प्रती,
मुंबई महानगरपालिका आरोग्य केंद्र
गेल्या महिन्या भरापूर्वी नागपूरच्या महानगरपालिकेने
१५० टन रासायनिक प्रक्रिया करून विक्री साठी पाठवलेले १५ ट्रक
१५० टन केळी जे.सी.बी.च्या सहाय्याने खड्डा खणून त्यात गाडून टाकली ,
आज संपूर्ण महाराष्ट्रात आणि विशेषतः मुंबई महानगर पालिकेच्या
हद्दीत हजारो हातगाड्या अशी रासायनिक प्रक्रिया केलेली,
जनतेच्या आरोग्याला घातक केळी राजरोस पाने विकली जात आहेत,
हि रासायनिक केळी जीवितास हानी पोहचवणारी ,
क्यान्सर सारख्या असाध्य दुर्धर आजारांना निमंत्रण देणारी आहेत,
ती कच्चेपनीच रसायनात डूबवून फक्त दोन दिवस मोठ्या कोल्ड स्टोरेज मध्ये ठेवली कि पिवळी धम्मक होतात.
पण गोड लागत नाहीत आणि विक्रेता ती डायबेटीज केळी म्हणून सर्रास
ग्राहकाला विकतो.
तेव्हा आरोग्य केंद्राला आणि महानगर पालिकेला
अशी नम्र विनंती आहे,
ह्या केळीच्या गाड्या त्यांच्या मालासकट जपत कराव्यात
ह्या केळ्यांची गोडावून mahamad आली रोडवर जे.जे.हॉस्पिटलच्या समोर आहेत
आणि हे सर प्रकरण संबंधित अधिकार्यांना हि माहित आहे
तेव्हा कृपया कारवाई करावी बघा काय चमत्कार घडतो ते
सुनील भूमकर

sagar bhunje to me
ReplyDeleteshow details 10:58 AM (22 hours ago)
nice info
- Show quoted text -
he bhaiy hech dhande kartat.
ReplyDelete