हिंदूंची बेफिकिरी आणि मुस्लिमांच्या चिवट श्रध्ये मुळे
मलंगगड आज हाजी मलंग बनून ईस्लामी विळख्यात अडकून पडले आहे .
१९८४ मध्ये श्री मलंग गडावर जाण्यास बंदी हुकुम काढण्यात आला.
त्या वेळे पासून स्वर्गीय धर्मवीर श्री. आनंद दिघे साहेबांच्या नेतृत्वाखाली
दरवर्षी हिंदू भाविक मोठ्या श्रध्येने येथे जमतात .
तो बंदी हुकुम मोडून सारे हिंदू बांधव एकत्र येतात
काल १७ फेब्रवारी ला सारे येथे जमले होते
दुर्दैवाने मला काल जायला जमले नाही पण ,,,
या आधी बरेच वेळा गेलो आहे विकेंडला बाहेर कुठे तरी जाण्यापेक्षा
सार्या हिंदू बांधवानी अधून मधून येथे जाण्यास काहीच हरकत नाही
त्याने आपली गडावरील ताकद वाढेल आणि ईस्लामी विळख्यातून
मलंग मुक्ती हि साधू
मलंगगडला जान्या येण्या साठी सारख्या बसेस आहेत
कल्याण पासून हाकेच्या अंतरावर आहें पण आमच लक्ष नाही
हिन्दू जागे होतील तीच
मलंग मुक्तीची वाट ही आमची वहिवाट ठरेल तो सुदिन...
न्यायालयीन निवडा काय लागायचा तो
लागेल पण आपण सावध राहील पाहिजे
या साठी वाचा ,,,,,,,,,,,,,,,

Prashant Mandpe ho sunil pant tumhi mhanta ti kalkal tumhala aahe aamhala aahe, pan sarva samanya hindu te samjun ghet nahi, tyala yat rajkaran vatte. karan dharmabaddal anastha, an aapsat jatit vikhurnyachi mhanje dharmapeksha aapaplya jatina mhaatwa denyachi dhadpad. tyat dharmachech paryayane aaple nuksan hote he kunachya lakshatach yet nahi.
ReplyDeletea few seconds ago · UnlikeLike · 1 person