||श्री नथुरामाय नमः||
काल संध्याकाळी बरेच दिवसांनी निवांत वेळ मिळाला आणि समोरच प्रबोधनकारांचं *दगलबाज शिवाजी* अधाशासारखं वाचून काढलं
आणि #बगलबाज वर विचार अडकून पडले तस पाहिलं तर भगवान श्री कृष्णाच्या इच्छेनुसारच जेव्हा दुर्योधन प्रथम ते झोपलेले असताना भेटायला जातो तेव्हा अर्जुन येई पर्यंत ते झोपायचं नाटक करतात आणि अर्जुन आल्यावर ते प्रथम अर्जुनाकडेच पहात ते विचारतात काय अर्जुना काय काम काढलस? तसा दुर्योधन लगेच मध्ये पडून ,अरे देवा आधी मी आलोय म्हणत श्रीकृष्णाला अडवतो
अर्थात देवच तो त्याचीच माया शब्दांच्या खेळात दुर्योधनाला फसवत म्हणतो ठीक,
एका बाजूला सारी यादव सेना आणि एका बाजूला निशस्त्र मी बोल काय हवं?
दुर्योधन अर्थातच सारी यादव सेना घेतो,,
#अर्थात हे सगळं सांगायच कारण
भगवान श्रीकृष्ण ज्याचा पाठीराखा ,त्रिखंडात ज्यांच्या मैत्रीच गोडवे गायले जातात, कंस,चानूर , कालिया, पुतना, यांचा कर्दनकाळ साक्षात इंद्राला ही आवाहन देणारा गोवर्धन गिरीधारी हा प्रत्यक्षात रणांगणात मदतीला उभा असताना ही आपल्या क्षत्रिय धर्मांला न जगणारा #धर्म_कर्तव्याला_बगल देणारा बगलबाज अर्जुन याच चरित्र त्यात त्यांनी वर्णन केलंय हे कठोर सत्य लिहिताना प्रबोधनकारांना त्यावेळी ही भयंकर टीकेला समोर जावं लागलं होतं
परन्तु खात्री आहे आज जर ते हयात असते तर त्यांनी
#बगलबाजनरेंद्र अस पुस्तक नक्कीच लिहिलं असत
14 ते 18 या वर्षात न भूतो न भविष्यती अशी ताकद वाढलेली असताना ही केवळ मुस्लिम मतांच्या लाचारी करता गोरक्षकहिंदूंना गुंड ठरवन, श्रीराम जन्मभूमी ऐवजी देशात देवालया ऐवजी #शौचालयाची जास्त गरज आहे असं म्हणत हिंदूंच्या अस्मितेची अवहेलना करणे, 370 वर चुप्पी साधने pdp शी अभद्र युती करणे, इकडे महराष्ट्रात समविचारी लोकांना पक्षांना हिनवत ब्रिगेडसारख्या अत्यन्त चुकीच्या लोकांशी संबंध वाढवणे, आरक्षण रद्द तर राहील पण आता वरून बाबासाहेब जरी खाली आले तरी आरक्षण रद्द होणार नाही अशी #भीमगर्जना करणे, काँग्रेसमुक्त भारत करताना आपण काँग्रेसयुक्त भाजप केला याच भान न राहणे, आणि देशात विरोधी पक्षच जिथे शिल्लक राहिला नाही त्यादेशात विरोधक काम करू देत नाही असा आरोप करत एक दिवसाचा उपोषण करणे या सारखा या शतकातील मोठा विनोद नसेल,
हिंदूंचा कुठलंही काम करायचं झालं की कायदा आडवा येतो आणि इतरांसाठी तोच कायदा पायदळी तुडवला जातो, एक के बदले दस सर ही तर वलग्नाचं ठरली, दुष्मन को उसकी भाषामे जवाब देना चाहीये अस म्हणत विमान वाकड करत पाकिस्तानात जाऊन केक खाऊन भरवून येन ही सारी बगलबाज अर्जुनाची लक्षण या नव्या बगलबाज अर्जुनात तंतोतंत दिसतात
नोट बंदी ही केवळ नीरव मोदीं सारख्या लोकांनी बॅंक बुडवून हा देश सोडून निघून जाण्यासाठी तर केली नव्हती इतकी शंका यावी अशी राजकीय इच्छाशक्ती दिसावी?
त्यामुळे या महाभारताची आणखी एक गम्मत आहे
अर्जुन जरी कितीही भगवान श्रीकृष्णाचा सखा असला तरीही जेव्हा निर्णायक क्षणी वेळ येते तेव्हा भगवान श्रीकृष्ण अश्वथाम्याला मारायला भीमलाच पाचारण करतो कारण भीम कुठलेही फालतू करणं सांगून आपल्या कर्तव्या पासून पळणार नाही आणि काम चोख बजावेल ही खात्री देवाला होती,,आशा लोकांना #गीता सांगायची गरज नसते,
आणि भीम ती न बोलता पार पाडतोही,,,
#गाढवांना मात्र रोज सांगावी लागते कदाचित त्यामुळेच गाढवा पुढे वाचली,,,, हा वाक्प्रचार आला असेल,
आणि
उद्याच्या निवडणुकीत आमच्या कृष्णाचे आम्ही भीम बनून आमची शिवसेना जिंकून आणायचं काम चोख करणार हे नक्की बगलबाजांनो सावधान
भूमकर
सुनील प्रभाकर भूमकर
कडवट शिवसैनिक

No comments:
Post a Comment