Wednesday, May 2, 2018

56 इंचच्या साक्षीने निव्वळ निषेध आणि फक्त निषेधच*

||श्री नथुरामाय नमः ||
बस्स ,,,या पेक्षा आम्ही काहीच वेगळं करू
शकत नाही का??
इतिहासाच्या मागील पानावरचा मुर्दाडपणा आंम्ही पुन्हा नव्याने लिहायचा का??
आधी काँग्रेस काळात देश संरक्षण हा जो काही एक गमतीचा भाग होता त्याचाच हा पार्ट 2 समजावा का?? इतके निलाजरे का झालो आहोत
आम्ही??
*लोकसभेच्या मतदानावेळी मा.श्री शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यांन्तर एक सक्षम नेतृत्व देशाला लाभतय या आशेने आम्ही श्री श्री मोदीजीं यांना मतदान केले होते पण ते फुकटच गेलं की काय याची रोज नव्याने खात्री पटू लागली आहे*
देशांच्या सीमांचा, आंतराष्ट्रीय राजकारणाचा विचार, परकीय धोरणांचा विचार , देशाचा विचार
देशाच्या संरक्षणाचा विचार हवा
कारण *देशाच्या सीमाच सुरक्षित नसतील अशा देशातील माणस कधीही सुरक्षित राहू शकत नाही* हे त्रिकालाभादित सत्य आहे
आणि 66 वर्षात या देशाच्या सीमा कधीच सुरक्षित ठेवता आल्या नाहीत तसे प्रयत्न देखील कुणाला करता आले नाहीत
देशाच्या सीमा ह्या *हमारा 56 इंच सीना है*
म्हणून सुरक्षित होत नसतात तर तो 56 इंच का सीना काय असतो तो दाखवायचा असतो कृतीतून,,,
प्रत्युत्तर म्हणून हातून सुटलेल्या बंदुकीच्या गोळ्यांनी देशाच्या सीमा आखायच्या असतात
त्यासाठी तितके हात घडवावे लागतात
*सोर्टी सोमनाथ 16 वेळा पाडलं याची खंत आम्हला जरूर आहे लोकांनी लुटलं तरी पोटी भरभरून आम्ही ते मंदिर सोन्याने मढवले पण त्या देवळाचे रक्षण करतील असे हात त्या सोन्याचा बदल्यात घडवत आले नाहीत आम्हला*
*खरी खंत ही आहे*
सर्वच राजकारण्यांनी हा देश म्हणजे एक धर्मशाळाच आहे कुणीही यावं कुठेही राहावं कसही जगावं फक्त आम्हला कोटी कोटींची पेन जॅकेट परदेशवार्या करता आल्या बस्स,,,
मग भले दादर हुन परेल ला चालत जावं तसे लोक देशाच्या सीमा ओलांडून भारतात घुसतात
इथे मुडदे पडतात कसलं काही कुंपण नाही
आपल्याला ते जुमानत नाहीत
47 साली स्वतन्त्र झालो त्यांनतरच्या 50/60
वर्षात बाकीचे देश कुठल्याकुठे गेले
जापान सारखा देश तर जगाचा आदर्श ठरावा
इतका प्रगती पथावर आहे
ज्याला शिवरायांची नीती कळाली
आणि त्यांनी देशात मुस्लिम बंदीच घातली
बेचिराख केलेल्या देशात ते आज सोन पिकवत आहेत आणि कधी काळी हा देश म्हणे सोन्याचा धुर ओकत होता म्हणे,,,
इतके दयनीय का झालो आम्ही आणि आमचा देश? मुळापर्यंत जानच मंजूर नाही आम्हला
वरवर मलमपट्टी केली अधिमधी चौडा सीना च्या गावगप्पा मारल्या की झाले
*आम्हला हे कधी कळणार की जेव्हा जेव्हा आम्ही आमचा इतिहास विसरलो तेव्हा तेव्हा आमचा भूगोल कुणी ना कुणी गिळंकृत केला आहे*
125 करोड लोकसंख्या पार केलेला हा देश
इथे कुणीही घुसतो आणि आमचा घात करतो
आणि फक्त आणि फक्त निषेधाचे खलिते धाडतो?
आणि शत्रूकडून हे वारंवार घडत कारण इथे दिल्लीच्या तख्तावर राज्यकर्ता कुठल्याही पक्षाचा बसो तो स्वतः तुर्कांच्या औलादीचा असल्यासारखा वागतो त्याची राजकीय इच्छाशक्तीचा ह्रास होतो
भूमकर
सुनील प्रभाकर भूमकर

No comments:

Post a Comment