||श्री नथुरामाय नमः||
अर्थात गरज जांबूवंताची ,,,,
"होते है धमाके फुटते है बम
सोती है सरकार मारते है हम ",,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
काल काही कामा निमित्त गिरगाव ऑपेरा हाउस येथे गेलो होतो,,
आणि सहजच १३ जुलै च्या बॉंब स्पोटाच्या जखमा न्याहाळायचा
प्रयत्न करत होतो कारण आम्ही त्याच दिवशी पन्हाळ्याला निघालो होतो...
आज एकंदरीतचा सार जनजीवन सुरळीत वाटतात होत
मुंबई नावाच स्पिरीट पिलेली माणस सारी,,,,,,
काहीही झालेलं नाही अशा तर्हेने आपापली काम करत होती,,,,,
थोडा पुढे आलो आणि
सेन्ट्रल प्लाझाच्या जवळच ईराणी हॉटेल दिसलं
"वॉईस ऑफ इंडिया",,,,,,,,,,,
आणि असंख्य प्रश्न मनात घोंगावू लागले,,
वॉईस ऑफ इंडिया,,,,,,,? हाच आहे इंडियाचा आवाज,,?
चिदंबरम म्हणतात तो आवाज,,
"आज ३१ महिन्या नंतर बॉंब स्पोट झाले",,,
हुसेन दलवाई म्हणाले ,,,
"दहशत वाद्यांना धर्म जात नसते"
राहुल गांधी उद्याचे भावी,,,,,,,,,,,,,,,?
प्रत्येक हाल रोखणे शक्य नाही"
दिग्विजय,,,,( सिंह म्हणायला लाज वाटते )
"पाकिस्तानात दर आठवड्याला स्पोट होतात त्या पेक्षा आपला देश बरा"
असे एकसो एक मंत्री आम्ही निवडून देतो ज्यांची अक्कल विकायला काढली तर
भंगारवाला हि त्याला हात लावणार नाही आणि हे आमचे नेते ,,,,,?
हे आमचा आवाज संसदेत काढणार,,?
ह्या सार्या निर्लज्ज आवाजाची आता खरच लाज वाटू लागली आहे.
बेफिकीर जनतेची आणि या सार्याच निर्लज्ज समर्थन करणाऱ्यांचीहि
लाज वाटू लागली आहे.
किडा मुंगी सारखे लोकांचे जीव जात आहेत
त्याबाबत उपाय योजना तर सोडा परंतु अगदी निर्लज्जपणे
लोकांच्या जखमेवर मीठ हे हरामखोर मंत्री मंडळ करत आहे .
वर्ल्ड ट्रेड सेंटर उडवल्या नंतर अमेरिकेत गेल्या १० वर्षात पुन्हा अतिरेक्यांची
बॉंब स्पोट करायची हिम्मत नाही झाली.
या साठी अमेरिकेने खर तर गाव जेवण घातल पाहिजे
लादेनला पाताळातून खणून काढला त्यासाठी कुणाच्या मदतीची अपेक्षा
नाही ठेवली ,आणि आपण दहशत वादाचा निपटारा करण्यासाठी अजूनही
अमेरिकेच्या मदतीची वाट पाहत आहोत,,,,
आणि हाच नेमका कचखाऊ पणा आपल्याला भारी पडत आहे,,,,,,,,
जेव्हा जेव्हा भारत पाकिस्तान यांच्या वाटा कमी आणि घाटा जास्त असा
प्रकार चालू असतो तेव्हा तेव्हा नेमका येथे बॉंब स्पोट झाले आहेत
तेही हव्या त्या ठिकाणी हव्या त्या वेळी,,,,,,,,,,
आणि ते हि मुंबईत च का?
राजधानी वैगेरे ठीक आहे परंतु येथे येन जाण अत्यंत सोप अस आहे.
पाकिस्तानी मुसलमान अगदी सहज येथल्या मुसलमानात मिसळतो,,,
सागरी किनारे अगदी मुंबईतले आजही सहज शक्य असे आहेत,,,
माहिमचा किल्ला हवंतर पाहून यावा ,,,,,,आणि मग जमल तर
मुंबईतले ईतर किल्ल्ये हि पाहावे आंधळाहि सांगेल मग
मुसलमान कसा येथे राजरोस पणे येवू शकेल कुठे राहू शकेल,,,,,,
मंत्रालयाच्या काचेच्या बंद केबिन मध्ये बसून स्वार्थाचे राजकारण
करणारे मंत्री आणि फक्त घर आणि नोकरी आणि आपला धंदा
एव्हड्या विश्वात जगणारे मी आणि माझ ईतकच पाहणारे
सामान्य नागरिक असल्यावर आणखी काय होणार?
यथा राजा तथा प्रजा.....
मेणबत्या पेटवण , मानवी साखळी, मीस्सकॉल , धरण ,निषेध,
पत्रकबाजी हीच आमची सीमा रेषा हे म्हणजे ,
उंटावरून शेळ्या हाकण्याचे प्रकार झाले
हा असा भेकड आणि भेदरलेला आवाज भारताचा आवाज कधीच नव्हता,,,,,,
येथे आवाज घुमत होता,, "वॉईस ऑफ इंडिया",,,,,,,,,,,
क्रांतिची ठिणगी पेटविणार्या अमर हुतात्मा मंगल पांडेंचा ,,,
स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच"
अस सिंहघोष करणाऱ्या लोकमान्य टिळकांचा ,,,,,,,
१२०० इंग्रजांच्या नरमुंडमालांनी भारतमातेची ओटी भरणाऱ्या
राष्ट्र्लाक्ष्मी महाराणी लक्ष्मीबाईचा,,,,,,,,
रणभूमीवर सर्वन समक्ष दुरात्मा दुर्योधनाची मांडी आणि छाती फोडून
द्रोपदीची वेणी घालणाऱ्या महत्मा भीमसेनचा ,,,,,,
स्वातंत्र्य प्राप्तीसाठी घरादारावर तुळशीपत्र ठेवणाऱ्या चाफेकर बंधूंचा ,,,अंदमानातील काळ कोठडीत हातातून रक्त येई पर्यंत कोल्हू फिरवणाऱ्या सावरकरांचा,,,
तुकारामांचा ,ज्ञानेश्वरांचा हिंदुपदपातशाही
निर्माणाचा संकल्प करणाऱ्या छत्रपति शिवाजी महाराजांचा
सह्याद्रीच्या पर्वत शृंखलेत तपस्या करणार्या राष्ट्रगुरू समर्थ रामदास स्वामींचा ,,,,
काँग्रेसवाले हल्ली राष्ट्रीय स्थिरता व अखंडत्वाचा गोष्टी करतात.
कुठे आहे अखंडता ?
आई भवानी आता एकच मागण हिंदुस्थाचा हा
वॉईस ऑफ इंडिया ,,,,परत मिळवून दे
हे कळू देत आमची अवस्था त्या वीर हनुमंत सारखी झाली आहे
ज्याला स्वतःच्या ताकदीची कल्पना नाही
त्यासाठी एका जांबूवांताची गरज आहे.

voice of india हवा voice off india नको
आम्ही जगाला शून्य दिलंय आम्हीच नसू तर त्यांची किमत शून्य हे कळू देत आमची अवस्था त्या वीर हनुमंत सारखी झाली आहे
ज्याला स्वतःच्या ताकदीची कल्पना नाही
त्यासाठी एका जांबूवांताची गरज आहे.
New window
ReplyDeletePrint all
Expand all
Collapse all
वॉईस ऑफ इंडिया,,,,,,,?
X
Inbox
X
Trash
X
[Offline] sunil bhumkar
plz chek the link below काल काही कामा निमित्त गिरगाव ऑपेरा हाउस येथे गेलो होत...
Jul 26 (5 days ago)
ReplyReply
More|
ranelax@hathway.com to me
show details Jul 26 (4 days ago)
mr sunil sir
I read your message reguraly. I like it very much.
Today when I saw your VISHALGAD tour photos, then i
flax back to our visit to SAMAJIK KUMBH at JABALPUR.
Sir you are requested to send the photographs of
SAMAJIK KUMBHMELA.
Thanks for mailing
Regards
LAXMAN BHASKAR RANE
ting sunil bhumkar :
- Show quoted text -
plz chek the link below
काल काही कामा निमित्त गिरगाव ऑपेरा हाउस येथे गेलो होतो,,
आणि सहजच १३ जुलै च्या बॉंब स्पोटाच्या जखमा न्याहाळायचा
प्रयत्न करत होतो कारण आम्ही त्याच दिवशी पन्हाळ्याला निघालो होतो...
आज एकंदरीतचा सार जनजीवन सुरळीत वाटतात होत
*मुंबई नावाच स्पिरीट पिलेली माणस सारी,,,,,, *
काहीही झालेलं नाही अशा तर्हेने आपापली काम करत होती,,,,,
थोडा पुढे आलो आणि
सेन्ट्रल प्लाझाच्या जवळच ईराणी हॉटेल दिसलं
"वॉईस ऑफ इंडिया",,,,,,,,,,,
आणि असंख्य प्रश्न मनात घोंगावू लागले,,
*वॉईस ऑफ इंडिया,,,,,,,? हाच आहे इंडियाचा आवाज,,?*
http://raamprahar.blogspot.com/2011/07/blog-post_25.html
--
अंधाराला घाबरण सोप्प असत अन दिवा लावण अवघड असत..... पण कुणी तर अवघड काम कारण
जरुरीहि असत........समाजात ज्या काही चुका होतात घडतात त्या सज्जनांच्या
निष्क्रीयतेमुळे दुर्जानांमुळे नाही तुम्हाला काय वाटत? आणि मला त्या निष्क्रिय
सज्जनांच्या पंक्तीत बसायचे नाही समर्थाची स्तभधता आणि संयम हा सद्गुण आहे .
त्याल नेहमीच प्रतीजबाब मिळतो .पण,,, नामर्दांचा संयम हा चेष्टेचा विषय असतो .
हिंदुस्थानची अप्रतिष्ठा याच नामर्द पानातून झाली आहे.
Reply
Forward
Warning!82 deleted messages in this conversation. View messages or delete forever.