Tuesday, March 23, 2010

कोटीच्या कोटि उड्डाऩे फक्त मारुती राया घेतो एव्हड़च,,,,,

डॉ.अभय बंग
साहित्य सरस्वतीच्या हाती माणिकचंदची
पुडी पाहून  डॉ,अभय बंग झाले दंग,,,,
आणि त्यांच्या सूरत सुर मिळवुन
मग सारेच साहित्यिक त्यांची री ओढू लागले आणि मग सार्यानीच निषेधाचा सुर आळवायला
सुरवात केली पण त्याच बरोबर ,,,,
गेल्या १०\१५ वर्षा पासून सम्मेलानाचा "इव्हेंट" बनला
असल्याची तक्रार आहे,,,,
२५ कोट रूपए सरकार देणार संमेलनाला (निधी म्हणतात नाही का?)
खरच एव्हडे पैसे माफ करा रुपये लागतात का?,,,,
आणि हे ही रुपये कमी म्हणून
साहित्यिक आजकाल प्रयोजकंचे उम्बरठे झिजवतात हे बरोबर आहे का?,,,
त्यामुले आजकाल फक्त
साहित्य व्यावहारच्या ऐवजी अर्थव्यवहार दिसतो आहे,,?
सारे इथे साहित्यावर चर्चा करावयास येतात की चमचमीत
पदार्थावर ताव मरावायास येतात?,,,
माझ्या अल्प माहिती प्रमाने,,,
२००५ साली नाशिक येथे सव्वा कोट तर,,,
सांगलीत दोन कोट तर ,,,
महाबलेश्वरास अर्ध कोट,,
आणि आज पुण्याच्या सम्मेलनास जवळ जवळ ,
तीन कोट खर्च अपेक्षित आहे
सरकारचे २५ लाख,
पुणे महानगर पालिका ५१ लाख,
पु.सहकारी बैंक ५ लाख,
आणि प्रत्येक सामान्य नागरिका कडून १० रुपये घेतले आहेत ते वेगलेच
डॉ. बंग साहेब आम्ही गरीब पामर आम्हाला ही
कोटीच्या कोटि उड्डाऩे फक्त मारुती राया घेतो एव्हड़च माहित आहे
आपण यावरही बोलल तर खुप बरे होईल ,कारण
संमेलनाचे स्वागताध्यक्ष डॉ.सतीश देसाई काही बाही बरळत आहेत
दहा बाय दहा ची खोली काय आणि
मर्सिसिज गाड़ी काय आपण ही डॉ. आहात,
डॉ. सतीश देसाई यांच डोक तपासाव काय?
आपल्याला काय वाटत?                     
का सारा सेलिब्रिटी च्या वादा पासून
दूर ठेवायचा प्रयत्न तर नाही ना? 
जमलच तर उत्तर द्याल का डॉ.?

आपला


No comments:

Post a Comment