Wednesday, September 22, 2010

हिंदुत्व......1

||श्री नथू रामाय नमः||
मित्रा कौस्तुभ ,
काल तू मला तू मला अचानक विचारलस
"हिंदुत्व म्हणजे काय ?
आपल्याला खरोखर त्याचाह काही उपयोग आहे का?"
आणि एखाद्याने गुगली टाकावा अशी माझी अवस्था झाली,,,
कारण मी म्हण किंवा आम्ही म्हणजे
मुंढी तुटलेले बाजी प्रभू समोर कोण आहे माहित नाही आहे
तलवार चालवन आणि
महाराजांना सुखरूप गडावर जावू देण हेच माहित.

हिंदुत्वावर मी काय बोलणार ?

मान्यवरांनी त्यावर विवेचन ग्रन्थ लिहिले आहेत 
आणि हे हिंदुत्व म्हणजे अवघड अवजड  शिव धनुष्य
त्याला तू मला पेलायला सांगितलस
मी तुझे आभार मानावेत कि पळून जाव
काही सेकंद हे ठरवता च आल नाही ........
तुला उत्तर देण माझ कर्तव्य ठरत होत आणि माझ्या लक्षात
आल ते अस,,,,
खरतर
हिंदुत्वावर मी भाष्य क ईतका मी मोठ्ठा नाही .
आणि त्यात हि फक्त
रामायण महाभारत वाच तुला हिंदुत्व कळेल
किंवा बाजारात हिदुत्वावर बरीच पुस्तक आहेत वाच
सावरकरांचं हि हिंदुत्व पुस्तक वाच
अस म्हणून भागणार हि नव्हत .
म्हणून हा सारा प्रपंच,,,,,,
आपल्याकडे हिंदुत्वा कडे पाहताना
हे सारे हिंदुत्व वादी लोक म्हणजे माथेफिरू,,
नाही त्या बाष्कळ घोषणा देवून लोकांची माथी भडकवणारी जमात
हे हिंदू बिंदू काही नसत आधी पोट भरायचं बघा.
अशी पध्दतशीर समजूत करून देण्यात कोन्ग्रेस
खूप चांगल्या प्रकारे यशस्वी झाली आहे .
त्यामुळे मित्रा तू हा प्रश्न विचारण साहजिकच होत .
तू एक चांगला वाचक असशील तर लक्षात येईल
मी पहिल्या १०\१२ ओळीतच उत्तर दिल आहे पण तरीही ,,,,
हिंदुत्व म्हणजे,,,?

हि एक संस्कृती आहे,
हि एक जीवन शैली आहे ,
जगण्याची कला आहे,
आपल्या कर्तव्याची जाणीव करून देणारी पद्धत आहे
हिंदुत्व म्हणजे हिंदू धर्माच पालन करणे ,
म्हणजेच आपल्या कर्तव्याला जागणे,
हिंदुत्व म्हणंजे कर्तव्य पालन,,,,,,,
मग हे कर्तव्य ऐका मुलाच आपल्या बापा प्रती असेल,
बायकोचे नवर्या प्रती असेल ,
एकंदर सर्वांनी सर्वांशी असलेल कर्तव्य पालन करणे
म्हणजे हिंदुत्व,,,, म्हणजे कर्तव्य
हे कर्तव्य तुमच कदाचीत राष्ट्रा प्रती असेल ,
महाराष्ट्रा विषयी असेल ,
त्याच्या संस्कृती विषयी असेल,
देवा धर्म विषयी असेल,
त्याचा पालन करणे म्हणजे
हिंदुत्व,,,,कर्तव्य पालन
ज्या कर्तव्याला टिळक जागले  ,
 सावरकर, श्री नथुराम गोडसे जागले  

भगत सिंग राजगुरू जागले ,
रवींद्रनाथ जागले , सुभाषजी जागले,
आणि त्यात हि आधी छ्त्रपती जागले 

ते नसते तर ,,,?
आज मित्रा गुलाल हि झाला असता  हिरवा,,,
हे कर्त्यव पालन म्हणजे हिंदुत्व,,,
आणि या हिंदुत्वाचा मंत्र आहे ,,,,
"तुम्ही जगा आम्हाला हि जगू द्या"

त्याच पालन नाही केल जन्मास येतो अधर्म,,,,,,,,,,,,,,,
आणि मग त्यासाठी पुन्हा धर्मास यावा लागत
आपल्या कर्तव्यास जागाव लागत ,
हिंदुत्व आपल्या हेच शिकवत,
आणि सार नको असेल(म्हणजे हिंदुत्व) 

तर रोग होवू नये
याची काळजी घेण गरजेच (पुन्हा कर्तव्य बजावण आलच)
अधर्माकडे दुर्लक्ष केल तर धर्म येणारच ना कर्तव्य पालनासा ?
मग कदाचित हिंदुत्वाची हिंदू धर्माची लाज वाटणार नाही .
अगदी साध उदा.म्हणजे,  गेली काही वर्षे
गणपती आले कि आपल्या कडचे झाडून सारे बुद्धीजंत
विचारजंत, लगेच आरडा ओरडा करतात
गणेशोत्सवात खूप आवाज होतो,
वाद्यांचा गोंधळ असतो,
त्याचा आवाज अमुक ईतकाच पाहिजे
आणि बाकीचा सावळा गोंधळ याविषयी तर
बोलयला नको ,,,तर ,
सांगायचं ईतकच मलाही स्वतःला हा आवाज आवडत नाही
माझ्या घरातील टीव्ही ची आवाज माझ्या घराबाहेर
जाणार नाही याची मी काळजी घेतो
मी स्वतः कित्येक वेळा त्या लोकांना आवाज कमी करा
असे सांगून येतो पण माझा प्रश्न वेगळाच आहे ,,?
गणपती तर चार दिवस येतात पण गेली
कित्येक वर्षे आपण सारे सकाळच्या घंटा नादाने नव्हे
तर ,,,अल्ला ताला च्या  बांगेने जागे होतो
त्यांच्या नामाजाने सारे मुंबईतले रस्ते वारंवार बंद होतात
गणेशोत्सवाचा त्रास होणारे किती बहाद्दर लोक
आपल कर्तव्य समजून या विरुद्ध तक्रार करतात ?
ह्या कर्तव्याला जागण म्हणजे हिंदुत्व,,,
मग अधर्म माजतो आणि धर्म बोकाळतो
यामुळे सारे प्रश्न पडतात आणि यात नाहक हिंदुत्व
बदनाम होत धर्माला हिंदुत्वाला नाव ठेवली जातात ,,,
खरतर शिस्तीत राहाण याच हि दुसर नाव
हिंदुत्व आहे .
म्हणून हिंदुत्वाचा मान अभिमान बाळगण यात गैर काहीही नाही .
हिंदुत्व, हिंदू ,हिंदू धर्म, यांनी कधी कुणाला हि
अकारण त्रास दिला नाही
थोड मागे जावून आपला ईतिहास तपासला तर लक्षात येईल
"जगा आणि जगू द्या " ,,,
या जीवन शैलीच दुसर नाव हिंदुत्व आहे हे लक्षात येईल .
हिंदुनी जाणूनबुजून कुणावर आक्रमण केल नाही .
कुणाच खपवून घेतलं नाही हा,,,,
गांधीं नंतरच्या काळात आम्ही षंढ झालो जन्मलो
हे तितकच खर ,,,,
जबाबाला प्रती जबाब  देण म्हणजे हिंदुत्व ,,,,

हे आम्ही विसरलो
बघ मित्रा माझ्या तोकड्या बुद्धी प्रमाणे
तुला समजावण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलाय
तू हे सार कस समजून घेतोस त्यावर अवलंबून आहे 

दोन चार ओलित मला जसा जमल तसा सांगीतल आहे.
तरीही जाता जाता माझ्या आवडीची गोष्ट सांगतो
एका जंगलात विषारी साप राहत असतो
एका साधुच भजन प्रवचन ऐकून तो प्रभावित होतो
तो साधूला भेटतो आणि विचारतो मलाही
लोक चांगला समाजातील यासाठी मी काय करू,,,?
साधू,- तू चावायच सोडून दे
साप ते ऐकून जंगलात येतो,,,
लोकांना समजत आता साप चावत नाही    
मग जे चांगले होते ते चांगले वागत
पण काही त्याला विनाकारण त्रास देवू लागले
कुणी काठीने ढोसत
कुणी पायान उडवीत,
त्याचा अगदी चेंडू करून टाकला ,,,
साधू एक दिवस तिथून जात असताना
त्या गलीत गात्र सापाला पाहून विचारतो
काय रे तुझी हि अवस्था,,,?
साप म्हणतो साहेब तुमच ऐकल आणि त्याच फळ भोगतोय
साधू म्हणतो तू कर्तव्याला जागला नाहीस
साप- म्हणजे ?
साधू -अरे चावू नको सागितलं हे बरोबर
पण तुला फुत्कारता येत होत ना?
तू फुत्कारला असतास तर ते लांब राहिले असते
त्यांना कळल असत जास्त त्रास दिला तर साप चावेल
तुझ कर्तव्य होत ते त्याला जागला नाहीस
मग भोग आपली कर्माची फळ,,,     

त्यामुले आधी लढाई मग कढाई ती आपोअप येणारच आहे 
चिंता नको  

2 comments:

  1. Starred
    anil windtalker
    to me

    show details Sep 24 (1 day ago)

    सुनील भूमकर,

    मी सुद्धा " भले त्यासी देऊ कासेची लंगोटी , नाठाळाच्या माथी हाणू काठी हा मंत्र जपनार्यान पैकी आहे "
    मला तुझ्या गोटात सामील व्हायला आवडेल ...
    जय भवानी

    अनिल साळुंखे

    ReplyDelete
  2. आपल्याकडे हिंदुत्वा कडे पाहताना
    हे सारे हिंदुत्व वादी लोक म्हणजे माथेफिरू
    नाही त्या बाष्कळ घोषणा देवून लोकांची माथी भडकवणारी जमात
    हे हिंदू बिंदू काही नसत आधी पोट भरायचं बघा
    अशी पध्दतशीर समजूत करून देण्यात कोन्ग्रेस
    खूप चांगल्या प्रकारे यशस्वी झाली आहे .

    ReplyDelete