मध्यंतरी उल्हासनगरला माझ्या मुलीकडे गेलो होतो
म्हणजे कं. डो .म. ची निवडणूक होती त्या दरम्यान,,,,
सहज माझ्या एका मित्राशी माझ बोलन चालू होत
अर्थातच विषय होता कोण येणार निवडून,,,?
पण त्या दरम्यान माझ्या मित्राने मला जे सांगितलं ते गणित
खरच धक्कादायक होत,,,,,,,,,,,
तो म्हणाला ,
आचार संहितेचा उपयोग शासकीय काम ठप्प होण्यासाठी
केला जातो,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
देश प्रजासत्ताक झाल्यानंतर पाच वर्षातून
लोकसभा व विधानसभा निवडणुका होत होत्या
त्यानंतर न.पा.,
म.न.पा.
जी.पं.स.
ग्रामपंचायती ,
पदवी धर अशा किमान १० तरी निवडणुका होतात .
शेजारच्या भागात निवडणूक असली कि
त्याचा परिणाम आपल्या भागातील कारभारावर
शिवाय पोटनिवडणुका असल्यास त्या वेगळ्या,
अशा रीतीने ५ वर्षात
सरासरी १२ निवडणुका एका मतदार संघात झाल्यास
पाच वर्षात ५०० दिवस (एका निवडणुकीस ४० दिवस)
तरी आचार संहितेमुळे कारभार ठप्प होतो,,,,,,,,,,,
आचार संहितेमुळे नवीन योजना ,उदघाटन करू नये
येथ पर्यंत ठीक,,,,
पण चालू कामावरील खर्च हि थांबवायचा,,,,?
पूल शाळा ,ईमारती ,यांची बांधकामे होवू द्यायची नाहीत?
शालेय गणवेश वाटप, देय स्कोलार्शीप, मंजूर कर्ज हि द्यायचं नाही,,,,,,?
अगदी रजेचा अर्ज हि आचार संहितेचा भंग होतो,,,,,,,,,,?
विकास कामे ,चालू कामे,वर्षातून सरासरी ३ महिने थांबवणे
हे देशाच्या विकासाला मारक नाही काय?
ह्या विरोधात आमदार खासदारांनी आवाज उठवला पाहजे
पण त्यांना वेळ आहे कुठे ?
त्याच्या आदर्शापासून वेगळा व्हायला?
उलट आचार संहितेच्या नावाखाली यांना आणखी
वेळ मिळतो जनतेच्या प्रश्नान पासून पाळायला
आणि वर परत दाखवायला बागुलबुवा आहेच आचार संहितेचा.
शेषन यांच्या काळापासून हा अतिरेक वाढतोच आहे.

No comments:
Post a Comment