Sunday, November 14, 2010

बाल आज हि दीनच आहे.

१४ नोव्हेंबर आज देशभरात
प.नेहरूंच्या नावाने 
मोठ्या उत्साहात
बालदिन साजरा झाला
खरतर हा बालदीन आहे
ह्या देशातला बाल आज हि दीनच आहे.

आणि गोर गरीब मुलांना कसला आलाय बालदिन?
आणि कोटावर गुलाब लावून कुणी चाचा होत?
मग ओठातल्या सिगारेटच काय?
ठेवलेल्या स्त्रियांशी अनैतिक संबंधानच काय?
त्या अनैतिक संबंधातून जन्माला आलेल्या
मुलांसाठी हा बालदिन साजरा करायचा का?
कि त्या संबंधांमुळे झालेल्या 

गुप्त रोगासाठी बालदिन साजरा करायचा?
काय तर सिफ़िलीस नावच रोग होता
आयुष्यभर कोटावर गुलाब लावून
मुखावर हसू ठेवून
गांधींच्या छत्रछायेखाली वाढले,
यांनी केला काय याव्यतिरिक्त?

शांतीची कबूतर उडवली म्हणजे झाले काय?
यांचा नेमका कुठला आदर्श घ्यायचा 

आणि बालदिन साजरा करायचा?
लहान मुल म्हणजे देवाघरचे फुल 

असे म्हणतो आपण
मग आज जे 

भिवंडीत राबताहेत ते बाल नक्की कोण हो?
अगदी लांब नको पण गेल्या वर्षभरातल्या
दिल्लीतल निठारी हत्याकांड आठवा,
निरागस निष्पाप मुलांचा बळी आठवा,
मुंबईतील लहान मुलांचे 

अपहरण बलात्कार आठवा,
अगदी काळ परवा उजेडात आलेली घटना
एका अल्पवईन मुलीवर तिच्या गरिबीचा फायद घेत
एक पोलीस अधिकारी बलात्कार करतो
आणि ती बाळाला जन्मही देते.
हा आदर्श ठेवून बाल दिन साजरा करायचा?
ते तिकडे बाल भवन ओस पडतंय
त्या बाल चित्रवाणी वर आपल्या ठेवी मोडून
पोट भरायची पाळी आलीय ,
१९८४ मध्ये मुंबईत स्थापन झालेली हि संस्था
१९८६ मध्ये पुण्यात हलवली
विधिवत १४ नोव्हेंबरला त्याच नाव बालचित्रवाणी ठेवण्यात आल .
आणि १९९२ मध्ये तिला स्वायत्त घोषित करून सरकारने आपल अंग काढून घेतलं,
आणि गेली ३ वर्षापासून मुदत ठेवीवर तिथल्या पगार दिला जातोय
आणि करा साजरा बाल दिन
हाच आदर्श दिला नेहरुने ?
छत्रपतींना डोंगरातील दरोडेखोर ,
वाट चुकलेला देशभक्त म्हणणारे हे नेहरू
आणि त्यांच्या नावाने बाल दिन साजरा करायचा?
स्वतःच्या मुलीला आपल आडनाव न देणारा हा
ईंदिरा गांधी आडनाव नेहरू आहे
आणि नवऱ्याच नाव फिरोज
हे कसे शक्य होणार मग ,,,,,
आले गांधी बाबा आपले नाव घेवून आणि तेव्हा पासून
ईन्दिरेच नाव गांधी झाल
अशी हि अनौरस वंशावळ आपण तिचा आदर्श ठेवायचा?
करा जय जय कार करा

गांधींचा नेहरूंचा आणि
ठेवा आदर्श आणि घाला देश चुलीत,,,,

No comments:

Post a Comment