Thursday, September 1, 2016

महाकाव्य केवळ एका वाक्यात रचलं आणि ते वाक्य होत,, स्वराज्य

स्वराज्य म्हणजे स्वतःचे राज्य हे
विशेषतः मराठी माणसाला शिकवायला नको हे
शिवरयां नन्तर जाणणारे एकमेव नेते म्हणजे
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक
एखाद्या दृष्ट्या ऋषीने उच्चरावे तसे
व्यास वाल्मिकीं पेक्षा हि मोठं महाकाव्य केवळ एका वाक्यात रचलं
आणि ते वाक्य होत,,
स्वराज्य
स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळणारच
याच वाक्याने पुढे भारतीय स्वातंत्र्य लढ्याची सुरवात झाली,,
आणि या नरसिंहाने पुढे अनेक नारसिंहांना जन्म दिला
या स्वराज्य प्राप्ती झाली,,
पण इतकं सार सोप्प नव्हतं तना मनाच्या आणि धनाच्या देखील अनेक समिधा त्या स्वातंत्र्य देवतेला अर्पण कराव्या लागल्या
दे दि हमे आझादी बिना खडग बिना ढाल म्हणायला काय जात??
स्वातंत्र्य दिल म्हणायला इंग्रज काय ह्यांचा * नवरा होता का??
काय तर म्हणे गांधींनी सत्याग्रह नावाचं शस्त्र दिल??
सत्याग्रह म्हणजे सत्याचा आग्रह धरणे आणि त्यासाठी अस धरणे आंदोलन करून स्वातंत्र्य मिळतं नसत त्यासाठी स्वातंत्र्य देवतेला आपल्या किंवा शत्रूच्या त्यातही शत्रूच्याच रक्ताचा अभिषेक घालावा लागतो
जो चाफेकरांनी,भगत सिंगांनी, वासुदेव बाळवंत फडके, सुखदेव, राजगुरू, सावरकर, चंदशेखर आझाद
या सारख्या अनेक ज्ञात अज्ञात
महाबाहोंनी घातला छत्रपतींच्या पावलावर पाऊल टाकत शत्रूरक्त
स्वातंत्र्य देवतेला अर्पण केलं आहे
आणि आम्ही,,
नतद्रष्ट या साऱ्या महाभागांचा आदर्श ठेवायच्या ऐवजी तुम्ही एका गालावर मारलं तर मी दुसरा गाल पुढे करेन म्हणणाऱ्यांचा??
आमचा गाल आमची जमीन हि काय तुमची वयक्तिक प्रॉपर्टी आहे??
तुम्ही आमच्या स्वातंत्र्यवर गदा आणली आहे आणि तुम्ही ते बळकावलत आता आम्ही ते हिसकावून घेणार अस ठणकावणारा एकच नरसिंव्ह,,
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक
मात्र दुर्दैव हे कि लोकमान्यांचा वारसा सांगणारे आम्ही नेमक्या वेळी
मवाळ होतो आणि धरण मोर्चे आंदोलन याचा आसरा घेतो आम्ही हे विसरतो कि
धरण मोर्चे आंदोलन निषेधाच्या पत्रावळ्या उपोषण यांना घाबरणारे इंग्रज 1947 सालीच देश सोडून चालते झाले
कदाचित ते थोडे का होईना सुशिक्षित असतील,,,,,
पण आजच्या राजकारण्या विरोधात
आता पुन्हा आणि त्यांनी पोसलेल्या
पिलावळी विरोधात आता पुन्हा हाती
शस्त्र घेऊनच उतरावं लागेल
आपापल्या वेगवेगळ्या संघटना म्हणजे
ट्रॅव्हल कंपन्या नव्हेत आता संघटन बस झालं आता बाकीच्यांना संघटित करायचं असेल तर आता तुम्ही काय करू शकता ते करून दाखवावं लागेल तरुण शिक्षित मुलं इसिस कडे का आकृष्ट होतात ते हि शोधावं लागेल आणि मग आपलीच मुलं आपल्या कार्यात का येत नाहीत तेही कळेल

फक्त फेसबुक व्हाट्स अप वर बेडक्या फुगवून नाक फेंदारून
हाती काही एक लागणार नाही हे
गुगलेश्वरी शरणाधिन लोकांनी पक्के ध्यानात ठेवावे

एक खूप जुना मेसेज आहे
डॉ ला सांगावं लागत मी डॉ आहे
अगदी तसेच इतर लोकांना देखील
सांगावं लागत कि मी अमुक तमुक आहे पण पहिलवान कधी सांगत नाही मी पहिलवान आहे
मग आम्हाला का सांगावं लागत कि आम्ही शिवपुत्र आहोत ?? आम्ही हिंदू हिंदवासी आहोत
कारण ते शिवपुत्र असंण आम्हीच नाकारलं आहे ते हिंदवासी असंण आम्हीच नाकारलं आहे
आणि वांझोटा देखावा मात्र दाखवत असतो
आपला
भूमकर
सुनील प्रभाकर भूमकर
कडवट शिवसैनिक
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान मुंबई

No comments:

Post a Comment