हे सार लिहिताना मला नेमक शीर्षक नाही सुचल म्हणू हि सारी शीर्षक देत आहे
तुम्हीच सुचवा?
क्रिकेट,,,
म्हणजे नेमक काय?
आपल्याशी नेमका याचा काय संबंध?
यात आपली भूमिका नेमकी कोणती?
आणि माझ्या ध्यानात आल ते अस,,,,,,,,,
दोन खेळणारे म्हणजे ,,,,,
ज्यांच्या हाती ससा तो पारधी,,,
बाकीचे फिल्डिंग लावणारे म्हणजे,,,
विरोधक,,,याचं काम त्या तटवलेला बॉलला अडवणे
आपल्याकडे ठेवणे योग्य वेळी त्याचा वापर करणे ,,
अचानक ठरवून पारध्याला अडवणे,
आणि बॉलर,,, ? असा माणूस जो कायम
शास्त्र सज्ज असतो त्याच बॉल हेच शास्त्र असत,,,,
या शस्त्राचा अत्यंत भेदक ,गुगली ,फास्ट असा वेगवेगळ्या प्रकारे
जो वापर करू शकतो,,,,,,,,,,आणि या सार्या प्रकारात,
बॉल म्हणजे माणूस
ज्याला स्वतःच अस मतच नसत
ज्याचा वापर ते दोन खेळणारे त्याला बडवण्यासाठी करतात.
फिल्डिंग वाले आपली पद्धतीने त्याचा वापर करतात ,
कधी मतदाराला( माणसाला) आपल्या कह्यात ठेवून,
तर कधी जाती पातीच भांडण लावून ,
त्यात सामान्य माणसाला भरडवने
तर कधी सत्ताधार्या विरुद्ध भडकावून ,
पण काहीही करून कसही करून चिंधढ्या मात्र बॉलच्याच होतात,
नागवला जातो तो (बॉल )सामान्य माणूसच ,
या कुणीही कसही टोलवा,,,,,,
खराब झाला टाका कचर्याच्या डब्यात,,,
आज सर्व सामान्य माणसाची अवस्था हि अशी त्या मत नसलेल्या बॉल सारखी.
या सर्वावर कडी म्हणजे आज दोन बातम्या होत्या
रायगडला जेव्हा जागे केले जाते,,,,
१-रायगडावर सरकारी शिवजयंती साजरी झाली ,,, आणि
२-रायगड आणि रायगडच्या परिसरात सत्ता बेटिंग वाले जमलेत
का? तर,,
क्रिकेट बेटिंग वर पोलीसांच लक्ष जावू नये म्हणून,,,,
आपला सारा जमानिनामा घेवून अगदी
साग्र संगीत कुणी टीव्ही घेवून,,,
कुणी ल्यापटौप घेवून ,,
बुकींशी संबंध ठेवण्यासठी येथल्या हॉटेलचा आसरा घेतला ,,
आता पर्यंत रायगडावर दारू मटण झोडत होते
आता हि नवी ओळख रायगडाची,,,
अशा तर्ह्रेने उद्या कदाचित रायगडची हि ओळख
रायगढी सट्टा म्हणून ओळखली जाईल,,
बर चला एक निर्लज्ज म्हणून आपण हे सार मान्य हि करू
पण यात म्हणे पाकिस्तान हि क्रिकेट खेळणार आहे ,,,,,,?
सचिन,सट्टा,क्रिकेट ,रायगडआणि पाकिस्तान (scksrp ),,,
मग सार्या मेणबत्ती वाल्यांचा काय?
त्यांनी कशाच्या जोरवर उद्या २६\११ ला मेणबत्या लावाव्यात?
त्यापेक्षा जनतेने ज्या पाकिस्तानी कसबाने ताज उडवलं
त्याच ताज मध्ये या पाकिस्तानी क्रिकेटपटु लोकांना मेजवानी द्यावी,
आणि शिवसेने सारखे नतद्रष्ट पक्ष जर या
पाकिस्तानी संघाला विरोध करत असतील तर त्यांना सरळ फासावर लटकवा,
कारण अस जर केल नाही तर क्रिकेट मुळे काश्मीर,गोध्रा,गुजरात मधील संबंध
जे जुळणार आहेत ते जुळणार नाहीत,,,,,,
पाकिस्तान मार्फत येणारा हवाला मिळणार नाही,,,
म्हणून पकड्यांसाठी भारतीय लोकांनी लाल गालीचा
अंथरावा ,,
शाही मेजवानीचा थाट ठेवावा,,
कारण देशा पेक्षा क्रिकेट महत्वाचे,,,,,,
कसाब सारख्यांनी येथे कितीही हल्ले केले तरी चालतील
लाखो माणसे तडफडून मेली तरी चालतील
पण क्रिकेट जगले पाहिजे,,,,,,
तेव्हा मित्रानो लक्षात ठेवा
निकाल काहीही लागो पण भारत पाकिस्तान सामना हा झालाच पाहिजे .
पाकिस्तानच्या संघा शिवाय क्रिकेट,,,,,,,,,,?
छ्या मला तर हि कल्पना पण सहन होत नाही ,,,
आणि तुम्हाला ?
तुम्हीच सुचवा?
क्रिकेटायन,,,,,,
सचिन चालीसा ,,,,
रायगडाची नवी ओळख ,,,,
रायगडला जेव्हा जागे केले जाते,,,,
राय गढी सट्टा ,,,,,,,,
(राय म्हणजे मत जिथे आपले मत नोंदवून खेळ खेळला जातो तो राय गढी सट्टा),,,,,,,,,सचिन,सट्टा,क्रिकेट ,रायगडआणि पाकिस्तान (scksrp ),,,
कारण देशा पेक्षा क्रिकेट महत्वाचे,,,,,,
पण क्रिकेट जगले पाहिजे,,,,,,
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
खरतर क्रिकेट पासून मी थोडा लांबच होतो आहे आणि राहीन.
पण पूर्वी निदान कधी कधी आपण जिंकताना
त्यातही पाकिस्तानची भंबेरी उडवताना क्रिकेट पाहायला
ऐकायला मजा यायची, आवर्जून टीव्ही पाहावा अस वाटायचं
आणि पाहायचो हि,,,,,
पण का कुणास ठावूक या खेळावर प्रेम अस बसल नाही ,आणि
एकदा सहज टीव्ही लावला दुपारची वेळ होती
क्रिकेट विषयक सिनेमा लागला होता
ईम्रान हाश्मी नामक टुकार अभिनेत्याचा एक खूप चांगला म्हणजे
मला आवडलेला सिनेमा बहुदा जुनून असावा,,,
पहिला आणि जे क्रिकेट बेटिंग सट्टा आणि बराच काही ऐकत होतो
ते प्रत्यक्ष पडद्यावर पाहायला मिळाल आणि
त्या सिनेमाने माझ्या खाडकन मुस्काडात मारली
सट्टा रुपी पैसा कोण लावत ,या पैशाचा उपयोग कोण कसा करत?
त्यात जे काही दाखवलय ते आवर्जून पहाव आणि मग सार्यांनी
क्रिकेट पाहायचा कि नाही ते ठरवावं,,, असो हे सार आठवायचं कारण
गेल्या महिन्यापासून
येथे एक एक प्रकारचा क्रिकेट फिव्हर (ताप) वाढतोय
आणि त्या रोगाच्या मुळाशी आहे सचिन चालीसा ,,,,
झाडून सारे क्रिकेटर आणि ईतर सारे हा वर्ल्ड कप आपण सचिन ला जिंकूनच द्याला हवा
असा सूर लावत आहेत ,,,,,,,,,,
नक्की कळत नाही मला भारतीय संघ वर्ल्ड कप मध्ये
देशासाठी खेळणार आहे कि सचिन साठी,,,,,,,?
मध्ये सुद्धा टुम निघाली होती सचिनला भारत रत्न द्या ?
काही हरामखोर पत्रकार आणि च्यानल वाले हि आडून आडून
हेच सचिन विचारात होते आणि सचिन,,,,,,,,,,?
मस्त पैकी गोड गालात हसत म्हणत होता वा का नाही ?
काय कारकत नाही मला भारत रत्न मिळाला तर,,,,
भारत रत्न नेमक कुणाला देतात?
क्रिकेट खेळन म्हणजे भारत सेवा काय?
अरे काय चाललाय काय?
क्रिकेट खेळन तेहि वैयक्तिक स्वार्थासाठी
लाखो करोडो (मला ईतकेच शब्द माहित आहे)
रुपये कमावण्यासाठी, जाहिरातीत झळकण्यासाठी ,
स्वतःचे वैयक्तिक विक्रम नोंदवण्यासाठी,,,,,,,,,,?
आणि ईतका सार करून वर यांच्या नावावर सट्टा बेटिंग
आहेच चालू यातले काही महाभाग याचा फायदा उठवून बक्कळहि पैसा कमावतात.
म्हणजे पाहणार्याला हातोहात मूर्ख बनविल जात,
सटोडिये ठरवतील तस कुणी तरी आउट होतो,
कुणी रन्स काढतो, कोण आल्या आल्या परत जातो,
आणि आपण,,,,,,,,,,,?

मुर्खा सारखे ते क्रिकेटायन पाहत असतो ,,,,,,,
आणखी एक खरतर आपल्या सर्वांच्या लक्षात यायला हव,,?क्रिकेट,,,
म्हणजे नेमक काय?
आपल्याशी नेमका याचा काय संबंध?
यात आपली भूमिका नेमकी कोणती?
आणि माझ्या ध्यानात आल ते अस,,,,,,,,,
दोन खेळणारे म्हणजे ,,,,,
ज्यांच्या हाती ससा तो पारधी,,,
बाकीचे फिल्डिंग लावणारे म्हणजे,,,
विरोधक,,,याचं काम त्या तटवलेला बॉलला अडवणे
आपल्याकडे ठेवणे योग्य वेळी त्याचा वापर करणे ,,
अचानक ठरवून पारध्याला अडवणे,
आणि बॉलर,,, ? असा माणूस जो कायम
शास्त्र सज्ज असतो त्याच बॉल हेच शास्त्र असत,,,,
या शस्त्राचा अत्यंत भेदक ,गुगली ,फास्ट असा वेगवेगळ्या प्रकारे
जो वापर करू शकतो,,,,,,,,,,आणि या सार्या प्रकारात,
बॉल म्हणजे माणूस
ज्याला स्वतःच अस मतच नसत
ज्याचा वापर ते दोन खेळणारे त्याला बडवण्यासाठी करतात.
फिल्डिंग वाले आपली पद्धतीने त्याचा वापर करतात ,
कधी मतदाराला( माणसाला) आपल्या कह्यात ठेवून,
तर कधी जाती पातीच भांडण लावून ,
त्यात सामान्य माणसाला भरडवने
तर कधी सत्ताधार्या विरुद्ध भडकावून ,
पण काहीही करून कसही करून चिंधढ्या मात्र बॉलच्याच होतात,
नागवला जातो तो (बॉल )सामान्य माणूसच ,
या कुणीही कसही टोलवा,,,,,,
खराब झाला टाका कचर्याच्या डब्यात,,,
आज सर्व सामान्य माणसाची अवस्था हि अशी त्या मत नसलेल्या बॉल सारखी.
या सर्वावर कडी म्हणजे आज दोन बातम्या होत्या
रायगडला जेव्हा जागे केले जाते,,,,
१-रायगडावर सरकारी शिवजयंती साजरी झाली ,,, आणि
२-रायगड आणि रायगडच्या परिसरात सत्ता बेटिंग वाले जमलेत
का? तर,,
क्रिकेट बेटिंग वर पोलीसांच लक्ष जावू नये म्हणून,,,,
आपला सारा जमानिनामा घेवून अगदी
साग्र संगीत कुणी टीव्ही घेवून,,,
कुणी ल्यापटौप घेवून ,,
बुकींशी संबंध ठेवण्यासठी येथल्या हॉटेलचा आसरा घेतला ,,
आता पर्यंत रायगडावर दारू मटण झोडत होते
आता हि नवी ओळख रायगडाची,,,
अशा तर्ह्रेने उद्या कदाचित रायगडची हि ओळख
रायगढी सट्टा म्हणून ओळखली जाईल,,
बर चला एक निर्लज्ज म्हणून आपण हे सार मान्य हि करू
पण यात म्हणे पाकिस्तान हि क्रिकेट खेळणार आहे ,,,,,,?
सचिन,सट्टा,क्रिकेट ,रायगडआणि पाकिस्तान (scksrp ),,,
मग सार्या मेणबत्ती वाल्यांचा काय?
त्यांनी कशाच्या जोरवर उद्या २६\११ ला मेणबत्या लावाव्यात?
त्यापेक्षा जनतेने ज्या पाकिस्तानी कसबाने ताज उडवलं
त्याच ताज मध्ये या पाकिस्तानी क्रिकेटपटु लोकांना मेजवानी द्यावी,
आणि शिवसेने सारखे नतद्रष्ट पक्ष जर या
पाकिस्तानी संघाला विरोध करत असतील तर त्यांना सरळ फासावर लटकवा,
कारण अस जर केल नाही तर क्रिकेट मुळे काश्मीर,गोध्रा,गुजरात मधील संबंध
जे जुळणार आहेत ते जुळणार नाहीत,,,,,,
पाकिस्तान मार्फत येणारा हवाला मिळणार नाही,,,
म्हणून पकड्यांसाठी भारतीय लोकांनी लाल गालीचा
अंथरावा ,,
शाही मेजवानीचा थाट ठेवावा,,
कारण देशा पेक्षा क्रिकेट महत्वाचे,,,,,,
कसाब सारख्यांनी येथे कितीही हल्ले केले तरी चालतील
लाखो माणसे तडफडून मेली तरी चालतील
पण क्रिकेट जगले पाहिजे,,,,,,
तेव्हा मित्रानो लक्षात ठेवा
निकाल काहीही लागो पण भारत पाकिस्तान सामना हा झालाच पाहिजे .
पाकिस्तानच्या संघा शिवाय क्रिकेट,,,,,,,,,,?
छ्या मला तर हि कल्पना पण सहन होत नाही ,,,
आणि तुम्हाला ?
प्रिय सुनिल, फार छान लिहीलं आहेस. नेहमीच्याच पोटतिडकेनं. क्रिकेट आता खुप अति झाल आहे. त्या मुळे होतयं काय की दररोजचे घोटाळे व पहिल्या पानावर त्या घोटाळ्यात सामिल झालेल्या राजकारण्यांचा दिसणार खरं रुप लोकांच्या स्मरणातुन पार निघुन गेले आहेत. आजच्या काळात धर्म नाही तर क्रिकेट हेच अफुची गोळी झाल आहे ..... कळत नकळत.
ReplyDeleteकोणी नाही तर माझ्या सारखी चार माणसं तुझ्या बरोबर आहेत. सलाम तुझ्या लिहीण्याला.
देवेंद्र मना पासून धन्यवाद
ReplyDeleteचार चे चाळीस आणि चाळीस चे असेच लाखो करोडो होवो हीच ईच्छा
आणि हि भ्रष्ट व्यवस्था उलथवून टाको