Saturday, September 25, 2010

मरणाची भीती कुणाला ?,,,,,,,,

शब्द प्रभुंच्या चरणी 
सप्रेम जय श्री राम ,
गेले काही दिवस शब्दांची मोडतोड करत
एसेमेस येत आहेत ,,,,
अगदी चढाओढीने रमजान मध्ये
राम कसा आहे आणि दिवाळीत अली कसा आहे ,
उद्या अयोध्येचा निकाल काहीही लागो जर त्यानंतर दंगे
झाले तर त्यात मारणारी माणस असणार आहेत,,
त्यात हिंदू कोण मुसलमान कोण हे कसे समजणार?,,
म्हणून  ईन्सानियत  के खातीर ,,,,,,
वैगेरे वैगेरे,,,,,,
आणि त्याही पेक्षा ज्या महाभागांना ,,,,,,
रमजान मध्ये राम दिसतो त्यांना
रामातच आपली जान आहे हे समाजात नाही का?
आज हि एखादा माणूस कामातून गेला तर आपण म्हणतो
आता तुझ्यात काही राम उरला नाही
मग त्या रामाला रमजान मध्ये शोधायची काय गरज ?
खरतर आपल्या रामाची म्हणजे आपल्या चांगुल पणाची जान त्यांना घ्यायची आहे
आणि त्यासाठी रमजानपेक्षा चांगले दिवस त्यांच्या कडे नाहीत ,
ह्या सार्या शांती दूतांना ,,,,
रमजान मध्ये डायरेक्ट एक्शन का दिसत नाही?
ह्या डायरेक्ट एक्शन च्या जोरावर त्यांनी देशाची फाळणी
केली हे का दिसत नाही ?
आणि तरीही आम्ही रमजान मध्ये राम शोधावा ?
काय म्हणावे आमच्या कर्माला?
मुस्लिमांना आमची रामजन्मभूमी हडप करायची आहे
आणि आम्हाला चिंता आमच्या जान ची,,,,,,,,,,,?
अरे ज्या जान मध्ये राम नाही ती जान काय कामाची?
त्यात हि खरा प्रश्न हा की आम्ही घाबरावे कुणाला?
शांततेचे बुरखे घालून नक्की कोण कुणाला घाबरवताय ?
आमचे मन शांतता प्रिय आहे
आमची मागणी न्याय आहे
आम्हाला आमची रामजन्मभूमी हवी आहे
आधी राम कि आधी बाबर? हा खरा तर
रोकडा सवाल आहे
पुरातत्व खात्याने सिध्द हि केलाय
कुणा लुंग्या सुंग्याने आम्हाला भडकवाव आणि आम्ही भडकाव
ईतकी आम्हाला अक्कल नाही का?
ज्यांना आपली जान फक्त
गणेशोत्सवात नाचवायची आहे ,
दसर्यात नाचवायची आहे ,
दिवाळीत जिचा धूर करायचा आहे,
होळीचे ज्यांना रंग खेळायचे
त्यानो खरतर याचा विचारही  करू नये असे,,
अवसानघातकी हिंदू आम्हाला नकोत
जे देवासाठी लढू शकत नाहीत त्यांनी देवाने त्यांच्या साठी लढाव
हि अपेक्षा का धरावी?
२६\११ झाल कि देव आठवतो?
७\११ झाल कि देव आठवतो ?
पण हे सारे अशांतता पसरवणारे कोण ते मात्र नाही दिसत?
हे बॉम स्पोट  करणारे कोण हे नाही दिसत ?
त्यात हि उद्या ज्यांना पुन्हा आपल्या गां+++ हात ठेवून
मुंबईच्या स्पिरिटला सलाम करायचा आहे ,
त्यांनी तो जरूर करावा ,,,
मेणबत्या लावून निषेध नोंदवायचा असेल
त्यांनी तो जरूर नोंदवावा,,,,,,
या सार्या भंपक प्रयोगातून बाहेर या,
गांधी नावाची धूळ भाळी लावून फिरताय ती
झटका आता त्या दुस्वप्नातून बाहेर या ,
सर्वांच रक्त लाल आहे हिंदुंच आणि मुसलमानच हि
युक्तिवाद म्हणू ठीक आहे मग
त्या रस्त्यावर मोकाट फिरणाऱ्या कुत्र्याच हि रक्त लाल च आहे कि?
त्या कुत्र्याला आपण घरात घेणार आहोत का ?
आपल्या ताटात जेवायला घेणार आहोत का?
लाडात येवू नये म्हणून  छडी जवळ बाळगतोच ना?
मग मरणाची भीती कुणाला दाखवता?
ताज मध्ये घुसणारे
विश्वास नांगरे पाटील अवघ्या सहा गोळ्या
घेवून घुसले होते,
तुकाराम ओळंबे ज्याने कसबाला पकडलं,,
तो हि घाबरवला गेला असतात तर ?
कसबाला पकडण्यासाठी त्याने मेणबत्या नाही पेटवल्या
तुझा रक्त  लाल माझ हि रक्त लाल
तुझ्या माझ्यात हिंदू कोण मुसलमान कोण ?
असले बाष्कळ प्रश्न त्याला नाही पडले
आणि पडले असते तर ,,,,,,,,,?
तो घाबरला असता तर ,,,,,,,,?
जावू द्या विचार हि नका करू,,,,
भीती चोरांच्या मनात असते
भीत्या पाठी असतो ब्रम्हराक्षस
भीती सारखा मोठा धोका नाही,,,,
मनातल्या हिमतीचा, सद भावनेचा बुरुज जितका भक्कम
तितकी लढाई  सोप्पी होते ,,,,
कसाब ने तेच तंत्र वापरलं ,,,,,,
लोक म्हणतात त्यांच्याकडे अमुक ईतका दारुगोळा होता,
ते असे अत्याधुनिक होते
वैगेरे वैगेरे विचार करा हि सारी शास्त्र जर आपल्या
हात असती तर आपण
मुंबई पोलीस, भारतीय जवान , भारतीय नौदल,
कमांडो यांच्याबरोबर अवघ्या चार जणांसह
चार दिवस  लढलो असतो,,,,,,,?
नाही त्रिवार नाही मग कसाब काय आभाळातू पडला होता ?
कसाब कडे होती अवघी दोन शास्त्र,,,,,,,?
,,,देवाधर्मावर  अढळ श्रद्धा
आणि
,,,ध्येयावर अढळ निष्टा
आपल्याकडे त्याचीच कमी आहे
म्हणून ३३ कोटी देवता आपल्या कामास येत नाहीत
१ अल्लाह मात्र आपल्याला भारी पडतो
हिंदू सहिष्णूच आहे त्याला हे सार शिकवायची गरज नाही
जमल्यास त्याचा सहिष्णुतेचा बुरखा जरूर फाडा,,,,,,
हिंदूंच्या सहिष्णुतेला नामार्दांगीचा ठप्पा  बसला आहे तो पुसायचा प्रयत्न करा,,
शेवटी सांगणे ईतकेच,,,,,,
अयोध्येचा निकाल काहीही लागो
अगदी सोनिया कृपेने तो हिंदूंच्या विरोधात हि जावो
कोन्ग्रेस्सला ,सोनियाला , तिच्या बगल बच्याना
हे खुले आव्हान आहे त्यांनी परत त्याजागी
बाबरी मशीद बांधून दाखवावी
या देशातला बच्चा बच्चा रामका म्हणजे काय ते कोन्ग्रेस ला सांगेल
जिस हिंदू का खून न खौले
खून नाही वो पाणी है
ओर जन्मभूमी के काम ना आये वो बेकार जवानी है
जय श्री राम

1 comment:

  1. कसली भंकस लोकशाही चालावालीये ह्या हरामखोर कोंग्रेस ने...ज्या हरामखोर कसब ने शेकडो जणांचे प्राण घेतले त्याच्यावर २० कोटी रुपये खर्च केलेत... अफजल गुरु अजून आरामात जीवन जगतोय....हिंदुनो जागे व्हा..पेटून उठा...हा खोटारडा आणि दिखाऊ धर्मनिरपेक्ष पणा थांबवा...! आधी देशाचा विचार करा तरच स्वताचा विचार करण्याच्या लायकीचे राहाल...वेळ निघून गेली तर पश्चाताप सुद्धा नाही करू शकणार..
    जय हिंद..
    खूप छान लिहिलंय..मित्रा.!
    धन्यवाद.

    ReplyDelete