Monday, July 4, 2011

"बीएसऐनएल" साठी काही संभाव्य प्लान्स

"बीएसऐनएल"  आता ओबीसी टु ओबीसी फ्री बातमी वाचली आणि वाटल
आपणही "बीएसऐनएल" काही संभाव्य प्लान्स सुचवावेत तर ते असे असतील
-हिंदुस्तान टु पाकिस्तान फ्री
- दाऊद टु इंडिया फ्री
- मुसलमान टु मुसलमान फ्री
- गुजराती टु गुजराती फ्री
- शीख  टु शीख फ्री
-शीख टु खलीस्थानी फ्री

-तमिळ टु तमिळ टायगर्स फ्री

- बीसी टु बीसी फ्री
- बी ग्रेड टु बी ग्रेड फ्री
- अजित टु बी ग्रेड फ्री
- अजित टु बारामती व्हाया सुप्रिया फ्री
- बारा मती टु सोनिया फ्री
- मायावती टु महाराष्ट्र फ्री

- भैया टु भैया फ्री
-बिहारी टु बिहारी फ्री
-महाराष्ट्र टु युपी फ्री
-महाराष्ट्र टु बिहार फ्री
- महाराष्ट्र टु बांगलादेश देश फ्री
-फक्त पंत्रधान यांना कुणीही  कृपया फोन करू नये तो जरी
"बीएसऐनएल" च्या कृपेने फोन फ्री असला तरी ,,,,,,
मनमोहन मौनी बाबा काहीही बोलत नसल्या मुले
कॉल फुकट जाण्याची शक्यता आहे तेव्हा क्षमस्व ..

आणि हो भारत सरकारला विनंती आहे याच धर्तीवर आता
निदान आता जातीनिहाय सुलभ सुद्धा,,,? हे दाखवून आणखी
महाराष्ट्र पताका वर फडकवायचा प्रयत्न करू नका
झाली तितकी शोभा पुरे.



 

5 comments:

  1. Hi Sunil,
    Nitin Bade commented on your note ""बीएसऐनएल" काही संभाव्य प्लान्स".
    Nitin wrote: "whatn idea sirji ......."

    ReplyDelete
  2. Hi Sunil,
    Vikram Edke commented on your note ""बीएसऐनएल" काही संभाव्य प्लान्स".
    Vikram wrote: "जातीयवाद वाढविण्याचे धंदे आता सरकारी पातळीवरूनच सुरु झालेत म्हणायचे! सरकार एकीकडे म्हणतेय कि जातीवाद हटवा आणि दुसरीकडे असल्या घाणेरड्या योजना आणून जातीयतेला खत-पाणी घालतेय."

    ReplyDelete
  3. Hi Sunil,
    Amit Jadhav commented on your note ""बीएसऐनएल" काही संभाव्य प्लान्स".
    Amit wrote: "क्या बात है, जबरदस्त हा हा हा हा हा हा......... "

    See the comment thread


    Reply to this email to comment on this note.
    Thanks,
    The Facebook Team

    ReplyDelete
  4. आणि हो भारत सरकारला विनंती आहे याच धर्तीवर आता
    निदान आता जातीनिहाय सुलभ सुद्धा,,,?

    ReplyDelete
  5. आणि हो भारत सरकारला विनंती आहे याच धर्तीवर आता
    निदान आता जातीनिहाय सुलभ सुद्धा,,,?

    ReplyDelete