Monday, November 15, 2010

छोट्या राष्ट्राची मोठी गोष्ट

||श्री नथू रामाय नमः||
आदर्श परंपरेला साक्षी ठेवून,,,,,,,,,
गोष्ट थोडी जुनी आहे कारण आपण लवकर सारे विसरतो .
राष्ट्कुलच्या वेळची,,,,,
राष्ट्रकुलची ब्याटन घेवून
एका छोट्या राष्ट्राचा राष्ट्राध्यक्ष ५ km धावला ,,,
त्या राष्ट्राच्या आधीच्या राष्ट्राध्यक्षांनी स्वतः साठी शाहीमहाल बांधला होता .
हे महाराज त्यात राहिले नाहीत त्या वास्तूचा त्यांनी
सर्वोच्च न्यायालयासाठी वापर केला. 

आज हि ते स्वतःच्या लहान घरात राहतात .
जो मार्ग आधीच्या राष्ट्राध्यक्षांनी सील केला होता तो त्यांनी
जनते साठी खुला केला ,,
त्या राष्ट्राच नाव मालदीव .
आज हे सार आठवायचं कारण ,,,,,,,,,,
मला खूप पूर्वी पासून म्हणजे विशेषतः
हातोडा छाप खैरनार आल्यापासून प्रकर्षाने वाटत होत ,
हे जे काही अनधिकृत बांधकाम पाडलं जात त्यापेक्षा ते जप्त करून
त्याचा शासकीय वापर का करत नाही,,,,,?
अथवा त्या बांधकामाचा लिलाव करून ते गोरगरिबांना का देत नाहीत,,,,,
त्या हि पेक्षा ते आधी बंधूचा का दिल जात,,,,,
बांधकाम पडण्यासाठी किती खर्च येतो ?,,,,,,
म्हणून जर हे पाडलं नाही तर,
म्हणजे बांधनार्याचा पैसा आणि पडणार्याचा पैसा वाचेल,,,,
आज उद्या आदर्श बिल्डींग पाडायची हि कारवाई केली जाईल,
त्याचे तसें आदेश सरकार यथावकाश देईलच. यात शंका नाही.
मग हेच सार करायचं होत तर आधी तिथे ती बिल्डींगच का बांधली?
कारण ती जागा अशी आहे कि ,तिथून सर्वदूर नजर ठेवता येते,,,,,,,,,
आदर्श सोसायटी च बांधकाम हे कारगिल युद्धात हुतात्मा ,
झालेल्यांच्या कुटुंबियांच्या साठी होत .
त्या साठी आधी त्यांची आर्थिक परिस्थिती पहिली होती का?,,,,,
मुंबईच्या त्या भागात त्यांना घर घेण शक्य होत काय,,,?
त्या पेक्ष्या त्यांना परवडणारी घर दुसर्या ठिकाणी देता येत नव्हती  काय,,,?
आणि मग कारवाईच करायची असेल तर ,,,
ती बिल्डींग जप्त करून बांधणार्यांना जबर दंड भरायला लावा ,,,,
ज्यांनी हे सार करायला लावलं त्यांच्या कडून दंड घ्या ,,,,
वर ह्या सार्या दंडाची रक्कम या कुटुंबियांना द्या ,
आणि शिक्षा म्हणून त्यांना या कुटुंबियांना परवडेल असे घर हि बांधून द्यायला लावा,,,,
आणि ह्या ईमारतीचा ताबा शासकीय ईमारत म्हणून करा .
ईतके प्रामाणिक पणे वागलो तर तर समजा पुढे काही चांगला आदर्श निर्माण होईल.
आज आपल्या कडे असा कोणता नेता अआहे जो ५ km धावू शकेल?
असा कोणता नेता आहे जो आमदार खासदार निवासासाठी,
लाल दिव्यासाठी भांडत नाही,
या मालदीव सारख्या छोट्या राष्ट्र कडून बरच काही शिकण्यासारख आहे,
 पण येथे भारतात आपल्याला गरिबीची ,गलिच्छपणाची,आणि भ्रष्टाचाराची
ईतकी सवय झालीय कि "स्लमडॉग मिलेनियर"
तिकीट बारीवर हाउसफुल्ल चालतो. ऑस्करला जातो त्याच आम्हाला किती अप्रूप?
हे असच चालायचं हि मानसिकता बदलत नाही तो पर्यंत
आपल्या अब्रूचे धिंडवडे असेच निघत राहणार,,,,  
लबाड जोडीती ईमल्या माड्या

गुणवंतांना मात्र झोपड्या
पतिव्रतेच्या गळ्यात धोंडा
वेश्येला मणिहार
अजब तुझे सरकार उद्धवा ,,,

4 comments:

  1. #

    *
    Prashant Mandpe vva sunil, ase kahi lihita tyamule khup kahi mahiti milte, tumhala jo prashna padlay to rast aahe, pan manjrachya galyat ghanti bandhnar kon ha prasjhna aahe, chhan lihlet, evdha utsah, divas bhar shramun kasa paida karta tumhi dev jane.
    3 minutes ago · LikeUnlike

    #
    Write a comment...

    ReplyDelete
  2. #
    Sunil Subhash Phadke ‎** याला पाहिजे जातीचे *** सुनिलदा चा अभ्यास खूप मनापासून असतो.
    9 hours ago · LikeUnlike
    #
    Sunil Subhash Phadke सुनीलदा !!! आइला हे वाचून डोक गरम होत ...यार आपली जाणता इतकी निलाजरी कशी झाली..??? इतक होऊनही परत त्यांचीच ***** चाटायला जातात.शी शी !!! परत एकदा हजारो नथुराम यायला हवेत ,एकाचं वेळी...नि होऊन जाऊदे परत एकदा....???
    8 hours ago · Like

    ReplyDelete
  3. ---------- Forwarded message ----------
    From: Chandrakant Khade
    Date: Thu, Nov 18, 2010 at 8:26 AM
    Subject: sir
    To: sunil bhumkar


    sir tumhi
    farcha chhan lihita..! " ROKTHOK"
    aapla chahta zalo mi...
    mail ughadlaki sarvat prathm tumcha mail bhagto..
    nantar baki..
    apla CHAHTA..
    Chandrakant..

    ReplyDelete