||श्री नथुरामाय नमः ||
आज सारे nsg च्या नावाने बोट मोडत आहेत बरोबरच आहे
त्या योगे चिनी मालावरच नव्हे तर सर्वच परदेशी
वस्तूंवर बहिष्कार घातला पाहिजे पण,,
मुद्दा हा कि
जागतिक काय किंवा अगदी गल्लीतील राजकारण देखील तत्वां पेक्षा आपसातल्या हितसंबंधांवर आणि समोरचा ते टिकवायला किती सक्षम आहे यावर चालते,,,,,,
आणि मग प्रश्न येतो
समर्थ म्हणतात ते कितपत खर आहे?????
केल्याने देशाटन पंडित मैत्री सभेत संचार शास्त्र ग्रन्थ विलोकन मनुजा चातुर्य येत असे फार,,,
मग दोन वर्षे देशाटन करून मोदींनी नेमकं काय कमावलं?????
इतर देश कुठलं शास्त्र
कुठले ग्रन्थ वाचून अवलोकन करून
Nsg मध्ये दाखल झाले????
हे कळलच नाही आम्हला???
त्यासाठी आधी तुम्ही किती सक्षम आहात किती ताकदवान आहात तुमच्यात किती आणि कुठलंही आव्हान पेलायची किती ताकद आहे ते जगाला दाखवून द्यायचं असत
त्यासाठी आतंर्गत ताकद वाढवायची असते आणि आमची ताकदीच पाणी कन्हैया सारखे लोक कोळून प्यायले आहेत अतिरेकी दहशतवादी आणि देशभरातील मुस्लिम पॉकेट्स या तर खूप दूरच्या गोष्टी आहेत अजून किती दिवस स्वमग्न सेल्फिश राहणार आहात??
अहो ज्यांचा आदर्श ठेवता निदान त्यांचं तरी म्हणन ऐकायचं-- ते म्हणाले होते खेड्या कडे चला आणि तुम्ही म्हणताय शहराकडे चला
आपण सक्षम झालो हे जगाच्या लक्षात आलं कि आपोआप nsg च्या टेबलावर आमंत्रण मिळेल जसा तुम्हाला अमेरिकेचा व्हिसा मिळाला
जय हो
भूमकर
सुनील प्रभाकर भूमकर
कडवट शिवसैनिक

No comments:
Post a Comment