Friday, September 2, 2016

नैतिकता ,हिंदू आणि विलास शिंदे

||श्री नथुरामाय नमः ||

हिंदूंचा घात खोट्या नैतिकतेच्या भ्रामक परी कल्पनांनी केलेला आहे
( खरतर हा आत्मघात म्हंटला पाहिजे) 
काल परवा आधी बांदर्यातून नन्तर कश्मीर मधून दोन प्रेत यात्रा निघाल्या
हो यात्राचं होत्या,,
आम्ही लगेच त्यावर टीका केली,,
ती नेहमीच करतो म्हणा,
पण काल
श्री विलास शिंदे यांच्या समर्थनार्थ
किती लोक रस्त्यावर उतरले??
विलास शिंदे हे फक्त  वरळीला राहत होते म्हणजे
फक्त ते वरळीचे पोलीस होते का?
निदान मुंबईचे पोलीस होते हे मान्य आहे की नाही?
मग का नाही सारी मुंबई एकवटली
बंद व्हायला??
मुस्लिमांना दूषण देण्यापेक्षा एक होण्याचा हा गुण आम्ही कधी घेणार?
नैतिकतेच्या नावाखाली मुसलमान
असे नीच वागतात म्हणून आपणही
तसेच वागायचं नाहि हे फेसबुकवर बसून सल्ले द्यायला कुणाच्या बापाचं काय जात??
आम्ही हे सल्ले देणार मात्र मग प्रतिकार कसा करायचा ते मात्र नाही सांगणार😂😂
तिथे मात्र आंम्हला शिवराय आठवत नाहीत ज्या हातानी दुसऱ्याची लेक ओढली त्या रंझ्याच्या पाटलाचे हात आणि पाय कलम केले शिवरायांनी,,
हे मात्र हमखास विसरतो आम्ही??
नैतिकता किती कशी कुणाबरोबर
पाळायची हे आंम्हला कधी कळणार??
बांबू के बदले बांबू आता नाही जमणार हे न कळण्या इतके बुद्दु समजता का इतरांना??
तुमच्या पेक्षा हि साधुसंत यांनी जी समाजाला शिकवण दिली
ठकासी असावे ठक उद्धटासी असावे उद्धट याचा अर्थ कुण्णी तरी सांगेल काय??
पार्था शत्रूच चाक अडकलय आताच बाण चालवयाचा कुण्णी तरी अर्थ सांगेल काय??
कि हा सारा कपोलकल्पित डाव आहे??
कि हि सारी पुराणातली वांगी आहेत??
शत्रूशी शत्रू सारखं वागा हे सांगणारे
मूर्खशिरोमणी होते काय??
का विलास शिंदेंच्या साठी मुंबई बंद झाली??
राज साहेबांचे मानावे तितके आभार
या बाबतीत कमीच
त्यांनी जर सांगितलंच नसत तर
कोण विलास  शिंदे?? असाही प्रश्न पडला असता
मुख्यमंत्री कदाचित काय? स्वप्नात तरी त्यांच्या कुटुंबियांना भेटायला गेले असते??25 लाखाची मदत जाहीर केली असती??
असे किती तरी मरतात अस म्हणत
खुर्ची उबवत बोलले असते वास्तविक
गृहखाते त्यांच्या हाती पण
25 लाखांनी कुटुंबीय पोसले जाणार आहेत कास??
25 लाखाचा घरातलं टॉयलेट असतात मंत्र्यांच्या??
मग ड्युटीवर ड्युटी बजावत असताना दिवसाचे 12 तास उभे राहणे ज्याचं काम ऊन वारा पाऊस
धूळ प्रदूषण यांच्याशी सामना करायचा आणि मेल्यावर मिळणार किती 25 लाख?? आणि हे सारे एकदा उभे राहणार एकदा जिंकून येणार आणि आयुष्यभर मरेपर्यंत पेन्शन आणि सरकारी फायदे घेत जगणार??
बर इकडे श्री विलास शिंदे यांची चिता जळत नाही तोच दुसऱ्या घटनेत
परत ट्रॅफिक पोलीस
देविदास निंबाळकर यांच्या अंगावर गाडी घातली आता त्यांच्यावर उपचार सुरु आहेत
आणि उद्या आरोपींना मुसलमान आरोपींना जामीन मिळणार सुटणार
आम्ही मात्र कंठशोष करत राहणार
एथे राहुल वेमुला साठी सारे भीम सैनिक उतरतात एका पठाण साठी ऑगस्ट क्रांती घडते अगदी पोलीस बायकांच्या निर्याला हात घातला जातो अमर जवान स्मारक तुडवला जात आणि आम्ही हे असे आनि ते असे बास्स,,,
आणि नेमकं उलट चित्र असत तर??
ती पोलिसचौकी पोलीस स्टेशन शिल्लक तरी राहील असत का आधो त्याची बदली तोडफोड हे ठरलेलंच.

इतकं करूनही पोलीसांना मिळतं काय? तर अवहेलना... राजकारणी झोडपतात, समाज तिरस्कार करतो आणि गावगुंड येता जाता टपल्या मारतात, कधी कधी जीव घेतात विलास शिंदेंसारखा... आठवतंय ना, राम कदमांनी विधानसभेतच पोलीसांना मारहाण केली होती... आमदार क्षितिज ठाकूरनं सी लिंकवर अडवणाऱ्या पोलीसाला विधानसभेत बोलावून मारलं होतं. ठाण्यामध्ये शिवसेनेच्या एका पदाधिकाऱ्याने महिला पोलीसाला मारहाण केली होती. तर भिवंडीमध्ये तर दोन पोलीसांना काही वर्षांपूर्वी जिवंत जाळलं होतं. पोलीसांना कस्पटासमान वागवणाऱ्या या सगळ्या प्रकरणांचं काय झालं हे माहित असणं सोडा, किती जणांच्या लक्षात हे प्रकार राहिलेत हा देखील संशोधनाचा विषय आहे.
स्कॉटलंड यार्डशी म्हणे मुंबई पोलीसांची तुलना व्हायची... त्यावेळी कदाचित पोलीस राजकारण्यांच्या हातचं बाहुलं बनलं नसावं. पण, आज तशी स्थिती नाहीये. समाजकंटकांवर कारवाया करण्यासाठी जे जबरदस्त बॅकिंग लागतं, ते ना आधीच्या सरकारांनी दिलं ना फडणवीस सरकार देतंय. परिणामी महाराष्ट्र पोलीसांची अवस्था सर्कशीतल्या वाघासारखी झाली आहे. ज्याच्या डरकाळीनं ज्यांची चड्डी ओली व्हावी, ते आज पिंजऱ्याबाहेरून दगडं मारतायत, ज्यामध्ये शिंदेंसारखा एखादा वाघ मरतो, ज्याचं कुणालाच सोयरसूतक नाहीये. इथं तर हा पोरगा अल्पवयीन असल्याचं सांगितलं जातंय, म्हणजे जास्तीत जास्त तीन वर्षांचा बालसुधारगृह... बास्स हीच किंमत पोलीस कॉन्स्टेबलच्या जीवाची..
भूमकर
सुनील प्रभाकर भूमकर
एक हिंदू मुंबईकर

No comments:

Post a Comment