Thursday, September 1, 2016

स्थितप्रज्ञ आणि तारतम्य

                         ||श्री नथुरामाय नमः||
स्थितप्रज्ञ आणि तारतम्य

हिंदू आणि पाणी हे दोन्ही समानार्थी शब्द आहेत
अर्थात,, स्थितप्रज्ञ हा दोघांसाठी
एकच शब्द योग्य आहे

पाणी त्याच काम आहे तहान भागवन,,
माऊलींची एक सुंदर ओवी आहे
गायीची तृषा हरू, व्याघ्रा विषय होऊनी मारू| हे नेणेची गा करू तोय जैसे
अर्थ-पाणी तहानलेल्याची तहान भागवतो मग ते पाणी गाय पिते आहे की नरभक्षक क्रूर वाघ पीत आहे आणि गाय हि समजाला उपयुक्त आहे ती गरीब आहे तहान भागवताना तो हा विचार करत नाही त्या पाण्याचं काम एकच
तहान भागवन,,
अगदी तोच पाण्याचा गुणधर्म हिंदूत
पुरेपूर उतरला आहे
आणि तरीही तो शिवरायांची कीर्ती
गातो आमचे शिवराय असे आणि तसे
पण प्रत्यक्ष शिवराय शत्रूशी कसे वागले ??आम्ही नेमके तेच विसरतो
अगदी अफजलखान,,
त्याला देखील दगाबाजी करून तो जसा गळे चिरत होता
महाराजांनी अगदी तसंच त्याचा कोथळा बाहेर काढला,,
फक्त त्यांच्याकडे जे तारतम्य होत जे
आम्ही कधी उच्चारत नाही
अफझल खानाचा कोथळा काढणारे हात मीर्झा राजा जयसिंगा पुढे जोडले गेले होते
अगदी वडीला सामान समजून महाराजानी त्यांच्या पायावर डोकं हि ठेवलं होतं
बर शिवराय ज्यांना आदर्श मानत होते
ते भगवान श्रीकृष्ण यांनी तर लहानपणी मावशी बनून आलेल्या पुतनेला ओळखल आणि अस स्तनपान केली की काळी निळी होऊन मेली
तेव्हा सांगणं एकच
स्थितप्रज्ञ आणि पाणी यांचे गुणधर्म जरी हिंदूंना लागू होत असले तरी
श्री गुरुजींच्या आशीर्वादाने आज
खूप सारे शिवभक्त शिवपथावर चालत आहेत
पाण्याचे गोडवे गाऊन त्यांचं डोकं आणखी भरकटवू नका
आणि दुष्टांशी दुष्टतेने वागायचं नसेल
तर आज पासून महात्मा गांधींना कमी लेखायच सोडून द्या
मुस्लिम लांगूनचालना ला साथ द्या
काश्मीर,, 370 आणायच्या गोष्टी करू नका
समान नागरी कायद्याचं बिगुल वाजवू नका
काँग्रेसला शिव्या देऊ नका
बस्स जय हो जय हो करत
इस्लाम शांतीचा धर्म आहे असं गुणगान गात रहा
भूमकर
सुनील प्रभाकर भूमकर
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान मुम्बई
धारकरी













No comments:

Post a Comment