागतो आता आली का पंचाईत
अरे क्रुष्णा माझी चेष्टा करतोस काय तूला सर्व माहित आहे तरी,,,?
द्रौपदी म्हणाली त्यावर कृष्ण परत म्हणाला ते राहूदे
आधी ती थाळी काढ मला बघू दे त्यात काही तरी असेल
त्यात एक पान चिकटलेल असते ते खावून तो तृप्तीचा ढेकर
देतो आणि तिकडे ,,,
आंघोळीस गेलेले दुर्वास आणि त्यांच्या शिष्यांच पोट आपोआप भरत
ते आल्या पावली परत जातात ,,, हे सार आठवायचं कारण
आपली मुंबई हि देखील द्रौपदीची थाळीच आहे कि,,,,,?
येथे आलेला कुणीही उपाशी राहत नाही,, ,
कुणी उपाशी झोपत नाही,,
लोंढेच्या लोंढे मुंबईत येतात त्यात एक लंबूटांग हि एकेदिवशी आला.
अभिनयाच्या आणि सामान्य माणसांच्या जोरावर मोठा होतो ,,,
महानायक होतो आता आपल पोट भरलं,,,,
चला त्याच थाळीत मुतुया अस म्हणत मुंबई मेट्रोला
आपल्या ब्लोगवर विरोध हि केला ,,,,
खरतर मुंबईला हे सारे नखरे न झेपणारे आहेत
आम्हाला मेट्रोची उड्डाण पुलाची मोल्सची गारच नाही ,,,
हा उपाय आहे रोग झाल्या नंतर चा
आणि हा रोग तुम्हा परप्रांतियां मुले झाला आहे ,,,
आमचे आम्ही थोडक्यात खुष होतो आणि आहोत,
तरी हि सरकार तुम्हाला सार्या सुविधा न कुरकुरता पुरवते आहे
रेल्वे बस चा भार कमी करून मेट्रोवर टाकतेय
तर त्याला हि विरोध,,,?
काय तर म्हणे आमची प्रायव्हसी संपणार ,,,,,,,,,,,
मुंबईच्या जीवावर मोठे व्हायचे आणि तिच्या
विकासाला विरोध करायचा ,,
आणि सरकारही तीतकच दुट्टपी ,,,,,,,,,,
विकासासाच्या नावावर शेतकरी आदिवासी यांच्या जमिनी ताब्यात घ्यायच्या
रस्ते बांधायचे धरणं बांधायची आणि हातात ठेंगा ठेवायचा ,,,,
कायदा त्याना दाखवायचा ,,,
मुंबई express हायवे किंवा सरदार सरोवर त्याचे ताजे उदा. आहे ,,,
सरदार सरोवरात सर्वस्व गमावलेले शेतकरी आदिवासी ,,,
आजही न्यायासाठी लढत आहेत ,
त्यांचा लढा जगण्यासाठी आहे
प्रायव्हसी जपण्यासाठी नाही आणि,,,
इकडे सरकार सेलिब्रेटींची प्रायव्हसी जपण्यात धन्यता मानते ,
लता ताईं साठी पेडर रोड चा उड्डाण पूल ,,,,
उद्या प्रतीक्षेसाठी मेट्रो पानास लावतील ,,,
पण त्या आदिवासींची एक पिढी संपली जगण्याच्या नादात,,,
प्रायव्हसी जपण्याच्या नादात नव्हे,,,
त्यांच्या आणखी किती पिढ्या संपतील
जगण्याच्या या प्रतीक्षेत देव जाने,,,,,,,,,
आणि सेलिब्रेटी मात्र विकास झाला पाहिजे मात्र
त्याची झळ आम्हाला नको
या साठी ब्लोग गिरी करतात..........
हे पान फक्त माझ्या सारख्या अस्वथ मित्रांसाठीच आहे जे काँग्रेस,आरपीआय ,राष्ट्रवादी,आणि निधर्मी यांचे विरोधक आहेत , हिंदुत्व माननारे आहेत ,मराठीला जपणारे आहेत त्याचंच फक्त या पेज वर स्वागत आहे ,, आणि ज्यांचा या सगळ्यांशी काही हि संबंध नाही त्यांनी इकडे ढुंकून हि बघू नये योग्य तो अपमान केला जाईल यातील सर्व मतांसाठी सर्वस्वी मीच जाबदार असेन मग ते भले चुकीचे का असेना तेव्हा कृपया इथे गर्दी ही करू नका माझे विचार हे तुमचे विचार आहेत असे वाटत असेल तर आणि तरच...या ब्लॉगचा प्रसार करा
Sunday, September 5, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
manoj padalkar
ReplyDeleteto me
show details 12:01 AM (22 hours ago)
from manoj padalkar
to suprabhu12@gmail.com
date Mon, Sep 6, 2010 at 12:01 AM
subject Re: मुंबई - द्रौपदीची थाळी
mailed-by rediffmail.com
signed-by rediffmail.com
Images from this sender are always displayed. Don't display from now on.
hide details 12:01 AM (22 hours ago)
VA VA KHUP CHAN .. BAHI
ekdum mast
ReplyDeletechaan aahe...
ReplyDeleteसरदार सरोवरात सर्वस्व गमावलेले शेतकरी आदिवासी ,,,
ReplyDeleteआजही न्यायासाठी लढत आहेत ,
त्यांचा लढा जगण्यासाठी आहे
प्रायव्हसी जपण्यासाठी नाही आणि,,,