Monday, March 1, 2010

सिंघल साहेब घ्या ना आता जबाबदारी ..

||नथू रामाय नमः||
अशोक सिंघल साहेब
विश्व हिन्दू परिषद 
नागपुरात ठंडी जास्त म्हणून ,,
बाला साहेबाना ,
अयोधेला आले नाहीत अस बोलून वातारण छान 
गरम केलत .पण हाय रे दुर्दैवा,,,?
नेमका दुसर्या दिवशी ,"लिबरहान अहवाल "बाहेर आला   

आणि 
परत हुड हुड़ी भरली की काय?आताकाय बोलनार? 
आता वातावरण कस गरम करणार?
अर्थात साहेबाना बोलताना तरी कुठे आपण 
मशीद पडल्याची जबाबदारी घेतली होतित?
ती तर४.५० लाख लोकानी पडली हो की नाही?
आपण किंवा आडवानिनी  नाही हो ना ?
तरी लिबरहान अहवाल येताच 
त्याला समोर जायच्या आधी आपना सर्याना घाम का आला?
अहवाल फुटलाच कसा हे बरळत बसला आहात 
मशीद जर शिवासैनिकानी नाही पाडली तर 
घ्या ना आता जबाबदारी ...
जा सामोरे लिबरहान अहवालाला ..
मात्र काबुल करा 
मशीद पडायला आम्ही लोकाना उद्युक्त केले 
अयोध्येच्या दरवाजा पर्यंत आम्हीच आणल,
कल्यानसिंगच राज्य होत म्हणून हे सोप्प झाल,
मुलायमसिंग च्या राज्यात जे करता नही आल ते आम्ही केल
अरे पण हे सार तुम्हाला 
अमान्य नाही का?
अड़वानिजी  आज ही बोलतात अहो तेच का,,
अटलजी देखिल बोलता 
मशीद पाडली "बाबरी पतन"
हा माझ्या आयुष्यातील काला कुट्ट दिवस 
मग ही सारी उठाठेव का केलीत?
रामाच्या नावावर लोकाना उल्लू का बनवलत?
केवळ भाजपा चे राज्य याव म्हणुन ?
असाच असेल तर 
यापुढे असा खोटे पणाचा आव तरी आणू नका

 

No comments:

Post a Comment