आत्ताच थोड्या वेळापूर्वी टिव्ही वर श्री अमिताभजी बच्चनजी
यांच्या श्री मुखातून श्री सुरेश भट साहेबांच्या गझलांच्या मोजुन दोन ओळी
ऐकल्या आणि वाटल आता सुरेश भट असते तर त्यानी
अमिताभजी बच्चनजी यांच्या आणि सुधिरजी गाडगीळजी ,
डॉ.सतीश देसाई या तिघांच्या ही श्री मुखात नक्कीच भडकावली असती
देवाला त्यानी विचारल असततू मला आजच्या दिवशी का नाही मारलस?
श्री अमिताभजी बच्चनजी यांनी जी काही
"लाभले आम्हास ची आय झेड केली आहे ती ऐकून ,,,,
माझी मात्र खरी झाली आहे खरच सुरेश भट साहेबांच्या कविता गाण्यासाठी
आपल्याकडे खरच कुणी ही साहित्यिक नव्हता
त्यातही अमिताभने आपल्या बाबुजिंच्या(त्याचे वडिल)
यांच्या कविता म्हणु दाखवल्या आणि म्हणून आता मराठीचा वेलु गगनावर नक्की जाणार
हे नक्की आणि त्याही पेक्षा
काल पर्यंत हिंदी मिडिया वाले एव्हडया मोठ्या संमेलानाकडे
हिंदी मिडियाने पाठ फिरवली होती ती आज झाडून सारे
टिव्ही वाले अमिताभ बच्चन मुले आले होते
त्यामुले त्यांचा छुपा प्रांतीयवाद लक्षात आला
एक भैया मराठी संमेलनाला उपस्थित राहतो
कारण यांच्या कड़े कुणी सेलिब्रेटीच नाही
संमेलनाला गर्दी
खेचायाला
हे त्यानी दाखवून दिल जगाला आणि
आम्हाला त्याची लाज ही वाटत नाही?
No comments:
Post a Comment