उत्सवी हैसियत
गेले दोन तीन दिवस एका सिरीयलची जाहिरात पाहत आहे
काहे दिया परदेस ,,, अर्थात हि भुक्कड सिरीयल मी पाहतच नाही
पण जी जाहिरात लागते त्यातून जो संदेश जातो ,,,,
"काही मुल गणपतीचि वर्गणी मागण्यासाठी बिल्डींग मध्ये फिरत असतात
आणि ते हिरोच्या घरी पोहचतात ,
तेव्हा त्याचे आई वडील १००० रु चि नोट त्यांच्या हाती देतात
,,
ये सब गणपती बापा के लिये हा सब के सब ,,, अस बोलतात
हिरोइंचे वडील म्हणतात अरे नाही इस्की क्या जरुरत है?
बस ५१ रु काफी है,,,
त्यावर त्या हिरोची आई म्हणते
"हैसियत है हमारी एसिलीये दे राहे है",,,
मित्रांनो ,,
नेमक हेच होत आणि बदनाम होतो ,,
उत्सव ,मंडळ, कार्यकर्ते , आणि देव सुद्धा?
असले हैसियत वाले सगळीकडे असतात आणि त्यांचा
फायदा मग अर्थातच मंडळ आणि कार्यकर्ते घेतात
नको इतकी वर्गणी जमा झाल्यवर नक्की काय होणार ?
हि हैसियत दाखवायला जसा सामान्य माणूस पुढे येतो
तसाच बिल्डर राजकारणी हि येतो
आणि मग उत्सव राहतो बाजूला आणि त्याचा इव्हेंट होतो
माझ्या उत्सव पेक्षा तुझा उत्सव कसा लहान दिसेल हे पाहिलं जात
हे सगळ दाखवतांना आपण सण खुजा होतो हे कुणीच पाहत नाही
हा सारा प्रकार म्हणजे
माकडाच्या हाती कोलीत दिल्या सारखा आहे यातूनच मग
अति शहाणी न्यायलयात जातात आणि त्या सणावर निर्बंध आणू पाहतात
विचका होतो सणाचा
तेव्हा सर्व मंडळांना विनंती आहे कि बडेजाव करतांना तो जरूर करा
उत्सव हा आनंदात आणि धुमधडाक्यात साजरा करतांना
जमलेला पैसा हा कुणा हैसियतवाल्या कडून तर
घेतला नाही ना इतकी काळजी जरूर घ्या
न्यायाल्याचीच काय कुणाचीहि हिम्मत होणार नाही
उत्सवावर टीका करायची
आज थोड अवघड वाटेल पण कठीण नक्कीच नाही
आपला
भूमकर
सुनील प्रभाकर भूमकर

No comments:
Post a Comment